ठळक बातम्या

Online Booking Scams: चार धाम यात्रेच्या नावाखाली होत आहे ऑनलाईन फसवणूक; भाविकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा, सरकारने जारी केला अलर्ट

Prashant Joshi

या फसवणुकीत, व्यावसायिक दिसणाऱ्या पण बनावट वेबसाइट, सोशल मीडिया प्रोफाइल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून विविध सेवांचा दावा केला जात आहे. यामध्ये केदारनाथसाठी हेलिकॉप्टर बुकिंग, चारधाम यात्रेकरूंसाठी गेस्ट हाऊस-हॉटेल बुकिंग, ऑनलाइन टॅक्सी आरक्षण, सुट्टीचे पॅकेज आणि धार्मिक पर्यटन यांचा समावेश आहे.

Akshaya Tritiya 2025 Muhurat: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर खरेदी करा सोने

टीम लेटेस्टली

अक्षय्य तृतीयेचा दिवस वर्षभरातील शुभ तिथींच्या श्रेणीत येतो. अशा परिस्थितीत, हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी खूप चांगला मानला जातो.

Kotak Mahindra Bank ATM Transaction Charges: कोटक महिंद्रा बॅंकच्या एटीएम चार्जेस 1 मे पासून वाढणार; पहा सुधारित दर

Dipali Nevarekar

बॅलन्स चौकशी किंवा मिनी स्टेटमेंट सारख्या गैर-आर्थिक व्यवहारांसाठी शुल्क 8.5 रुपयांवरून 10 रुपये प्रति व्यवहारापर्यंत वाढणार आहेत.

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Toss Update: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नाणेफेक जिंकली; रजत पाटीदाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

Jyoti Kadam

Advertisement

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे तिघांचा मृत्यू, जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद (Watch Video)

Bhakti Aghav

ढगफुटी आणि अचानक आलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे रामबन जिल्ह्यातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दोन हॉटेल्स, दुकाने आणि काही घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद आहे.

Rajiv Gandhi Stadium Stands Controversy: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला मोठा धक्का; उप्पल स्टेडियममध्ये 'मोहम्मद अझरुद्दीन' स्टँडचे नाव हटवण्याचा आदेश

Jyoti Kadam

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील स्टँडवरून माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचे नाव काढून टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा निर्णय एचसीएचे नीतिमत्ता अधिकारी आणि लोकपाल न्यायमूर्ती व्ही. ईश्वरय्या यांनी दिला आहे.

Easter Sunday 2025 HD Images: ईस्टर संडेनिमित्त WhatsApp Status, Greetings द्वारे शेअर करा खास शुभेच्छापत्र!

टीम लेटेस्टली

लोक ईस्टर संडेच्या दिवशी सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा पाठवतात. तुम्ही देखील खालील WhatsApp Status, Greetings द्वारे ईस्टर संडेचे खास शुभेच्छापत्र पाठवू शकता.

Bank Fire In Chhatrapati Sambhajinagar: बँक लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; गॅस कटर वापरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागली बँकेला आग

Bhakti Aghav

चोरट्यांनी बँकेत चोरी करण्यासाठी गॅस कटरचा वापर केला. परंतु, गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बँकेत स्फोट होताच, चोरांनी सर्वस्व सोडून जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. या स्फोटामुळे संपूर्ण बँक जळून खाक झाली.

Advertisement

Pune Metro: 'पुणेरी पाट्या' च्या अंदाजात पुणे मेट्रो ने दिल्या प्रवाशांना सूचना; पहा काहींची झलक

Dipali Nevarekar

पुणे मेट्रोने प्रवाशांना काही खास सूचना देण्यासाठी शेलक्या भाषेचा वापर केला आहे.

RCB vs PBKS Head-To-Head Record in IPL: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी त्यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड घ्या जाणून

Jyoti Kadam

इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात 37 वा सामना आज 20 एप्रिल रोजी खेळवला जाईल. हा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, मोहाली येथे दुपारी 3.30 वाजता खेळला जाईल.

