ठळक बातम्या
Gold Price Hike: सोने दरात विक्रमी वाढ; प्रती 10 ग्रॅम किंमत तब्बल 95,435 रुपयांवर; आणखी वाढणार?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजागतिक व्यापार तणाव, कमजोर डॉलर आणि प्रचंड मागणीमुळे MCX वरील सोन्याचा दर विक्रमी 95,435 रुपयांपर्यंत पोहोचला. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळले.
DC vs RR IPL 2025 32nd Match Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स मध्ये रंगणार रोमांचक सामना, तुम्ही येथे पाहून घ्या लाईव्ह सामन्याचा आनंद
Nitin Kurheया हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळून एक पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Justice Bhushan Ramkrishna Gavai होणार भारताचे 52 वे सरन्यायाधीश; 14 मे दिवशी शपथविधी
Dipali Nevarekarन्यायमूर्ती केजी बालकृष्णन यांच्यानंतर सरन्यायाधीशपद भूषवणारे न्यायमूर्ती गवई हे दुसरे दलित समाजातील व्यक्ती असणार आहेत.
Mumbai Metro Line 2B: मुंबई मेट्रो लाईन 2B, मांडळे ते डायमंड गार्डनदरम्यान 5.5 किमी मार्गावर प्रायोगिक चाचण्या सुरू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई मेट्रो लाईन 2B वर मांडळे ते डायमंड गार्डनदरम्यान 5.5 किमी अंतरावर MMRDAने प्रायोगिक चाचण्या सुरू केल्या. ही यलो लाईन DN नगर ते मांडळे पर्यंत जोडणार आहे.
Maharashtra Weather Update: राज्यातील तापमान स्थिर, अनेक जिल्ह्यांमध्ये उष्ण, कोरडी आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता; जाणून घ्या महाराष्ट्रातील उद्याचे हवामान
टीम लेटेस्टलीपश्चिम उपनगरांमध्ये आजपासून आठवड्याच्या शेवटपर्यंत तापमान 31-33 अंश सेल्सिअस राहील. या आठवड्यात तरी मुंबईसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज नाही. अहवालानुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
'भाषेला धर्म नसतो...' अकोल्यात पातूर नगरपरिषदेच्या मंडळावर मराठीसह उर्दू भाषेच्या वापराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Dipali Nevarekarवसाहतवादी काळात हिंदी आणि उर्दूमधील विभागणी धर्माच्या आधारावर करण्यात आली होती, जी आजही एक गैरसमज आहे तो दूर करावा लागेल असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे.
National Herald Case: 'देवा भाऊ बुलडोजर चलाओ', मुंबई येथे AJL समोर भाजपची पोस्टरबाजी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर मुंबईत भाजप समर्थकांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मालमत्तांवर बुलडोझर कारवाईची मागणी केली. भाजप नेते विश्वबंधू राय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने.
Aurangzeb’s Tomb Row: मुघल वंशज असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने औरंगजेबाच्या कबरीचे रक्षण करण्यासाठी मागितली UN ची मदत: Antnio Guterres यांना लिहिले पत्र
टीम लेटेस्टलीऔरंगजेबाची कबर असलेल्या वक्फ मालमत्तेचे काळजीवाहक असल्याचा दावा करणारा याकूब हबीबुद्दीन तुसीने सांगितले की, कबरीला 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' घोषित करण्यात आले आहे आणि प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायद्यांतर्गत संरक्षित आहेत.
Water Cannon Salute To First Passenger plane at Amravati Airport: अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला अशी मिळाली शानदार वॉटर कॅनन सलामी (Watch Video)
Dipali Nevarekarआता विदर्भासह वर्हाड भागात जाण्यासाठी देखील विमानसेवा सुरू झाली असल्याने अमरावतीच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे.
‘Dead Body’ Stunt in Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये Laptop Store च्या जाहिरातीसाठी 'डेड बॉडी' स्टंट; चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलॅपटॉप शॉपच्या प्रसिद्धी स्टंटमुळे दहशत निर्माण झाल्याने नवी मुंबई पोलिसांनी चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. गाडीच्या डीक्कीतून हात बाहेर काढल्याने मृतदेहाची भीती निर्माण झाली, ज्यामुळे पोलिसांनी कारवाई केली.
Medanta Hospital Sexual Assault Case: गुरूग्राम च्या मेदांता हॉस्पिटल मध्ये Air Hostess वर Ventilator Support असताना लैंगिक अत्याचार? हॉस्पिटलने जारी केले निवेदन
Dipali Nevarekar6 एप्रिल रोजी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) व्हेंटिलेटर सपोर्टवर असताना 46 वर्षीय एअर होस्टेसने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.
