ठळक बातम्या
Delhi Arun Jaitley Stadium Bomb Threat: दिल्ली क्रिकेट स्टेडियमवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी, 'पाकिस्तान'च्या स्लीपर सेलने पाठवला मेल
Nitin Kurhe"तुमच्या स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट होईल. आमचा भारतात एक समर्पित पाकिस्तानी स्लीपर सेल सक्रिय आहे. हा स्फोट ऑपरेशन सिंदूरचा बदला असेल," असे मेलमध्ये म्हटले आहे.
Kamal Haasan Thug Life Audio Launch Postponed: भारत-पाकिस्तान तणावामुळे कमल हासन यांनी 'ठग लाईफ'चा ऑडिओ लाँच पुढे ढकलला
Bhakti Aghavकमल हासन यांनी एक निवेदन जारी केले ज्यामध्ये म्हटले आहे की, 'कला वाट पाहू शकते. भारत प्रथम येतो.' त्यांनी असेही म्हटले की, हा उत्सव साजरा करण्याचा वेळ नाही तर एकता आणि संयमाचा आहे. सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
IPL 2025 Suspended For One Week: आता आयपीएलचा उर्वरित हंगाम कधी होणार सुरु, बीसीसीआयने दिली मोठी अपडेट
Nitin Kurheशुक्रवारी सकाळी बीसीसीआयने आयपीएल सध्यासाठी पुढे ढकलल्याची घोषणा केली. यानंतर थोड्याच वेळात, दुपारी हे ज्ञात झाले की बीसीसीआय पुढील आठवड्यात एक आढावा बैठक घेणार आहे. त्या काळात परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.
Fake News Alert: दादर चौपाटी नागरिकांसाठी बंद राहणार असल्याचे फेक मेसेज WhatsApp Groups वर वायरल; पहा मुंबई पोलिसांचा खुलासा
Dipali Nevarekarसार्या नागरिकांसाठी दादर चौपाटी खुली राहणार असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
Tata Memorial Hospital Receives Bomb Threat: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी; शोध मोहीम सुरू
Bhakti Aghavशुक्रवारी पहाटे हा धमकीचा ईमेल मिळाला. ज्यामुळे कायदा अंमलबजावणी संस्थांकडून तात्काळ प्रतिसाद मिळाला. दररोज हजारो कर्करोग रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाने आपत्कालीन प्रोटोकॉल सुरू केले आहेत, ज्यामध्ये रुग्णांना सुविधेतील सुरक्षित ठिकाणी हलवण्याची खबरदारी घेण्यात आली आहे.
Mumbai Metro Line 3 Phase 2A Inauguration: बीकेसी-वरळी भुयारी मेट्रो मार्गिकेची प्रतिक्षा संपली; 10 मे पासून नागरिकांच्या सेवेत
Dipali Nevarekarआज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यापर्यंत मेट्रोची संपूर्ण सेवा प्रवाशांसाठी खुली करण्याचा प्रयत्न आहे. ही मेट्रो सेवा पुढे कफ परेड पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Gang-Rape Case In Titwala: टिटवाळामध्ये 21 वर्षीय महिलेवर 5 जणांकडून सामूहिक बलात्कार; आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Bhakti Aghavया गुन्ह्यात आणखी दोन महिलांचाही सहभाग आहे, या महिला आरोपींना मदत करत होत्या. पीडित महिलेला तिच्या दोन महिला मैत्रिणींसह पुरूषांनी ड्रग्ज दिले. टिटवाळा पोलिसांनी सातही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
India-Pakistan Tension: घाबरण्याची गरज नाही, आपल्याकडे पेट्रोल-डिझेल आणि गॅसचा मुबलक साठा आहे; इंडियन ऑइलचे नागरिकांना आवाहन
Bhakti Aghavकंपनीने म्हटले आहे की, 'पेट्रोल, डिझेल आणि गॅसची काळजी करण्याची गरज नाही. आमच्याकडे पुरेसा साठा आहे. तुम्ही नेहमीप्रमाणे आमच्या सेवांचा लाभ घेत राहा. घाबरून जाण्याची गरज नाही.'
IPL 2025 Suspended: भारत पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल 2025 चे सारे सामने तातडीने अनिश्चित काळासाठी रद्द- BCCI सूत्रांची माहिती
Dipali Nevarekarयंदाचा आयपीएल सीझन 25 मे 2025 पर्यंत चालणार होता. मात्र आता तो मध्येच थांबवण्याचा निर्णय झाला आहे.