Maharashtra Board HSC Result 2025 Tentative Date: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल कधी लागणार?

Dipali Nevarekar

2024 चा बारावीचा निकाल 21 मे तर दहावीचा निकाल 27 मे दिवशी घोषित करण्यात आला होता. त्यामुळे यंदा दहावी, बारावीचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यातच लागल्याचा अंदाज आहे.

Raj-Uddhav Thackeray Reunion: 'अद्याप युती नाही केवळ भावनिक संवाद'; संजय राऊत यांनी अटी-शर्थी नसल्याचंही केलं स्पष्ट

Dipali Nevarekar

ज ठाकरे यांनी मागील 19 वर्षात मनसे पक्ष म्हणून अनेक चढ उतार पाहिले. पण निवडणूकीमध्ये कोणत्याही पक्षासोबत अद्याप कधीही युती-आघाडी केलेली नाही. मागील लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता.

Advertisement

KL Rahul IPL Record: केएल राहुलने आयपीएलमध्ये इतिहास रचला! एमएस धोनी आणि संजू सॅमसनला मागे टाकले; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला

Jyoti Kadam

गुजरात टायटन्सविरुद्ध सामन्यात राहुलने 14 चेंडूत 28 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला. सामन्यात राहुलने आयपीएलमधील त्याचा 200 वा षटकार मारला. यासह राहुलने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.

CM’s Medical Assistance Fund: ठाण्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 4.75 लाख रुपयांचा अपहार; 3 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Bhakti Aghav

शनिवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात, मुख्यमंत्री कार्यालयाने कथित फसवणूक खूपच त्रासदायक असल्याचे सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

CSK vs MI Head-To-Head Record in IPL: मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग्ज, कोणता संघ ठरेल आजच्या सामन्यात वरचढ?; पहा हेड टू हेड रेकॉर्ड

Jyoti Kadam

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2025 चा 38 वा सामना 20 एप्रिल रोजी मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता (आयएसटी) खेळला जाईल. ज्याचा टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल.

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 च्या Acharya Atre Chowk मेट्रो स्टेशनची समोर आली झलक (View Pic)

Dipali Nevarekar

लवकरच मुंबई मेट्रो 3 वर आरे ते वरळी पर्यंतची मेट्रो सुरू केली जाणार आहे.

Advertisement

Shirish Valsangkar Suicide Case: डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सुसाईड नोट मध्ये महिलेचं नाव; न्यायालयाची परवानगी घेत पोलिसांनी रात्रीच केली अटक

Dipali Nevarekar

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवार 18 एप्रिलच्या रात्री राहत्या घरी डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे.

PBKS vs RCB Pitch Report: मुल्लानपूरच्या खेळपट्टीवर गोलंदाज वर्चस्व गाजवतील की फलंदाजांचा दबदबा असेल? पंजाब आणि आरसीबी यांच्यातील पिच रिपोर्ट पहा

Jyoti Kadam

आयपीएल 2025 मध्ये वर्चवस्व गाजवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पंजाब किंग्जविरुद्ध चांगली फलंदाजी करावी लागेल. मुल्लानपूरची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असू शकते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो.

Today's Googly: क्रिकेटमध्ये पूर्वी किती स्टंप होते? या खेळात झालेले मोठे बदल माहित आहेत तुम्हाला? बरोबर उत्तर जाणून घ्या

Jyoti Kadam

सुरुवातीला क्रिकेटमध्ये किती स्टंप होते हे तुम्हाला माहिती आहे का? आजचा गुगली प्रश्न तुमच्या क्रिकेट ज्ञानाची परीक्षा घेईल.

CSMIA To Shut On May 8: मुंबई विमानतळ मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी सहा तास राहणार बंद

Dipali Nevarekar

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवल्या जाणार असल्याने सुमारे 200 विमानं प्रभावित होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement