Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
15 minutes ago
Live

Exit Polls Results Of Lok Sabha Elections 2019: सर्व Exit Poll नुसार देशात पुन्हा मोदी सरकार

राजकीय टीम लेटेस्टली | May 19, 2019 08:40 PM IST
A+
A-
19 May, 20:40 (IST)

एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल

एनडीए (267)

भाजप- 218

शिवसेना- 17

जदयू - 11

लोजप - 6

अण्णाद्रमुक - 6

अकाली दल - 1

असम गण परिषद - 1

बोडोलँड पीपल्स फ्रंट - 1

पट्टली मक्कल कच्छी - 2

अन्य - 4

यूपीए (127)

काँग्रेस - 87

द्रमुक - 13

राष्ट्रवादी - 11

जनता दल सेक्युलर - 3

राजद - 3

झारखंड मुक्ती मोर्चा - 2

राष्ट्रीय लोक समता पक्ष - 1

झारखंड विकास मोर्चा - 1

अन्य - 12

इतर (148)

सपा-बसपा महागठबंधन - 56

तृणमूल काँग्रेस - 24

वायएसआर काँग्रेस - 20

तेलंगणा राष्ट्रीय समिती - 16

बीजू जनता दल - 12

तेलुगू देसम पक्ष - 05

आप - 3

पीडीपी - 2

एआययूडीएफ  - 2

अन्य - 8

19 May, 20:40 (IST)

एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल

एनडीए (267)

भाजप- 218

शिवसेना- 17

जदयू - 11

लोजप - 6

अण्णाद्रमुक - 6

अकाली दल - 1

असम गण परिषद - 1

बोडोलँड पीपल्स फ्रंट - 1

पट्टली मक्कल कच्छी - 2

अन्य - 4

यूपीए (127)

काँग्रेस - 87

द्रमुक - 13

राष्ट्रवादी - 11

जनता दल सेक्युलर - 3

राजद - 3

झारखंड मुक्ती मोर्चा - 2

राष्ट्रीय लोक समता पक्ष - 1

झारखंड विकास मोर्चा - 1

अन्य - 12

इतर (148)

सपा-बसपा महागठबंधन - 56

तृणमूल काँग्रेस - 24

वायएसआर काँग्रेस - 20

तेलंगणा राष्ट्रीय समिती - 16

बीजू जनता दल - 12

तेलुगू देसम पक्ष - 05

आप - 3

पीडीपी - 2

एआययूडीएफ  - 2

अन्य - 8

19 May, 20:04 (IST)

पश्चिम बंगाल लोकसभा मतदार संघाचे 42 जागा आहेत

सी व्होटरर्स आणि टीव्ही 9 चा अंदाज 

कॉंग्रेस 2

भाजपा 11

टीएमसी  29

एबीपी आणि नेल्सन 

तृणमूल काँग्रेस - 24

एनडीए - 16

यूपीए - 02

डावी आघाडी - 00

19 May, 19:50 (IST)

News 18 लोकमत पाचव्या टप्प्यातील देशातील 50 जागांवरील एक्झिट पोल: 

भाजप+: 36-39

काँग्रेस+: 3-7

इतर: 6-7

19 May, 19:49 (IST)

News 18 लोकमत चौथ्या टप्प्यातील देशातील 72 जागांवरील एक्झिट पोल 

भाजप+:  53-57

काँग्रेस+: 2-4

इतर: 13-15

19 May, 19:36 (IST)

राजस्थान 

एबीपी आणि नेल्सन 

एनडीए- 19

युपीए- 6

आज तक

भाजप-23-25

काँग्रेस-00-02 

19 May, 19:29 (IST)

गुजरात राज्यामध्ये 26 लोकसभा मतदार संघ आहेत. 

ABP

भाजप- 24

काँग्रेस- 2

आज तक 

भाजप-25-26

काँग्रेस-0

TV9 आणि C Voter Exit Poll

भाजप-22

काँग्रेस-04

19 May, 19:23 (IST)

एनडीए ला 287, युपीएला 128 आणि इतर 127 जागांवर येणार

19 May, 19:19 (IST)

News 18 लोकमत तिसऱ्या टप्प्यातील देशातील 116 जागांवरील एक्झिट पोल 

भाजप: 71-75

काँग्रेस+: 14-18

इतर: 25-27

19 May, 19:15 (IST)

उत्तर प्रदेश  मध्ये एकूण 80 जागा आहेत 

टीव्ही 9 आणि सी व्होटर  

भाजपा 38

कॉंग्रेस 02 

सपा बसपा 40 

ABP

एनडीए - 22

सपा बसपा- 56

युपीए- 2

इतर- 00

Load More

 Lok Sabha Elections Exit Poll Results 2019 and Predictions: 11 एप्रिल 2019 पासून सात टप्प्यांमध्ये सुरू झालेल्या लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) च्या मतदानाचा सातवा टप्पा आज पार पडला आहे. आज 59 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडले. त्यानंतर आता उमेदवारांसह देशातील नागरिकांना निकालाचे वेध लागले आहेत. यामध्ये आज सी व्होटर (C Voter), चाणक्य, इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या संस्था, न्यूज चॅनल्स आपले अंदाज आज व्यक्त करणार आहेत. त्यामुळे 23 मे रोजी मतमोजणी पूर्वी निकालाचे अंदाज काय असतील याचा आढावा देणारे एक्झिट पोल संध्याकाळी 6.30 नंतर हाती येण्यास सुरूवात होणार आहे.

यंदा देशात सात आणि महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये मतदान पार पडले आहे. अंतिम टप्पा वगळता देशात सुरक्षित मतदान प्रचार आणि मतदान पार पडले आहे. यंदा महाराष्ट्रामधून नितीन गडकरी, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, सुप्रिया सुळे यासारख्या दिग्गज राजकारण्यांसोबतच पार्थ पवार, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सारख्या पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार्‍या उमेदवारांच्या भवितव्याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 


Show Full Article Share Now