फॅशन

#OOTD : आगोदर Online कपडे खरेदी, मग ते परिधान केल्यावर पुढे...
अण्णासाहेब चवरेनुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार, Online ऑर्डर देऊन मागवलेल्या कपड्यांपैकी प्रत्येकी 10 पैकी 1 खरेदीदार आपली ऑर्डर परत करतो. विशेष म्हणजे ऑर्डर परत करणारा खरेदीदार ग्राहक हा ऑनलाईन मागवलेले कपडे परिधान करुन फोटो काढतो आणि पुन्हा ते कपडे परत करतो.

Miss Universe 2018 Winner: Miss Philippines Catriona Gray या प्रश्नाच्या उत्तराने ठरली Miss Universe 2018!
दिपाली नेवरेकर93 देशातून सहभागी झालेल्या सौंदर्यवतींवर मात करून 24 वर्षीय Catriona Gray या तरूणीने Miss Universe 2018 चा किताब पटकावला आहे. अंतिम सामन्यात Catriona Gray सोबत दक्षिण आफ्रिका आणि व्हेएन्झुएलाच्या स्पर्धकांचं आव्हान होतं.

Miss Universe 2018 Winner: फिलिपीन्स देशाची सुंदरी Catriona Gray ने पटकावला Miss Universe 2018 चा किताब!
दिपाली नेवरेकरNehal Chudasama ही Miss Diva 2018 ठरलेल्या भारतीय तरूणीने Miss Universe 2018 मध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व केलं होतं.

नखांवरील अर्ध चंद्रकोर Good Luck चे संकेत देतात, पण 'हा' आहे खरा अर्थ
Chanda Mandavkarसमुद्रशास्त्रानुसार आपल्या शरीरावरील असणाऱ्या खुणा आणि तीळ यांचा आयुष्यावर खूप प्रभाव पडत असतो. काही लोक त्यांच्या नखांवर आलेल्या अर्ध चंद्रकोर (Half Moon) ला शुभ मानतात.
Beauty salon: येत्या नवं वर्षात ब्यूटी पार्लरचा खर्च 25 टक्क्यांनी वाढणार
Chanda Mandavkarयेत्या नव्या वर्षात ब्यूटी पार्लरचे खर्च 25 टक्क्यांनी वाढणार आहे. तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सलून- ब्यूटी पार्लर असोसिएशन यांनी हा निर्णय घेतला आहे.
Deepika Ranveer Wedding: तर असा साकारला दीपिका रणवीरचा वेडींग ड्रेस! (Videos)
Darshana Pawarदीपवीरच्या शाही पोशाखामागे किती मेहनत आहे, याची तुम्हाला कल्पना नसेल. व्हिडिओच्या माध्यमातून पाहा कसे साकारले गेले दीपवीर यांच्या विवाहाचे पोशाख...
सब्यसाचीने डिझाईन केलेल्या लेहेंग्यात खुलले ईशा अंबानीचे सौंदर्य (Photos)
Darshana Pawarडिझाईनर सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) ने इंस्टाग्रामवर ईशाचे काही फोटोज शेअर केले आहेत.
Deepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद
दिपाली नेवरेकरदीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग 14 नोव्हेंबारला इटलीतील लेक कोमो परिसरामध्ये एका सुंदर व्हिला परिसरात विवाहबद्ध झाले.
Diwali Special: पारंपारिक पैठणींचा एथनिक लूक ! 'या' अभिनेत्रींचे ड्रेस पाहून तुम्हीही पुन्हा पैठणींच्या प्रेमात पडाल
दिपाली नेवरेकरएव्हरग्रीन फॅशन असलेल्या पैठणीला नव्या स्वरूपात घालून पहा. पैठणी ही दिसायला रूबाबदार आणि वजनाला हलकी फुलकी असल्याने तुम्ही सहज त्यामध्ये वावरू शकता
एक्सपायर झालेली सौंदर्यप्रसाधने फेकून देण्याऐवजी असा करा पुन्हा वापर
Prashant Joshiएक्स्पायर झालेल्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा विविध गोष्टींसाठी वापर होऊ शकतो.
नवरात्रीत सजण्यासाठी काही खास टिप्स
Prashant Joshiसर्वांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग केले जातात. यावेळी कपडे, हेअरस्टाईल, टॅटू, मेकअप अशा सर्व गोष्टींवर पुरेसे लक्ष देऊन तरुणी सजतात.
सौंदर्य खुलवणारी 5 स्टायलीश फुटवेअर्स; तुमच्या फॅशनचेही होईल कौतूक
अण्णासाहेब चवरेपायांचे सौंदर्य अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी चप्पल, सॅंडल्स किंवा शूज म्हत्त्वाचे ठरतात. इथे आम्ही आपल्याला सूचवत आहोत ५ स्टायलीश फुटवेअर्स. जी खुलवतील तुमच्या पायांचे सौंदर्य
नवरात्रोत्सव 2018 : मुंबईत या '5' ठिकाणी खरेदी करा ट्रेन्डी चनिया चोळी
दिपाली नेवरेकरनवरात्री सुरू होण्याआधीच चनिया चोळीची खरेदी करा... पहा मुंबईत कोणती ठिकाणं आहेत बेस्ट ?
जाणून घ्या विराट कोहलीच्या टॅटूंंमागचे रहस्य; प्रत्येक टॅटूमागे दडला आहे गहन अर्थ
Prashant Joshiविराटने क्रिकेट कारकिर्दीत दहा वर्षे पूर्ण केली. या कारकिर्दीत त्याने आपल्या अंगावर जवळजवळ दहा टॅटू काढले आहेत आणि त्या प्रत्येक टॅटूमागे काहीना काही कारण आहे
Veena Sendre: मादक डोळे, गुलाबी हसू, रॅम्पवॉक करणाऱ्या ट्रान्सजेंडरची अनोखी कहाणी, नाव आहे वीणा सेंद्रे
अण्णासाहेब चवरेवीणा सेंद्रे एक ट्रान्सजेंडर आहे. पण, केवळ ट्रान्सजेंडर इतकीच वीणाची ओळख नाही. 'मिस ट्रान्सक्विन इंडिया' स्पर्धेत ती छत्तीसगढचे प्रतिनिधित्व करत आहे.
मुलींनो ! कलेक्शनमध्ये जरुर असू द्या या '४' प्रकारच्या बॅग्स !
Darshana Pawarया बॅग्स तुम्हाला फायदेशीरही ठरतील आणि स्टायलिश लूकही देतील.
मुलींना इम्प्रेस करण्यासाठी घाला या '३' रंगाचे कपडे !
Darshana Pawarकपड्यांचे काही विशिष्ट रंग पुरुषांची पर्सनालिटी अधिक उठावदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
उंच दिसायला मदत करतील 'या' फॅशन ट्रिक्स
Dipali Nevarekarहिल्स घालून नव्हे तर या टीप्स फॉलो करून दिसाल अधिक उंच