ठळक बातम्या

Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)

Prashant Joshi

मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे कौतुक केले, परंतु त्याचवेळी त्यांनी या कारवाईच्या दीर्घकालीन परिणामांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी युद्ध किंवा हवाई हल्ले करणे हा कायमस्वरूपी उपाय नाही.

Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन

Dipali Nevarekar

माधव वझे यांनी प्रायोगिक रंगभूमी, रंगमुद्रा, श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी , नंदनवन पुस्तकं लिहिली आहेत.

M&M Dividend Per Share: महिंद्रा आणि महिंद्राचे शेअर्स तुमच्याकडे आहेत? प्रति समभाग लाभांश आणि FY25 मधील नफा घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mahindra and Mahindra 2025: महिंद्रा अँड महिंद्राने FY25 मध्ये ₹12,929 कोटींचा विक्रमी PAT नोंदवला, जो 20% वाढ दर्शवितो. कंपनीने प्रति शेअर ₹25.3 लाभांश जाहीर केला आहे आणि एसयूव्ही, ट्रॅक्टर आणि ईव्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी पाहिली आहे.

Civil Defence Mock Drill: सिलिगुडी येथील शाळेत मॉकड्रिलचे आयोजन; विद्यार्थ्यांना  दिले गेले आपत्कालीन बचावकार्याचे प्रशिक्षण (Video)

Jyoti Kadam

मॉक ड्रिल दरम्यान, हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन, ब्लॅकआउट सिम्युलेशन, सुरक्षित निर्वासन सराव आणि आपत्कालीन बचाव कार्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या काळात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षित वर्तन पद्धतींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

Advertisement

World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा

Prashant Joshi

ट्रिपअ‍ॅडव्हायझरने 2025 साठी जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट हॉटेल्सची यादी तयार करण्यासाठी 12 महिन्यांच्या पुनरावलोकन डेटाचे विश्लेषण केले. यामध्ये प्रवाशांच्या अनुभवांवर आधारित सेवा, सुविधा, स्थान आणि एकूण समाधान यांचा विचार केला गेला.

Jemimah Rodrigues Scores Second ODI Century: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जची सर्वोत्तम कामगिरी; झळकावले दुसरे एकदिवसीय शतक

Jyoti Kadam

सुरुवातीला फलंदाजांना थोडा अडखळण झाल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाने जबाबदारीने खेळी करत डावाला बळकटी दिली. जेमिमा रॉड्रिग्जने 101 चेंडूत 123 धावा केल्या.

IMD कडून ठाणे, पालघर जिल्हाला 'ऑरेंज अलर्ट' जारी; जोरदार पावसासह सोसाट्याच्या वार्‍याचा अंदाज

Dipali Nevarekar

मुंबई आणि आजुबाजूच्या भागात आज सकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

SA W vs IND W 5th ODI 2025 Scorecard: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला दिले 338 धावांचे लक्ष; जेमिमा रॉड्रिग्जची शतकी खेळी

Jyoti Kadam

दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिरंगी मालिकेतील पाचवा एकदिवसीय सामना आज म्हणजेच 7 मे रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

Operation Sindoor नंतर भारत-पाकिस्तान मधील तणाव कमी करण्यासाठी ब्रिटन कडून तयारी

Dipali Nevarekar

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी बोलून आम्ही तणाव कमी करण्यास आणि त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी पाठिंबा देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport: प्रवाशांनो लक्ष द्या! भारत-पाक तणावादरम्यान मुंबई विमानळाने जारी केली सुचना, घ्या जाणून

Prashant Joshi

तणावानंतर सुरक्षा उपाययोजना आणि हवाई क्षेत्रात बदल करण्याच्या पार्श्वभूमीवर ही सूचना देण्यात आली आहे. प्रवाशांना शेवटच्या क्षणी होणारे कोणतेही व्यत्यय टाळण्यासाठी, थेट विमान कंपन्यांशी त्यांच्या विमान प्रवासाची स्थिती पडताळून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Operation Sindoor: 'हे घडायलाच हवे होते', पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवरील हल्ल्यावर पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या पत्नींच्या प्रतिक्रीया (Video)

Jyoti Kadam

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या पत्नींनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दर्शविला आहे. दहशतवाद्यांना योग्य उत्तर दिल्याचे त्यांनी म्हटले.

