ठळक बातम्या
Asaduddin Owaisi On Pakistan: 'हे अधिकृत भिकारी आहेत', एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा पाकिस्तानवर केली जोरदार टीका, पाहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीआयएमएफने पाकिस्तानला सुमारे 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची रक्कम मंजूर केली आहे. पाकिस्तानने घेतलेल्या कर्जावर, एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पाकिस्तानला "अधिकृत भिकारी" म्हटले आहे. ओवैसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध जोरदार विधाने केली आहेत.
India-Pakistan Conflict: भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीवर सहमत; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
Bhakti Aghavट्रम्प यांनी दोन्ही राष्ट्रांनी सामान्य ज्ञान आणि उत्तम बुद्धिमत्ता दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले असून वाढत्या लष्करी संघर्षानंतर शत्रुत्व थांबवण्याच्या आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
IPL 2025 मध्ये मोडले 5 सर्वात मोठे विक्रम, तर वैभव-अभिषेक यांनी रचला इतिहास
Nitin Kurheधर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा सामना मध्येच थांबवण्यात आला. यानंतर, पाकिस्तानकडून देशाच्या अनेक भागात होत असलेल्या हल्ल्यांमुळे बीसीसीआयने तात्काळ हा सामना रद्द केला. दरम्यान, या हंगामात आतापर्यंत 58 सामने खेळले गेले आहेत. या हंगामात 5 मोठे विक्रम मोडले गेले.
Fact Check: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांनी माफी मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल; पीआयबीने केले खंडण
Jyoti Kadamभारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी माफी मागितल्याचा एक बनावट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केलेला हा व्हिडिओ भारत-पाकिस्तान तणावाच्या वाढत्या काळात जाणूनबुजून चुकीची माहिती देणाऱ्या मोहिमेचा भाग आहे.
Virat Kohli Test Retirement: टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा कसा राहिला प्रवास? कर्णधार म्हणून कशी होती कामगिरी
Nitin Kurheविराटने बीसीसीआयला (BCCI) सांगितले आहे की तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छितो. पण आता बीसीसीआयने विराटला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ असा की विराटने आत्ताच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असे बोर्डाला वाटत नाही.
India-Pakistan Tension: 'भारताने पुढील हल्ले थांबवल्यास आम्ही तणाव कमी करण्याचा विचार करू'; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री Ishaq Dar यांचे विधान
Prashant Joshiपाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर भारत थांबला तर आम्हीही थांबण्यास तयार आहोत. त्यांनी असेही म्हटले की पाकिस्तानला आणखी नुकसान नको आहे.
India Pakistan War: 'भविष्यात होणारे कोणताही दहशतवादी कृत्य युद्धाची कृती समजले जाईल'; पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय
Bhakti Aghavभारत-पाकिस्तान हल्ल्यांदरम्यान भारत सरकारकडून एक मोठे विधान समोर आले आहे. भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली (Act of War) जाईल. दहशत पसरवणाऱ्या शत्रू देशाला त्यानुसार उत्तर दिले जाईल, असं मोदी सरकारने स्पष्ट केलं आहे.
Hyderabad Drugs Case: ओमेगा हॉस्पिटलमधील डॉक्टरला ड्रग्जची डिलिव्हरी घेताना रंगेहाथ पकडले, 5 लाखाचे 53 ग्रॅम कोकेन जप्त
Jyoti Kadamरायदुर्गम पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर सीएच वेंकन्ना यांनी सांगितले की, डॉ. नम्रता यांनी मुंबईहून वंश धाक्कर यांच्याशी व्हाट्सअॅपद्वारे संपर्क साधला आणि 5 लाख रुपयांच्या कोकेनची ऑर्डर दिली.
UAEW vs QATW, ICC Women's T20 World Cup Qualifier 2025 Scorecard: यूएई महिला संघाकडून कतारचा 163 धावांनी पराभव, 7 फलंदाज शून्यावर बाद
Jyoti Kadamआयसीसी महिला टी-20 विश्वचषक आशिया पात्रता 2025 च्या सामन्यात संयुक्त अरब अमिराती (यूएई) ने कतारचा 163 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या यूएईने फक्त 16 षटकांत 192 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात संपूर्ण कतार संघ 11.1 षटकांत फक्त 29 धावांवर ऑलआउट झाला.
India-Pakistan Conflict: भारत-पाक संघर्षाबद्दल चुकीची माहिती देणाऱ्या 5,000 सोशल मीडिया पोस्ट हटवल्या; Maharashtra Cyber ची कारवाई
टीम लेटेस्टलीअशा असत्यापित आणि दिशाभूल करणाऱ्या कंटेंटमुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो आणि त्यामुळे संघर्ष वाढू शकतो. अशा बनावट बातम्या आणि चुकीच्या माहितीची गंभीर दखल घेत, एजन्सीने सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवरून अशा खोट्या बातम्या काढून टाकण्यासाठी नोटिसा जारी केल्या आहेत.
