ठळक बातम्या

Sayali Satghare Receives Debut ODI Cap: सायली सातघरेचं भारतीय संघात पदार्पण; मानधनाकडून स्वीकारली मेडन कॅप (See Pics)

Jyoti Kadam

कर्णधार स्मृती मानधनाकडून सायलीने मेडन कॅप स्वीकारली. यावेळी सायलीचे कुटुंबीयही उपस्थित होते.

Zomato Swiggy Food Delivery Apps: खासगी लेबलिंगप्रकरणी एनआरएआय झोमॅटो, स्विगीविरोधात तक्रार दाखल करणार

Shreya Varke

झोमॅटो आणि स्विगीने विविध अ ॅप्सद्वारे 'प्रायव्हेट लेबलिंग' आणि जलद फूड डिलिव्हरी करण्याच्या निर्णयाला विरोध करत नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) गुरुवारी सांगितले की, ते संबंधित नियामक प्राधिकरणांकडे तक्रार दाखल करतील आणि त्यांना बाजारपेठ ताब्यात घेण्यापासून रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू करतील.

Ireland Women vs India Women Score Update: कर्णधार गॅबी लुईसनंतर लिया पॉलचे दमदार अर्धशतक; येथे पहा सामन्याचे स्कोअर कार्ड

Jyoti Kadam

लिया पॉलने कर्णधार गॅबी लुईसला उत्तम साथ दिली आहे. दोघींनीही चांगली कामगिरी दाखवत अर्धशतक केले आहे. सध्या आयर्लंडची धावसंख्या 173/4 (38) अशी आहे.

Ireland Women vs India Women Live Scorecard: आयर्लंड महिला संघाची कर्णधार गॅबी लुईसची अर्धशतकी खेळी; येथे पहा सामन्याचे लाईव्ह स्कोअर कार्ड

Jyoti Kadam

आयर्लंड महिला संघाची कर्णधार गॅबी लुईसने दमदार अर्धशतकी खेळी खेळली. सामन्याची माहिती लिहित असताना गॅबी लुईसने 90 चेंडूत 65 धाव्या केल्या होत्या.

Advertisement

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, लाभार्थींना मिळणार मकर संक्रांत वाण? सातव्या हप्त्याची प्रतिक्षा आणखी किती? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना जानेवारी 2025 मध्ये येणारा सातवा हप्ता मकर संक्राती सणाचे औचित्य साधत मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, राज्य सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. जाणून घ्या सविस्तर

VIDEO: झाशीमध्ये पत्नीने पतीला आणि त्याचा प्रेयसीला रंगेहाथ पकडले, र स्त्यात केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील झाशीच्या नवाबाद मधून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात पतीला प्रेयसीसोबत पाहून पत्नीचा राग अनावर झाला आणि तिने पतीला जोरदार मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या दरम्यान पत्नी खूप गदारोळ करते आणि नवऱ्यावर रागावते, यावेळी ती रागाच्या भरात नवऱ्याला थप्पडही मारते. या व्यक्तीसोबत आणखी एक तरुणी आहे.पत्नीने पतीला रंगेहाथ पकडल्याचे सांगण्यात येत आहे.

IND W vs IRE W 1st ODI 2025 Live Score Updates: आयर्लंड महिला संघाला चौथा धक्का; प्रिया मीश्राच्या बॉलवर लॉरा डेलानी शून्यावर बाद

Jyoti Kadam

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आयर्लंड महिला क्रिकेट संघाला चौथा धक्का बसला कारण प्रिया मीश्राच्या चेंडूवर लॉरा डेलानी खाते न खोलताच बाद झाली. सध्या आयर्लंडचा स्कोअर 59 (4 विकेट, 15 षटके) आहे.

Ullu App's Upcoming and New Web Series: वर्षाच्या सुरुवातीलाच उल्लू अॅपवर प्रदर्शित होणार 'मिठाई वाली' ते 'उठा ले जहुंगा' सारख्या बोल्ड वेब सीरिज

Shreya Varke

जानेवारी 2025 मध्ये उल्लू अॅपवर रोमांचक नवीन वेब सीरिज येणार आहेत. दरम्यान, यामध्ये "मिठाई वाली", "उठा ले जाऊंगा", "अनिता जयस्वाल" आणि "पूजा सोमानी" यांचा समावेश आहे. हे आगामी चित्रपट मनोरंजक कथानक आणि आकर्षक पात्रांचे आश्वासन देतात, प्लॅटफॉर्मवरील सामग्रीच्या वैविध्यपूर्ण श्रेणीत भर घालतात. उल्लू अॅप येणाऱ्या वेब सीरिजची महिती आम्ही घेऊन आलो आहोत.

Advertisement

Pakistan Shaheens vs West Indies Warm-Up Match Live Streaming Online: पाकिस्तान-वेस्ट इंडीज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी तीन दिवसीय सराव सामने; रावळपिंडीत सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पहाल?

Jyoti Kadam

पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज दोन्ही संघ मैदान गाजवण्याचा प्रयत्न करतील. यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल जाणून घ्या.