Operation Sindoor: बहावलपूरमध्ये झालेल्या भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात Jaish-e-Mohammad चा प्रमुख Masood Azhar च्या कुटुंबातील 10 सदस्य ठार; मृतांमध्ये बहिण, पुतण्या व त्याच्या पत्नीचा समावेश

टीम लेटेस्टली

मसूद अझहरचा जन्म 1968 मध्ये बहावलपूर येथे झाला. तो जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आणि प्रमुख नेता आहे. 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या IC-814 विमान अपहरण प्रकरणात भारताने त्याला सोडले होते. त्यानंतर त्याने 2000 मध्ये कराची येथे जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली, जी 2001 च्या भारतीय संसद हल्ला आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यासह अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार आहे.

Advertisement

CUET UG City Intimation Slip 2025 Released: सीयूईटी युजी 2025 परीक्षेची सिटी इंटिमेशन स्लीप जारी; cuet.nta.nic.in वरून करा डाऊनलोड

Dipali Nevarekar

अद्याप एनटीए कडून ही अ‍ॅडमीट कार्ड कधी दिली जाणार याची माहिती देण्यात आलेली नाही.

IPL 2025 MI vs GT: हार्दिक पंड्या आणि आशिष नेहरावर BCCI ची कारवाई; आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ठोठावला दंड

Jyoti Kadam

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आणि गुजरात संघाचे प्रशिक्षक आशिष नेहराला दंड ठोठावण्यात आला आहे.

Global Conference on Space Exploration: 'आपले रॉकेट 1.4 अब्ज लोकांची स्वप्ने वाहून नेतात'; PM Narendra Modi यांचा जागतिक अंतराळ संशोधन परिषदेसाठी व्हिडिओ संदेश (Watch)

टीम लेटेस्टली

ही परिषद इंटरनॅशनल ऍस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (IAF), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि ऍस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (ASI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

MI vs GT: पॉवरप्लेमध्ये गुजरात टायटन्सला 'ते' तीन महत्त्वाचे झेल सोडणे पडले महागात; नेटिझन्सच्या तिखट शब्दात प्रतिक्रिया

Jyoti Kadam

गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या त्यांच्या आयपीएल 2025 च्या सामन्याच्या पॉवरप्ले दरम्यान तीन महत्त्वाचे झेल सोडले. त्यावर नेटकऱ्यांनी तिखट प्रतिक्रीया दिल्या आहेत.

Advertisement

Operation Sindoor च्या ब्रिफिंग देणार्‍या Colonel Sophia Qureshi आणि Wing Commander Vyomika Singh कोण?

Dipali Nevarekar

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानी आणि पाकव्याप्त कश्मीर मध्ये घुसून भारताने 9 दहशतवादी तळांवर हल्लाबोल केला आहे.

Operation Sindoor: गौतम गंभीर, सचिन तेंडूलकर, वरुण चक्रवर्ती, संजीव गोएंकांकडून पीओकेमध्ये राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक

Jyoti Kadam

भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यात जवळपास 90 दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आहे. भारताच्या या कारवाईवर क्रिकेटविश्वातून मोठे कोतूक केले जात आहे.

Mumbai Airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 7 तास बंद; मान्सूनपूर्व देखभालीच्या कामांमुळे 8 मे रोजी काही उड्डाणे रद्द

Jyoti Kadam

मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या ७ तासांसाठी बंद राहणार असून यामुळे अनेक विमान उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Mumbai Rains: उत्तर मुंबई सह ठाणे, वरळी, बोरिवली सह पश्चिम उपनगरात पुढील 1-2 तासांत पावसाचा अंदाज

Dipali Nevarekar

नागरिकांना बाहेर पडताना छ्त्री घेऊन बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement
Advertisement