Indian Army Destroyed Airbases Of Pakistan: भारतीय लष्कराकडून पाकिस्तानचे 4 एअरबेस आणि 2 रडार बेस उद्ध्वस्त; भारत सरकारची पुष्टी
Bhakti Aghavसरकारी ब्रीफिंगनुसार, भारतीय सैन्याने रफीकी, मुरीद, चकलाला आणि सियालकोट हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत. याशिवाय, पसरूरमधील दोन रडार तळांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.
India-Pakistan Tension: ‘मदरसा विद्यार्थी हे आमची दुसरी संरक्षण फळी, गरज पडल्यास त्यांचा उपयोग सुरक्षा यंत्रणेसाठी केला जाईल'; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री Khawaja Asif यांचे संसदेत केलेले विधान व्हायरल (Video)
Prashant Joshiआसिफ यांच्या या विधानाने भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायात खळबळ उडवली असून, यामुळे मदरसा विद्यार्थ्यांचे लष्करीकरण आणि दहशतवादाला प्रोत्साहन मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Sri Lanka Women's Cricket Team vs India Women's Cricket Team Head To Head Record In ODI: भारतीय महिला संघ आणि श्रीलंका महिला संघातील सामन्यात 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
Jyoti Kadamभारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील महिला तिरंगी मालिका 2025चा अंतिम सामना 11 मे रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल.
Char Dham Yatra Helicopter Service Resumed: चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू; खराब हवामानामुळे काही काळासाठी होती बंद
Prashant Joshiखराब हवामानामुळे हेलिकॉप्टर सेवा काही काळासाठी बंद होती. पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, सरकार चार धाम यात्रेचा प्रवास सुरळीत, सुरक्षित आणि सुव्यवस्थित करण्यासाठी सतत काम करत आहे.
Char Dham Yatra Helicopter Service Suspended: उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा निलंबित; केवळ यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी उपलब्ध
टीम लेटेस्टलीप्राधिकरणाने 10 मे 2025 रोजी सकाळी एक निवेदन जारी करून सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सैन्य तणाव आणि स्थानिक हवाई क्षेत्रातील संभाव्य धोक्यांमुळे, चारधाम यात्रेसाठी सर्व हेलिकॉप्टर सेवा तात्काळ बंद करण्यात येत आहेत.
Sri Lanka Women's Cricket Team vs India Women's Cricket Team Head To Head Record In ODI: भारतीय महिला संघाचा तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेसोबत सामना; दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड पहा
Jyoti Kadamभारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील महिला तिरंगी मालिका 2025चा अंतिम सामना 11 मे रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल.
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Bhakti Aghavआज सायंकाळी 5 वाजता दादर येथील शिवाजी पार्क येथे त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना आणि मुलगी तन्वी आहेत. विक्रम गायकवाड गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. कोविड-19 साथीच्या काळात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि तेव्हापासून त्यांची तब्येत खराब होती.
Pune: पुण्यात Khadeeja Sheikh नावाच्या मुस्लिम विद्यार्थिनीने इंस्टाग्रामवर शेअर केली पाकिस्तान समर्थक पोस्ट; Sinhagad College ने केले निलंबित
टीम लेटेस्टलीमहाविद्यालयाने म्हटले आहे की, ‘संस्थात्मक नीतिमत्ता जपण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरी आणि शैक्षणिक वर्तनाचे पालन करावे यासाठी,’ हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai Metro Line 3 (Phase 2A): आजपासून मुंबई मेट्रो लाईन 3 चा 2A टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग प्रवाशांसाठी सुरु; जाणून घ्या वेळा
Prashant Joshiपहिला टप्पा (फेज 1) ऑक्टोबर 2024 मध्ये आरे ते बीकेसी दरम्यान सुरू झाला. टप्पा 2A हा बीकेसी ते आचार्य आत्रे चौक (वरळी) पर्यंतचा 9.77 किलोमीटरचा विस्तार आहे, ज्याचे उद्घाटन 9 मे 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हा
Pakistan Fires Fatah-II Missile: दिल्लीवरील हल्ला करण्याचा डाव उधळला! सिसाजवळ भारताने पाकिस्तानचे फतह-2 क्षेपणास्त्र हवेत पाडले
Bhakti Aghavशनिवारी सकाळी पाकिस्तानने 'फतेह-2' क्षेपणास्त्राने (Fatah-II Missile) भारताची राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई दलाच्या सतर्कतेमुळे हा कट अयशस्वी झाला.