ठळक बातम्या

Manmohan Singh Financial Planning: मनमोहन सिंग यांची संपत्ती, आर्थिक नियोजन, गुंतवणूक, मुदत ठेवी आणि बचत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मनमोहन सिंग, भारताचे आर्थिक सुधारक आणि माजी पंतप्रधान, यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. उदारीकरणाचे नेतृत्व करत असतानाही, संपत्ती वाढीसाठी ते मुदत ठेवी आणि पोस्ट ऑफिस योजनांवर अवलंबून होते.

IND vs AUS 4th Test 2024 Day 2: यशस्वी जैस्वालच्या विकेटवर उडाला गोंधळ, दोन माजी भारतीय दिग्गज भिडले एकमेकांशी

Nitin Kurhe

दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालने अप्रतिम फलंदाजी दाखवली, जैस्वाल अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्याच्या शतकाच्या अगदी जवळ होता. विराट कोहली आणि जैस्वाल यांच्यात शतकी भागीदारी पाहायला मिळाली, मात्र धावा काढताना झालेल्या गैरसमजामुळे जेस्वालला आपली विकेट गमवावी लागली.

IND vs AUS 4th Test 2024: सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला, बीजीटीमध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' पराक्रम

Nitin Kurhe

स्टीव्ह स्मिथने आणखी एक शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. या सामन्याची विशेष बाब म्हणजे क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा तो मोठा विक्रम आता नष्ट झाला आहे, जो गेली अनेक वर्षे अखंड होता.

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा दुबईत पराभव, चॅम्पियन्स ट्रॉफीचा 23 फेब्रुवारीला होणार सामना

टीम लेटेस्टली

19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील पाकिस्तानचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. यानंतर मेन इन ब्लूचा दुसरा सामना 23 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. दुबईत पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणे भारतासाठी अजिबात सोपे नसेल.

Advertisement

Vinod Kambli: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विनोद कांबळी यांची रुग्णालयात घेतली भेट, उपचारासाठी 30 लाख रुपयांची केली आर्थिक मदत जाहीर

टीम लेटेस्टली

सरनाईक यांनी भेटीदरम्यान सांगितले की, 'वानार सेना संघटने'च्या प्रयत्नांमुळे कांबळी यांना सुमारे 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. याशिवाय श्रीकांत शिंदे फाउंडेशनने 5 लाख रुपयांची मदत केल्याने आतापर्यंतची एकूण मदत 30 लाख रुपये झाली आहे.

Gay Serial Killer Confessions: भावनिक आघात, लैंगिक ओळख आणि हत्यांची मालिका; गे सिरीयल किलरचा धक्कादायक कबुलीजबाब

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सिरीयल किलर राम सरूप उर्फ ​​सोधीने पंजाबमध्ये 18 महिन्यांत 11 पुरुषांची हत्या केल्याची कबुली दिली. त्याच्या लैंगिकतेबद्दल भावनिक दुखापत, नकार आणि अपमानास्पद टिप्पण्यांनी त्याला खून करण्यास प्रवृत्त केले.

IND vs AUS 4th Test 2024 Day 2 Stumps: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत; भारताने 5 विकेट गमावून केल्या 164 धावा

Nitin Kurhe

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या डावात भारताने 5 विकेट गमावून 164 धावा केल्या आहे. भारताकडून ऋषभ पंच 6 आणि रवींद्र जडेजा 4 धावांवर खेळत आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कॅमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

Norway Bus Accident: नॉर्वेत झालेल्या बस अपघातात तीन ठार, चार गंभीर जखमी

Shreya Varke

नॉर्वेच्या उत्तरेकडील हॅडसेल शहरात एक बस तलावात पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. देशातील स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ही बस तलावात पडली तेव्हा त्यात 50 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघातापूर्वी बस नार्विकहून स्वॉल्व्हरकडे जात होती. उत्तर नॉर्वेमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोफोटेन द्वीपसमूहातील राफ्टसुंडेट जवळील एका हॉटेलमध्ये बस स्वोल्व्रेला जात असताना उलटली. सिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, घटनास्थळी आपत्कालीन सेवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

Advertisement

IND vs AUS 4th Test 2024 Day 2 Live Score Update: टीम इंडियाचं लक्ष भंगलं, यशस्वीपाठोपाठ विराट कोहलीही बाद

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 140 धावा केल्या आहे. तर भारताकडून बुमराह-जडेजाने 3-3 विकेट घेतल्या आहे. दरम्यान, पहिल्या डावाच फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची चौथी विकेट पडली आहे.

