महाराष्ट्र
सैफ अली खान ने त्याच्यासाठी देवदूत ठरलेल्या रिक्षा चालक भजन सिंग राणा ची भेट घेत व्यक्त केली कृतज्ञता
Dipali Nevarekarहल्ल्याच्या रात्री सैफला लीलावती हॉस्पिटलला घेऊन जाणारा रिक्षा चालक भजन सिंग राणा होता. तेव्हा त्याने सैफ कडून पैसे न घेता मदत केली होती.
Illegal Bangladeshi Immigrants: बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई करण्याचे केंद्राचे महाराष्ट्राला निर्देश; Saif Ali Khan वरील हल्ल्यानंतर वाढला राजकीय व सामाजिक दबाव
टीम लेटेस्टलीशिवसेना नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती.
Thane Mental Hospital News: तब्बल 30 वर्षांनी वयाच्या 80 व्या वर्षी घरी परतली बेपत्ता महिला, कुटुंबास आनंद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुत्रवियोगाचा मानसिक धक्का बसल्याने घरातून बेपत्ता (Missing Woman) झालेली अहमदनगर (Ahmednagar) येथील महिला अखेर 30 वर्षांनी घरी परतली आहे. धक्कादायक म्हणजे आता तिचे वय जवळपास 80 वर्षे इतके आहे.
Leopard in Vasai? : वसई मध्ये बाईक चालक थोडक्यात बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला; वनविभागाकडून शोध सुरू
Dipali Nevarekarमुंबई एमएमआर मध्ये पहाण्यात आलेला हा पहिला बिबट्या नव्हे. सध्या आरे मध्ये ही बिबट्यांचा वावर आहे. खारघर हिल्स मध्येही बिबट्या आढळला आहे.
Sangamner Police booked Dog: ऐकावं ते नवलंच! कुत्र्यावर गुन्हा दाखल, संगमनेर येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसंमनेर तालुक्यात एका धक्कादायक घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. तालुका पोलिसांनी चक्क एका कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन रॉटवेलर कुत्र्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
Shocking Videos from Pune: कार कोसळणे, बेदम मारहाण, वाहन चालकास शिविगाळ, पुणे येथील तीन घटना; हादरवून टाकणारे CCTV फुटेज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएकापेक्षा एक धक्कादायक घटनांनी पुणे हादरुन जात आहे. घटना इतक्या भायवह आहेत की काळजाचा थरकाप उडावा. पुणे शहरातील सभ्य, संस्कृतीस धक्का पोहोचवणारी ही विकृती येतेय तरी कोठून असा सवाल या घटनांनंतर उपस्थित केला जाऊ लागला आहे.
Historic Shaniwar Wada Completes 293 Years: पुण्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्याला 293 वर्षे पूर्ण; आजच्याच दिवशी 1732 साली झाली होती वास्तूशांती
Prashant Joshiपेशव्यांच्या राजवटीत या वाड्याला राजकीय आणि सांस्कृतिक केंद्राचे महत्त्व होते. मात्र, 1828 साली लागलेल्या आगीत वाड्याचा बराचसा भाग नष्ट झाला, परंतु आजही त्याचे भव्य अवशेष इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.
Saif Ali Khan Aattack: 'अवघ्या 5 दिवसांत इतका फिट? कमाल आहे!'; सैफ अली खानच्या डिस्चार्जनंतर शिवसेना नेते Sanjay Nirupam यांनी उपस्थित केले प्रश्न
Prashant Joshiहल्ल्यानंतर आता सैफ अली खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अभिनेत्याच्या घराच्या फ्लोअर डक्टला जाळ्याने पॅक करण्यात आले आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर खान त्यांची मुले- जेह आणि तैमूरसोबत राहतात. त्यांच्या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरील सर्व एसी डक्ट क्षेत्र जाळीच्या स्क्रीनने सील करण्यात आले आहेत.
Mumbai Western Railway Block: दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने जाहीर केला 24 ते 26 जानेवारी दरम्यान मोठा ब्लॉक; अनेक सेवा रद्द, तर काही अंशतः प्रभावित, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiपश्चिम रेल्वेने प्रवाशांना सूचित केले आहे की, त्यांनी या ब्लॉकदरम्यान प्रवासाचे नियोजन करून, प्रवासाच्या वेळा तपासाव्यात. रेल्वे प्रशासनाकडून या कामामुळे निर्माण होणाऱ्या असुविधेबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे.
