Pakistan Shaheens vs West Indies Warm-Up Match Live Streaming Online: पाकिस्तान-वेस्ट इंडीज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी तीन दिवसीय सराव सामने; रावळपिंडीत सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पहाल?

पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज दोन्ही संघ मैदान गाजवण्याचा प्रयत्न करतील. यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल जाणून घ्या.

Photo Credit- X

 

Pakistan Shaheens vs West Indies Warm-Up Match Live Streaming Online: पाकिस्तान शाहिन्स आणि वेस्ट इंडीज (PAK vs WI 2025) यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी तीन दिवसांचे सराव सामने होणार आहेत. पाकिस्तान शाहिन्स विरुद्ध वेस्ट इंडीज सराव सामना शुक्रवारी 10 जानेवारीपासून रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11.00 वाजता खेळला जाणार आहे. मात्र, कोणत्याही सामन्याचे अधिकृत प्रसारक नसल्यामुळे भारतात पाकिस्तान शाहिन्स विरुद्ध वेस्ट इंडीज सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार नाहीत. वेस्ट इंडीज-पाकिस्तानचे अधिकृत सामने फॅनकोडवर थेट प्रक्षेपित केले जातील. परंतु सराव सामन्यासाठी अधिकृत रित्या कुठे प्रक्षेपण होईल त्याबद्दल काही सांगण्यात आलेले नाही. (IND W vs IRE W 1st ODI 2025 Mini Battle: आयर्लंड-भारतातील सामन्यात 'हे' खेळाडू बदलू शकतात सामन्याचा मार्ग)

रावळपिंडीत सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पहाल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now