Trans Harbour Line Update: ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत
Dipali Nevarekarमध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. पण आता हळूहळू पुन्हा मुंबईची लोकल पूर्वपदावर येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ATM Services Fake Message: एटीएम बंद करण्याबाबत खोटे मेसेज व्हायरल, पीआयबीकडून व्हाट्सअॅप दाव्याचे खंडण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेप्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने स्पष्टीकरण दिले आहे की एटीएम 2-3 दिवसांसाठी बंद राहतील असा दावा करणारा व्हायरल व्हाट्सअॅप संदेश बनावट आहे. एटीएम सामान्यपणे चालू राहतील आणि नागरिकांना असत्यापित बातम्या शेअर करू नयेत असा सल्ला देण्यात आला आहे.
Brazil Shocker: डॉक्टर पतीकडून पत्नीवर विषप्रयोग, तिचा मृत्यू होताच प्रेयसीसोबत डेटवर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेब्राझीलमध्ये एका स्पोर्ट डॉक्टरने आपल्या आईच्या मदतीने पत्नीला उंदीर मारण्याचे विष देऊन ठार मारल्याचा आरोप आहे. काही तासांतच तो प्रेयसीसोबत डेटवर गेला. शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरात विष आढळले आहे.
BSF ने उधळला जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न; सात दहशतवादी ठार (Watch Video)
Dipali Nevarekar8-9 मे दिवशी जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर काही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न उधळण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Stock Market Crash: भारत-पाकिस्तान तणावाचा भारतीय शेअर बाजारास फटका, Sensex, Nifty घसरले, आजचा मार्केट ट्रेंड घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या सीमावर्ती तणावामुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 586 अंशांनी कोसळला, तर निफ्टी 24,150 च्या खाली गेला.
भारतीय रेल्वे कडून चालवल्या जाणार जम्मू- दिल्ली, उधमपूर-दिल्ली 3 विशेष ट्रेन्स
Dipali Nevarekarसध्या पाकिस्तान कडून नियंत्रण रेषेजवळ हल्ला केला जात आहेत. त्यामुळे अनेकांचे घराचे, दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
Selling Sex Tapes on X: एक्सवर विकली सेक्स टेप, 19 महिलेला अटक; खात्यास तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स, Thailand Viral Scandal
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेThailand Scandal: कानफरावी नावाच्या एका 19 वर्षीय महिलेला X (पूर्वीचे ट्विटर) वर अश्लील व्हिडिओ तयार करून विकल्याबद्दल अटक करण्यात आली, फॉलोअर्स आणि सबस्क्रिप्शन फीमधून महिन्याला 90,000 बाथ पर्यंत कमाई करत होती.
Air siren sounded in Chandigarh: चंदिगढ मध्ये एअर सायरन वाजण्यास सुरूवात; नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला
Dipali Nevarekar8-9 मे च्या रात्री पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या हल्ल्याने प्रत्युत्तर दिले आहे. सुमारे 50 क्षेपणास्त्र भारताकडून पाडण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.
CA Exam 2025 Postponed: भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सीए परीक्षेचे उर्वरित पेपर्स देशभर पुढे ढकलले; icai.org वर नोटिफिकेशन जारी
Dipali NevarekarChartered Accountants Final, Intermediate and Post Qualification Course Examinations [International Taxation – Assessment Test (INTT AT)] चे पेपर 9 मे ते 14 मे दरम्यान आयोजित केले होते मात्र आता ते पुढे ढकलण्यात आले आहेत.
Mumbai BEST Bus Revised Fare: मुंबई मध्ये बेस्ट बसची दरवाढ आजपासून लागू; पहा AC, Non AC बसच्या तिकीटांचे दर
Dipali Nevarekarमुंबई लोकल नंतर मुंबईकरांची अधिक पसंती बेस्ट बस सेवेला आहे. आजपासून मुंबई मध्ये तिकिटाचे दर दुप्पट झाले आहेत.
Pakistani Drones Shot Down: भारतीय सैन्याने पाकिस्तानेच 50 हून अधिक ड्रोन पाडले, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ थरार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेJammu Drone Operation: एका मोठ्या काउंटर ड्रोन ऑपरेशनमध्ये, भारतीय सैन्याने जम्मू, पठाणकोट आणि सांबासह एलओसी आणि आयबी क्षेत्रांमध्ये 50 हून अधिक पाकिस्तानी ड्रोन पाडले आणि नागरी क्षेत्रांना हवाई धोका यशस्वीपणे परतवून लावला.