Gold Rate and Silver Price Today: मुंबई, दिल्ली, हैदराबादसह भारतातील प्रमुख शहरांती सोने आणि चांदी दर, घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Gold Price Trends: भारतातील आज (10 जानेवारी 2025 रोजी) सोने आणि चांदीचे दर तपासा. 24 कॅरेट सोन्याचा दर 7938.3 रुपये प्रति ग्रॅम आणि चांदीचा दर 95500.0 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर आहे.

Hottest Year Ever 2024: आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरले 2024; मोडला 174 वर्षांचा जुना विक्रम, कोपर्निकस क्लायमेट चेंजच्या अहवालात धक्कादायक माहिती

Jyoti Kadam

पृथ्वीचा पृष्ठभाग हळूहळू इतका गरम होत आहे की प्रत्येक ऋतूतआणि वर्षी चिंताजनक नोंदी नोंदवल्या जात आहेत. सरासरी जागतिक तापमानाच्या बाबतीत 2024 हे वर्ष जागतिक कॅलेंडरमधील सर्वात उष्ण वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

IND W vs IRE W 1st ODI 2025 Mini Battle: आयर्लंड-भारतातील सामन्यात 'हे' खेळाडू बदलू शकतात सामन्याचा मार्ग

Jyoti Kadam

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला संघ यांच्यात अनेक मनोरंजक छोट्या लढाया पाहायला मिळतील. ज्यांचा सामन्याच्या निकालावर महत्त्वपूर्ण परिणाम होईल. दोन्ही संघांमध्ये तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे उत्तम मिश्रण आहे, ज्यामुळे मैदानावर एक रोमांचक सामना होईल.

Advertisement

Marriage Fraud: हैदराबादच्या तोतयाकडून लग्नाचे खोटे आमिष, बँकर महिलेस 38 लाख रुपयांचा गंडा; मुंबई येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Matrimonial Fraud: हैदराबादच्या एका तोतयाने गुप्त एजंट म्हणून पुणे येथील बँकरची 38 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. ओशिवारा पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल केली.

Virat Kohli: विराट कोहली 2025 च्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार? इंग्लंडच्या स्थानिक प्रथम श्रेणी स्पर्धेत किंग कोहली खेळण्याची शक्यतेबाबत येथे जाणून घ्या

Jyoti Kadam

विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये कसा येऊ शकतो? यावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्यांचे मत मांडले आहे. काहींनी त्याला भारतात देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Kidnapping: पैशांच्या वादातून एकाचे अपहरण, तातडीने सुटका; छत्रपती संभाजीनगर येथी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

छत्रपती संभाजीनगर येथे पैशांच्या वादातून एकाचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलवरुन माग काढत आरपींचा छडा लावला आणि तरुणाची पीडित तरुणाची सुटका केली.

Pausha Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीच्या WhatsApp Messages, Quotes आणि Facebook Greetings च्या माध्यमातुन द्या खास शुभेच्छा

Shreya Varke

सनातन धर्मात एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात, प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात, याला वैकुंठ एकादशी असेही म्हणतात. या शुभ प्रसंगी भक्तिसंदेश, व्हॉट्सअॅप विश, कोट्स, फेसबुक ग्रीटिंग्जच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही पुत्रदा एकादशीच्या शुभेच्छा देऊ शकता.

Advertisement

Putrada Ekadashi 2025 Wishes In Marathi: पुत्रदा एकादशीच्या WhatsApp Messages, Quotes आणि Facebook Greetings च्या माध्यमातुन पाठवा खास शुभेच्छा संदेश

Shreya Varke

एकादशी व्रताची कथा वाचून किंवा ऐकून पुण्यफळ प्राप्त होते. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने अग्निष्टो यज्ञाचे फळ मिळते. अपत्य प्राप्तीच्या इच्छेने केलेले हे महान व्रत आहे. हे व्रत केल्याने नि:संतान दाम्पत्यांना निरोगी आणि दीर्घायुषी पुत्र प्राप्त होतो. पौष पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने आपण आपल्या प्रियजनांना मराठीतून या शुभेच्छा, व्हॉट्सअ ॅप संदेश, कोट्स आणि फेसबुक शुभेच्छा पाठवू शकता.

Yuzvendra Chahal Spotted with Mystery Girl: धनश्री वर्मासोबत घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल दिसला 'या' मिस्ट्री गर्लसोबत (See Pics)

Jyoti Kadam

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात सध्या सर्व काही ठीक नाही. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी धनश्रीचा दुसऱ्या व्यक्तीसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर आता युजवेंद्र चहलदेखील एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Meerut Murder Case: मेरठमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या, पोलिसांकडून कसुन चौकशी

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील मेरठमधील सोहेल गार्डन येथील एका घरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. घटनास्थळी उपस्थित असलेले वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. विपिन ताडा यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी पोलिसांना लिसारी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका घरात एका दाम्पत्याचे आणि त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की, घराचा दरवाजा बाहेरून बंद होता.

California Wildfire: कॅलिफोर्नियातील जंगलास आग; लॉस एंजेलिसमध्ये विध्वंस, जीवितहानीसह हजारो लोक विस्थापित

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लॉस एंजेलिसमधील वणव्यांमुळे प्रचंड हानी झली आहे. 10,000 इमारती नष्ट झाल्या आणि 180,000 लोकांना स्थलांतर करावे लागले.

Advertisement
Advertisement