World's First Sperm Race: लॉस एंजेलिसमध्ये आयोजित केली जाणार जगातील पहिली 'शुक्राणू शर्यत'; स्पर्म करणार एकमेकांशी स्पर्धा, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीगेल्या 50 वर्षांत पुरुषांच्या सरासरी शुक्राणूंची संख्या 50% पेक्षा जास्त कमी झाल्याचे अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासातून दिसून आले आहे. अशा परिस्थितीत, 'स्पर्म रेसिंग' सारखे कार्यक्रम सामान्य लोकांना या समस्येचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी एक अद्वितीय माध्यम बनू शकतात.
Amravati Airport Inauguration: अमरावती विमानतळाचं लोकार्पण संपन्न; पहा मुंबई-अमरावती- मुंबई उड्डाणाच्या वेळा काय?
Dipali Nevarekarअलायन्स एअर कंपनी चं विमान मुंबई-अमरावती विमान सेवा दुपारी 2.30 वाजता निघेल आणि 4.15 ला पोहचेल. तर अमरावती वरून विमान 4.40 ला निघेल आणि मुंबई मध्ये 6.25 ला पोहचेल.
Pune Man Tears Passport Pages: पुण्यातील व्यक्तीने फाडली पासपोर्टची पाने; कुटुंबापासून बँकॉक प्रवास लपवण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
Prashant Joshiतपासणी केल्यावर, अधिकाऱ्याला आढळले की त्याच्या पासपोर्टवरील अनेक पाने गहाळ आहेत. त्यानंतर अधिकाऱ्याने प्रवाशाला अधिक चौकशीसाठी नेले. एफआयआरनुसार, प्रवाशाने कबूल केले आहे की, त्याने त्याच्या कुटुंबापासून बँकॉकच्या भेटी लपवण्यासाठी जवळजवळ एक वर्षापूर्वी ती पाने फाडली होती.
Sagarika Ghatge- Zaheer Khan Welcome Baby Boy: सागरिका घाटगे-झहीर खान च्या आयुष्यात आलं पहिलं बाळ; पहा मुलाचं नाव काय?
Dipali Nevarekarसागरिका घाटगे-झहीर खान च्या आयुष्यात लग्नाच्या 8 वर्षांनंतर बाळ आलं आहे.
Girl Drowns in Ganga River: उत्तरकाशी मध्ये रील बनवण्याच्या नदात युवतीने गमावला जीव; गंगा नदीत बुडून मृत्यू
Dipali Nevarekarगंगानदी मध्ये बुडून एका युवतीचा जीव गेला आहे. रील्स बनवण्यासाठी ती नदीत गेली पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती पाण्यात वाहून गेली.
Maharashtra Farmers: सरकारचा मोठा निर्णय! जर शेतकऱ्यांनी केले नाही 'हे' काम, तर खात्यात जमा होणार नाहीत 12,000 रुपये, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीकृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, आतापासून सर्व योजना या ओळख क्रमांकाशी थेट जोडल्या जातील. याचा अर्थ भविष्यात, पंतप्रधान किसान सन्मान निधी, पीक विमा, महा डीबीटी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व योजना, नैसर्गिक आपत्ती निवारण, कृषी कर्ज आणि इतर सर्व सरकारी सहाय्य योजनांचे फायदे फक्त शेतकरी आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच उपलब्ध असतील.
Sankashti Chaturthi April 2025 Chandrodaya Timings: आज मुंबई, पुणे, गोवा मध्ये चंद्रोदय किती वाजता? जाणून घ्या व्रताच्या सांगतेची वेळ
Dipali Nevarekarअनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रोदय झाल्यानंतर बाप्पाची पूजा करून सोडतात.
Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ 500 रुपयांपर्यंत कमी होणार? मंत्री Aditi Tatkare यांनी दिले स्पष्टीकरण
Prashant Joshiमंत्री अदिति तटकरे यांनी सांगितले की, इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा 1,500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात CBSE पॅटर्न लागू झाल्यावर Maharashtra SSC,HSC Board बंद होणार? जाणून घ्या शिक्षण पद्धतीमधील हा नेमका बदल कशात
Dipali Nevarekarराज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये सीबीएससीचा अभ्यासक्रम राबवण्यामागे विदयार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे ही इच्छा तर या अभ्यासक्रमाचा फायदा JEE, NEET, UPSC यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे.