Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 च्या Acharya Atre Chowk मेट्रो स्टेशनची समोर आली झलक (View Pic)
लवकरच मुंबई मेट्रो 3 वर आरे ते वरळी पर्यंतची मेट्रो सुरू केली जाणार आहे.
मुंबई मेट्रो 3 अर्थात अॅक्वा लाईन चं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. या लाईन वरील सारी स्टेशन सध्या तयार असून लवकरच लोकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. या मेट्रो लाईन वरील वरळी मधील Acharya Atre Chowk मेट्रो स्टेशनची झलक आता समोर आली आहे. मुंबई मेट्रो प्रशासनाने X वर त्याचे फोटोज शेअर केले आहेत. लवकरच आरे ते वरळी पर्यंतची मेट्रो सुरू केली जाणार आहे. नक्की वाचा: Mumbai Metro Line 3: मुंबई मेट्रोच्या धारावी-वरळी टप्प्याला अजून सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतिक्षा; पहा कसा असेल हा प्रवास?
Acharya Atre Chowk मेट्रो स्टेशनची झलक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)