IND vs AUS 4th Test 2024 Day 2 Live Score Update: टीम इंडियाला तिसरा धक्का, ऑस्ट्रेलियाला भेट म्हणून मिळाली यशस्वीची विकेट

Nitin Kurhe

. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 140 धावा केल्या आहे. तर भारताकडून बुमराह-जडेजाने 3-3 विकेट घेतल्या आहे. दरम्यान, पहिल्या डावाच फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरी विकेट पडली आहे.

Viral Video: सिंह रस्त्याच्या कडेला आरामात झोपला, सिंहाच्या पिलाने पुढे जो खोडकरपणा केला ते पाहून येईल हसू, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

सोशल मीडियावर नेहमीच जंगलातील शिकारीचे व्हिडीओच दिसतात असे नाही तर कधी-कधी असे मजेदार व्हिडिओही समोर येतात, जे पाहिल्यानंतर चेहऱ्यावर हसू येते. विशेषत: जेव्हा प्राण्यांचे खोडकर कृत्य बघायला मिळते तेव्हा तो दिवस आनंददायी बनतो. या संदर्भात, सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सिंह रस्त्याच्या कडेला विसावताना दिसत आहे

South Africa vs Pakistan 1st Test 2024 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची नजर असेल मोठ्या धावसंख्येवर, भारतात थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद? घ्या जाणून

Nitin Kurhe

उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 22 षटकांत 3 गडी गमावून 82 धावा केल्या होत्या. यजमान संघ अजूनही 129 धावांनी पिछाडीवर आहे.

Advertisement

IND vs AUS 4th Test 2024: रोहित शर्माचा बॅटसह फ्लॉप शो सुरूच, गेल्या 14 डावांमध्ये आश्चर्यकारक सरासरी

Nitin Kurhe

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रोहित बॅटने चांगली कामगिरी करू शकेल, अशी आशा सर्व चाहत्यांना होती, पण चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली. ज्यामध्ये रोहितने पॅट कमिन्सच्या चेंडूवर केवळ 3 धावा केल्यानंतर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना त्याची विकेट गमावली.

Income Tax Return (ITR) Filing Deadline 2024: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपली? जाणून घ्या मुख्य तारखा, दंड आणि परिणाम

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आर्थिक वर्ष 2023-24 साठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत चुकली? दंड, व्याज शुल्क आणि उशीरा फाइलिंगचे परिणाम जाणून घ्या. 31 डिसेंबर 2024, विलंबित आणि सुधारित परताव्याची अंतिम मुदत चुकवू नका.

Yashasvi Jaiswal Half Century: दोन विकेट गमावून टीम इंडियाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे, यशस्वी जैस्वालने पूर्ण केले अर्धशतक

Nitin Kurhe

पहिल्या डावाच फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वालने 81 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताचा स्कोर 111/2

RJ Simran Singh Dies by Suicide in Gurugram: जम्मू-काश्मीरमधील 25 वर्षीय लोकप्रिय आरजे सिमरन सिंगचा गुरुग्राममध्ये मृत्यू, नैराश्याने ग्रस्त असल्याचा दावा

Shreya Varke

जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय फ्रीलान्स रेडिओ जॉकी (आरजे) सिमरन सिंगने गुरुग्रामच्या सेक्टर-47 भागात तिच्या भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. 25 वर्षीय आरजेचा मृतदेह बुधवारी रात्री तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.

Advertisement

IND vs AUS 4th Test 2024: विराटच्या सुरक्षेत चुक, फॅन मैदानावर पोहोचला आणि गळ्यात हात घालून काढला फोटो

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एका चाहत्याने असे कृत्य केले, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सुरक्षा रक्षकाला चकमा देत मैदानात आला. त्याने महान भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे अनपेक्षितपणे खेळात व्यत्यय आला.

Jalna District: साखर कारखान्यात सल्फर टाकीचा स्फोट, दोघांचा मृत्यू, एक जखमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Weather Forecast Tomorrow: कसे असेल उद्याचे मुंबई आणि दिल्लीतील हवामान, जाणून घ्या, हवामान खात्याचा अंदाज

Shreya Varke

मुंबईत आज 27 डिसेंबर 2024 रोजी तापमान 25.28 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23.96 °C आणि 25.28 °C दर्शवतो. आर्द्रता 63% आहे आणि वाऱ्याचा वेग 63 किमी/तास आहे. सूर्य सकाळी 07:09 वाजता उगवला आणि संध्याकाळी 06:09 वाजता मावळेल.

IND vs AUS 4th Test 2024 Day 2 Tea Break: टी-ब्रेकपूर्वी शेवटच्या चेंडूवर भारताला दुसरा धक्का, केएल राहुल बोल्ड

Nitin Kurhe

आज खेळाचा दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 140 धावा केल्या आहे. तर भारताकडून बुमराह-जडेजाने 3-3 विकेट घेतल्या आहे. दरम्यान, पहिल्या डावाच फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे.

Advertisement
Advertisement