Guillain-Barré Syndrome Cases in Pune: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजाराने वाढवली चिंता, आतापर्यंत आढळले २६ रुग्ण
Shreya Varkeपुण्यात एका धोकादायक आजारामुळे खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 26 जणांना गुइलेन बॅरी सिंड्रोम नावाच्या आजाराची लागण झाली आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गिलेन-बॅरी सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नाही, म्हणजेच तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही, पण तरीही एकट्या पुण्यात या आजाराची लागण झालेले २६ रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विभाग अत्यंत सतर्क आहे. या आजारामुळे लोकही चिंतेत आहेत.
Mumbai Dust Pollution: धूळ प्रदूषण रोखण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये गवत लागवड आणि पाणी फवारणी करा; आयआयटी बॉम्बेचा मुंबई महानगरपालिकेला सल्ला
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIIT बॉम्बेने धुळीच्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी शिवाजी पार्कवर पाणी फवारणी आणि गवत लागवड करण्याची शिफारस केली आहे. BMC रहिवाशांच्या चिंतेमुळे टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीची योजना आखत आहे.
Beed Shocker: मुलीचा मृत्यू HIV ने झाल्याची अफवा; गावकऱ्यांनी कुटुंबावर टाकला सामाजिक बहिष्कार
Prashant Joshiपोलीस कर्मचाऱ्यामार्फत ही बातमी कुटुंबाच्या नातेवाईकांना कळवली. त्यानंतर गावातील लोकांनी कुटुंबावर बहिष्कार टाकला. आता पोलीस कर्मचारी आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळींच्या प्रभावाखाली हे कृत्य केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
MHADA Konkan Division Housing Lottery: म्हाडाची 31 जानेवारीला निघणारी कोकण विभागातील घरांची सोडत पुन्हा लांबणीवर
Dipali Nevarekarम्हाडाच्या कोकण विभागाच्या घरांसाठी 20 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले.
Davos World Economic Forum Meeting 2025: तीन दिवसांत महाराष्ट्रासाठी 4 लाख 60 हजार कोटींचे सामंजस्य करार
Dipali Nevarekarकल्याणी समूह आणि महाराष्ट्र राज्य शासनामध्ये स्टील आणि संरक्षण क्षेत्रासाठी करार करण्यात आला आहे. या माध्यमातून पोलाद उद्योगासाठी 5 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत केली जाणार आहे.
Alok Aradhe मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी शपथबद्ध
Dipali Nevarekarआता आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायलयाचे 48 वे न्यायमूर्ती म्हणून शपथबद्ध झाले आहेत. 13 जानेवारीला केंद्र सरकारने त्यांच्या नेमणूकीची माहिती दिली होती.
Electric Water Taxi in Mumbai: भारतातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबईत; पुढच्या महिन्यापासून सेवेस प्रारंभ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई गेटवे ऑफ इंडिया आणि जेएनपीटी दरम्यान भारतातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी लाँच करण्यास सज्ज आहे, जी शाश्वत वाहतूक उपाय देते. या सेवेची वैशिष्ट्ये आणि फायदे याबद्दल घ्या जाणून.
Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभेसाठी शिवसेना पक्षाने जाहीर केला भाजपाला पाठिंबा
Dipali Nevarekarदिल्लीत भाजपाची लढाई अरविंद केजरीवाल यांच्या आप आणि कॉंग्रेस पक्षाविरूद्ध आहे. सध्या दिल्लीमध्ये आपचं सरकार आहे.
Milind Deora on Illegal Bangladeshi Immigrants: 'बेकायदेशीरपणे मुंबईत राहणार्या बांग्लादेशींना ताबडतोब बाहेर काढा' शिवसेना खासदार Milind Deora यांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी
Dipali Nevarekarसैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने आलेला आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हा बेकायदेशीरपणे भारतात घुसलेला बांग्लादेशी होता.
Mumbai-Jaipur Train Firing: माजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी यास Thane Mental Hospital येथे पाठवण्याचे कोर्टाचे आदेश
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेRPF Constable Case: जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरणातील आरोपी माजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी यांना ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
Bhandup Shocker: भांडूप मध्ये बंद पडलेल्या Dreams Mall च्या बेसमेंट मध्ये तरूणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Dipali Nevarekar2021 मध्ये कोविड दरम्यान आग लागून 11 लोकांचा मृत्यू झाल्यापासून भांडूपचा हा ड्रीम्स मॉल बंद आहे.