Sayali Satghare Receives Debut ODI Cap: सायली सातघरेचं भारतीय संघात पदार्पण; मानधनाकडून स्वीकारली मेडन कॅप (See Pics)

कर्णधार स्मृती मानधनाकडून सायलीने मेडन कॅप स्वीकारली. यावेळी सायलीचे कुटुंबीयही उपस्थित होते.

Photo Credi-X

Sayali Satghare Debut in Team India: मुंबईची असलेली सायली सातघरे (Sayali Satghare) हिचे भारतीय संघात पदार्पण झाले आहे. आयर्लंड विरूद्धच्या वन-डे मालिकेसाठी सायलीची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. कर्णधार स्मृती मानधनाकडून तिने आज आपली मेडन कॅप स्वीकारली. यावेळी सायलीचे कुटुंबीयही उपस्थित होते. अष्टपैलू-वेगवान गोलंदाज मुंबई संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. तिने गुजरात टायटन्स संघातून वूमेन्स प्रिमिअर लीगमध्ये पदार्पण केले.

सायली सातघरेचं भारतीय संघात पदार्पण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now