महाराष्ट्र

HSRP Deadline Extension: महाराष्ट्रातील वाहनांवर एचएसआरपी बसवण्याची मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवली; कमी प्रतिसादामुळे तिसऱ्यांदा मुदतवाढ

टीम लेटेस्टली

एचएसआरपी ही वाहन चोरी रोखण्यासाठी आणि वाहन ओळखीचे एकसमानीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेली एक अनिवार्य योजना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना एचएसआरपी बसवणे बंधनकारक आहे.

Junnar Shocker: जुन्नरमधील 1200 फूट दरीच्या पायथ्याशी आढळला 40 वर्षीय पुरूष आणि महाविद्यालयीन मुलीचा मृतदेह, पोलिसांकडून शोध सुरू

Bhakti Aghav

यात श्रीगोंदा तालुक्यातील 40 वर्षीय सरकारी अधिकारी रामचंद्र साहेबराव पारधी आणि आंबोली गावातील 22 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी रूपाली संतोष खुटान यांचा समावेश आहे. पोलिसांना ही दुहेरी आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Shaniwar Wada-Swargate Tunnel Road: पुणेकरांना दिलासा! शनिवारवाडा ते स्वारगेट या प्रस्तावित चारपदरी भुयारी मार्गाच्या प्रकल्पाला गती; केंद्र सरकारकडून सहकार्याचे आश्वासन

Prashant Joshi

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात, विशेषतः शनिवार पेठ, कसबा पेठ, आणि स्वारगेट परिसरात, दररोज लाखो वाहनांमुळे शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर तीव्र वाहतूक कोंडी होते. यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो आणि पर्यावरणावर परिणाम होतो.

Prada च्या रॅम्प वर 'कोल्हापुरी चपला' पुन्हा भारताचा उल्लेख टाळल्याने भडकले नेटकरी

Dipali Nevarekar

फॅशन एक्सपर्ट्स आणि सोशल मीडीयावरील अनेक युजर्सनी पुन्हा एकदा प्राडा करून भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांपासून प्रेरणा घेऊनही त्याचं मूळ कुठलं आहे? हे सांगणं टाळल्याने राग व्यक्त केला जात आहे.

Advertisement

Mumbai Shocker: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीचा हत्या; आरोपीला अटक

Bhakti Aghav

आरोपी वसीम त्याची पत्नी गौशिया आणि दोन मुलांसह गोरेगाव पश्चिम येथे राहतो. वसीमला दारूचे व्यसन आहे. सोमवारी सकाळी वसीमने गौशियाकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, गौशियाने त्याला पैसे देण्यास नकार दिला.

'Hindi Not Compulsory': महाराष्ट्रात फक्त मराठीच बंधनकारक, हिंदी नाही; भाजप मंत्री Ashish Shelar यांचे स्पष्टीकरण

Prashant Joshi

शेलार यांनी 23 जून रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, हिंदीला बंधनकारक करण्याचा कोणताही हेतू नाही. ‘महाराष्ट्रात फक्त मराठीच बंधनकारक आहे’. आम्ही हिंदीची सक्ती काढून टाकली आहे.

Bhandup House Wall Collapsed: भांडूप मध्ये घराची भिंत कोसळली; 2 चिमुरड्यांसह 3 जण जखमी

Dipali Nevarekar

एम टी अग्रवाल हॉस्पिटल मध्ये जखमींना दाखल केले असून त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवा यांचे नाव देण्याची खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी

Dipali Nevarekar

राजधानी एक्सप्रेस पुण्यातूनही जोडली पाहिजे, दिल्ली ते हैदराबाद एक्सप्रेस असो किंवा बेंगळुरू ते दिल्ली एक्सप्रेस असो, ती पुण्यातूनच गेली पाहिजे. अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Mumbai High Tide Warning: मुंबईकरांनो सावधान! BMC ने दिला 24 ते 28 जून दरम्यान सलग पाच दिवस मोठ्या भरतीचा इशारा; लाटांची उंची 4.75 मीटरपेक्षा जास्त

Prashant Joshi

साधारण 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा धोकादायक मानल्या जातात, कारण त्यामुळे गंभीर पूर येऊ शकतो, विशेषतः जेव्हा सखल भागात मुसळधार पाऊस पडतो. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या मते, या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान 19 जात उंचीच्या लाटांचे दिवस येण्याचा अंदाज आहे.

