Operation Sindoor नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन; दादर स्टेशन जवळ झळकली भव्य होर्डिंग्स (Watch Video)

आज मुंबईत दादर स्टेशन जवळ शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भव्य पोस्टर्स झळकवत 'ऑपरेशन सिंदूर' वरून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

Shiv Sena praising PM Modi | X @ANI

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 'ऑपरेशन सिंदूर' फत्ते केले. कश्मीर मध्ये पर्यटक म्हणून 27 पुरूषांना गोळ्या झाडून ठार केल्यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना भारतीयांच्या मनात होती. त्यानुसार लष्कराने काल कारवाई केल्यानंतर देशभर आनंद व्यक्त केला जात आहे. आज मुंबईत दादर स्टेशन जवळ शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भव्य पोस्टर्स झळकवत 'ऑपरेशन सिंदूर' वरून पीएम मोदी आणि सैन्य दलाचे  कौतुक करण्यात आले आहे. नक्की वाचा: Operation Sindoor साठी Rahul Gandhi, Sharad Pawar ते Asaduddin Owaisi यांच्याकडून सैन्य दलाचे कौतुक; सामान्य नागरिकांनीही केलं सेलिब्रेशन (Watch Videos).  

ऑपरेशन सिंदूर वरून पीएम मोदींचे कौतुक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement