ठळक बातम्या

Shaktikanta Das Tenure Ends: आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ संपला, संजय मल्होत्रा यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विद्यमान आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी संजय मल्होत्रा यांची नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांच्या कार्यकाळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. दास यांनी जागतिक आर्थिक आव्हानांचा सामना करत त्यांच्या सहा वर्षांच्या नेतृत्वावर प्रकाश टाकला आहे.

Kurla BEST Bus Accident: कुर्ला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Jyoti Kadam

कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

MSRTC Job Recruitment: एसटी महामंडळात 208 जागांसाठी नोकर भरती, 13 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख; अर्ज कुठे अन् कसा कराल?

Jyoti Kadam

208 रिक्त जागांसाठी ही नोकर भरती असेल. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 13 डिसेंबर पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे.

IND vs AUS 3rd Test 2024: गाबामध्ये टीम इंडियाचा कसा आहे विक्रम? 'या' तीन खेळाडूंवर असेल नजर

Nitin Kurhe

IND vs AUS: गेल्या वेळी बॉर्डर गावस्कर स्पर्धेदरम्यान जेव्हा हे दोन्ही संघ गाब्बा येथे आमनेसामने आले होते, तेव्हा युवा टीम इंडियाने गाबाचा अभिमान भंग केला होता. आता पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गाब्बामध्ये दुसऱ्यांदा पराभूत करेल अशी आशा चाहत्यांना आहे. हे तितके सोपे नसले तरी...

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 10 नोव्हेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, मंगळवार 10 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

BMC Water Supply Leakage: मुंबई शहारातील वांद्रे परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवरील लकी जंक्शन येथे पाणगळती, नागरिकांना फटका

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती झाली आहे. ही घटना शहारातील वांद्रे परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवरील लकी जंक्शन येथे पहाटे 2 च्या सुमारास घडली.

SA vs PAK T20I Head To Head: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 आकडेवारीत कोण आहे वरचढ, येथे पाहा हेड टू हेड रेकाॅर्ड

Nitin Kurhe

SA vs PAK: दक्षिण आफ्रिकेला नुकतेच घरच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने गमावल्यानंतर पाकिस्तान संघ येत आहे.

AUS W vs IND W 3rd ODI 2024 Live Streaming: ऑस्ट्रेलियाविरूध्द टीम इंडियाचा तिसरा वनडे सामना, क्लीन स्वीप टाळण्याचे भारतीय महिला संघासमोर आव्हान; जाणून घ्या कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Nitin Kurhe

भारताचा सलग दोन पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा या मालिकेत भारताचा सफाया करण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल

Advertisement

Mumbai Weather Update: निरभ्र आकाश, हवेत गारवा; मुंबईत वातावरण अल्हाददायक; जाणून घ्या आजचे तापमान

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीने आज आणि पुढील पाच दिवसांसाठी मुंबई शहरातील हवामान आणि तापमान यांबाबत अंदाज वर्तवला आहे. ज्यामध्ये कोरडे हवामान आणि सामान्य तापमान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

WI vs BAN 2nd ODI 2024 Live Streaming: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाणार दुसरा एकदिवसीय सामना, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

Nitin Kurhe

WI vs BAN: 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) दुसरा सामना 10 डिसेंबर म्हणजे आज (मंगळवार) वॉर्नर पार्क, बॅसेटेरे, (Warner Park, Basseterre) सेंट किट्स (St Kitts) येथे खेळवला जाईल. वॉर्नर पार्कवर बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजची नजर मालिका जिंकण्याकडे आहे.

Kurla Best Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातात मृतांचा आकडा 6 वर; 43 जखमी, बस चालकावर गुन्हा दाखल

Jyoti Kadam

अपघातात अनेक दुचाकी, रिक्षांचे नुकसान झाले. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. तर 43 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Who is Sanjay Malhotra? : संजय मल्होत्रा, 1990 चे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी; उद्या शक्तीकांत दास यांच्या जागी स्वीकारणार पदभार

Jyoti Kadam

संजय मल्होत्रा ​​यांना पुढील तीन वर्षांसाठी आरबीआयचे गव्हर्नर बनवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 11 डिसेंबर 2024 रोजी ते पदभार स्वीकारतील.

Advertisement

Dharmendra Cheating Case: अभिनेता धर्मेद्र यांना कोर्टाचे समन्स; Garam Dharam Dhaba Franchise प्रकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांना गरम धरम ढाबा फ्रँचायझीशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे. त्यांच्यावर एका व्यावसायिकाला खोटी आश्वासने देऊन गुंतवणुकीचे आमिष दाखविल्याचा आरोप आहे.

DCP Mohammed Siraj आणि Travis Head च्या शाब्दिक वादावर ICC ने ठोठावला दंड, डिमेरिट पाॅइंटही मिळाला

Nitin Kurhe

ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर सिराजने त्याला मैदान सोडण्यास सांगितले. त्याचवेळी ट्रॅव्हिस हेडही त्याला रागाने काहीतरी बोलताना दिसला. या घटनेवर आयसीसीने (ICC) दोन्ही खेळाडूंना कठोर शिक्षा सुनावली आहे.

SA vs PAK 1st T20 2024 Live Streaming: आजपासून पाकिस्तान-दक्षिण आफ्रिकामध्ये खेळवली जाणार टी-20 मालिका, जाणून घ्या भारतात कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Nitin Kurhe

SA vs PAK: उभय संघांमधील हा सामना डर्बनमधील किंग्समीड येथे होणार आहे. दक्षिण आफ्रिकेला नुकतेच घरच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने गमावल्यानंतर पाकिस्तान संघ येत आहे.

Kurla Best Bus Accident: कुर्ल्यात मृत्यूतांडव! भरधाव बेस्ट बसनं 5 जणांना चिरडलं, 35 जण जखमी; नेमकं काय घडलं?

Jyoti Kadam

पाच जणांचा मृत्यू झाला. तर 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताचे कारण समजू शकले नाही.

Advertisement

SM Krishna Passes Away: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एसएम कृष्णा यांचे निधन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी परराष्ट्रमंत्री आणि ज्येष्ठ राजकारणी एसएम कृष्णा यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते. राहत्या घरी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Pune Shocker: पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या, शहरात खळबळ

Amol More

पुण्यातील एका चौकात ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता यवत गावच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Mumbai Best Bus Accident: मुंबई कुर्ल्यात बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक, 10 जण जखमी

Amol More

हा अपघात एवढा भीषण होता की, रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. अपघातावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.

Viral Video: Reel बनवण्यात आई मग्न, मुलगी पोहोचली हायवेवर, व्हिडिओ पाहून यूजर्स संतापले

Amol More

29 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हायवेच्या बाजूला जमिनीवर कॅमेरा लावून एक महिला रील बनवताना दिसत आहे. तिच्या हातात आणखी एक कॅमेरा आहे, ज्याच्या मदतीने ती स्वत: नृत्य करत आहे. महिलेच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातलेली एक छोटी मुलगी रस्त्याकडे जाताना दिसते.

Advertisement
Advertisement