ST Corporation: 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेर परिवहन महामंडळाला 10 हजार कोटींपेक्षा अधिक तोटा; प्रताप सरनाईक यांची माहिती

Bhakti Aghav

दरवर्षी 5 हजार बसची खरेदी, इलेक्ट्रिक तसेच सीएनजी- एलएनजी आधारित बसचा समावेश, महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास, अपघातांचे प्रमाण कमी करणे यासारख्या पर्यायांचा समावेश श्वेतपत्रिकेत करण्यात आला आहे.

Tuition Teacher Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ठाणे येथील ट्युशन शिक्षकास अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Thane Crime News: ठाणे येथील एका 50 वर्षीय शिकवणी शिक्षकाला ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान एका 17 वर्षीय विद्यार्थ्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. केस आणि पोलिस कारवाईबद्दल अधिक वाचा.

Mumbai Lakes Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाण्याची पातळी 28 टक्क्यांपर्यंत वाढली; अजूनही पुरेशी नाही

टीम लेटेस्टली

गेल्या 24 तासांत या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात एकूण 724 मिमी पावसाची नोंद झाली, ज्यामुळे पाणीपातळी 25.87% वरून 28.21% पर्यंत वाढली.

Advertisement

India’s First Mangrove Park: मुंबईच्या गोराई येथे उभे राहत आहे भारतातील पहिले समर्पित खारफुटी उद्यान; ऑगस्टच्या मध्यापर्यंत सुरु होऊ शकते, जाणून घ्या काय असेल खास

Prashant Joshi

मुंबई हे 50 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त खारफुटी जंगलांनी समृद्ध असलेले एकमेव महानगर आहे, जे किनारपट्टीवरील जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहे. 2005 च्या मुंबईतील महापुराने मॅन्ग्रोव्ह जंगलांचे किनारपट्टी संरक्षणातील योगदान अधोरेखित केले.

Mumbai Aarey Colony Incident: आजारी वृद्ध महिलेला कचऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना, नातवावर गंभीर आरोप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई येथील आरे कॉलनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका कर्करोगग्रस्त वृद्ध महिलेला सोडून देण्यात आले होते. तिने आरोप केला की तिचा नातू तिला तिथे सोडून गेला. मुंबई पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Mumbai Fire: मुंबईतील मरीन ड्राइव्हजवळील निवासी इमारतीला आग (Watch Video)

Bhakti Aghav

मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरातील नीलकंठ नावाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. सुदैवाने इमारतीतील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

Mumbai Pune Expressway Speed Limit: भोर घाटात अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा वाढण्याची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या भोर घाट भागात अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा महाराष्ट्र ताशी 40 किमी प्रतितास वरून 45 ते 50 किमी प्रतितास पर्यंत सुधारित करू शकते. वाहतूकदार सध्याची मर्यादा अवास्तव मानतात.

Advertisement

Thane: ठाणेकरांनो लक्ष द्या! ठाणे-घोडबंदर मुख्य रस्त्यावर जड वाहनांसाठी 14 जुलैपर्यंत प्रवेश आणि निर्गमन बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Prashant Joshi

सदर वेळी ठाणे पोडबंदर वाहिनीवर ठराविक ठिकाणी जड अवजड वाहनांच्या वाहतुकिसाठी मुख्य रस्ता बंद करावा लागणार आहे. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहणे जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे, म्हणून पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

Maharashtra Weather Update: रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात मुसळधार पाऊस पडणार; IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी

Bhakti Aghav

हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाटातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला. या जिल्ह्यांसाठी नारिंगी रंगाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

Charge Sheets in Criminal Cases: राजकीय, सामाजिक चळवळी आणि आंदोलनांशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दाखल केलेले सर्व आरोपपत्रे परत घेण्याचा निर्णय; राज्य सरकारने जारी केला जीआर

Prashant Joshi

गृह विभागाच्या 20 जून रोजी जारी केलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे की, 31 मार्च 2025 पूर्वी दाखल केलेले आरोपपत्रे सरकार परत घेईल.

Aasif Sheikh On Aurangzeb: औरंगजेब राजकारणासाठी बदनाम, तो तर पवित्र व्यक्ती; माजी आमदार आसिफ शेख यांचे वक्तव्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Advertisement
Advertisement