ठळक बातम्या
New Zealand vs Sri Lanka 3rd ODI 2024-25 Live Score Update: तीन विकेट गमावून श्रीलंकेची धावसंख्या 32 षटकांत 176 ; येथे पहा सामन्याचे स्कोअरकार्ड
Jyoti Kadamन्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 11 जानेवारी रोजी खेळला जात आहे. नाणेफेक जिंकूण श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 11 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शनिवार 11 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Telangana CM Revanth Reddy: तेलंगणाचे मुख्यमंत्री यांची हैदराबाद जवळ फ्यूचर सिटी बनवण्याची घोषण, न्यूयॉर्क, लंडन आणि टोक्योला देणार टक्कर
Amol Moreतेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हैदराबाद जवळ भविष्यात स्मार्ट सिटी सुरु करण्याची घोषणा केली आहे.
IND vs ENG T20I Series 2025: इंग्लंड मालिकेसाठी टीम इंडियाची शनिवारी होऊ शकते घोषणा? 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Nitin Kurheभारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. बीसीसीआय निवड समिती 11 जानेवारी रोजी भारतीय संघाची निवड करेल. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अनेक मोठ्या नावांना विश्रांती दिली जाऊ शकते असे मानले जात आहे.
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा, हश मनी प्रकरणातील सर्व 34 प्रकरणांमध्ये बिनशर्त सुटका
Amol Moreमॅनहॅटन क्रिमिनल कोर्टात शिक्षेच्या सुनावणीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले. ट्रम्प यांना या प्रकरणात निश्चितच दोषी ठरवण्यात आले आहे, परंतु त्यांना कोणतीही शिक्षा झालेली नाही.
Big Bash League 2024-25: 4 चौकार, 6 षटकार…, आरसीबीच्या नवीन फलंदाजाचा ऑस्ट्रेलियात धमाका, तुफानी खेळी खेळून जिंकला सामना
Nitin Kurheसिडनी थंडर्स विरुद्ध होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना डेव्हिडने 38 चेंडूत 68 धावांची जलद खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकार मारले. उजव्या हाताच्या फलंदाजाने खेळलेल्या शानदार खेळीमुळे हरिकेन्स संघाने 19 चेंडू शिल्लक असताना 165 धावांचे लक्ष्य गाठले.
New Zealand vs Sri Lanka, 3rd ODI Match Preview: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात होणार रोमांचक सामना, येथे जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंगसह संपूर्ण तपशील
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 113 धावांनी पराभव केला. यासह, न्यूझीलंड संघाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असलंका करत आहे.
Game Changer Box Office Collection Day 1: 'गेम चेंजर' पहिल्या दिवशी वर्षातील सर्वात बनला मोठा चित्रपट, बॉक्स ऑफिसवर इतके कमावले इतके कोटी
Amol Moreगेम चेंजर हा चित्रपट सुमारे 450 कोटी रुपयांच्या मेगा बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. हा चित्रपट दूरदर्शी दिग्दर्शक शंकर यांनी बनवला आहे, ज्यांनी रोबोट, आय आणि नायक सारखे चित्रपट बनवले आहेत.
NZ vs SL 3rd ODI Match Key Players: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात शनिवारी रंगणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 113 धावांनी पराभव केला. यासह, न्यूझीलंड संघाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असलंका करत आहे.
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळाच्या निम्मीत्ताने प्रयागराजमध्ये आकर्षक रोषणाई, खास लेसर शोचे आयोजन
Amol Moreउत्तर प्रदेश सरकारकडून खास रोषणाई ही करण्यात आली आहे. संपूर्ण प्रयागराजमध्ये आकर्षक रोषणाई ही करण्यात आली आहे. आज या निम्मीत्ताने खास लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे.
Allu Arjun Father Birthday: अल्लू अर्जुनने वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, केकवर लिहिले 'पुष्पा का बाप'
Amol Moreअल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर वडील अरविंद यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये, अरविंद संपूर्ण कुटुंबासह केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.
David Warner Broken Bat: थोडक्यात बचावला डेव्हिड वॉर्नर! प्रथम बॅट तुटली नंतर डोक्याला लागला मार
Nitin Kurheआज बिग बॅश लीगमध्येही असेच काहीसे दिसून आले, जरी या दृश्याने चाहते थोडे घाबरले. खरंतर, आज फलंदाजी करताना सिडनी थंडर्सचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा बॅट तुटली आणि त्याच्या डोक्याला लागली.
7th Pay Commission: 56% महागाई भत्ता निश्चित, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगारात होणार मोठी वाढ
Amol Moreया वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न तर वाढेलच, शिवाय त्यांच्या वार्षिक पगारातही सकारात्मक बदल होतील.
Mumbai Cop Dies of Heart Attack: मुंबई ते शिर्डी 240 किमी पदयात्रेदरम्यान हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू
Bhakti Aghav. प्रफुल्ल सुर्वे असं या मृत पोलिसाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रफुल्ल सुर्वे हे मुंबईतील अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये तैनात होते. सुर्वे त्यांच्या गंतव्यस्थानापासून फक्त 10 किमी अंतरावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले.
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'या' भारतीय फलंदाजांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा, जाणून घ्या विराट कोहली आणि रोहित शर्मा कोणत्या स्थानावर
Nitin Kurheआयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर हायब्रिड मॉडेल अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. या हायब्रिड मॉडेलनुसार, भारतीय संघाचे सर्व सामने यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवले जातील. जर भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर हे सामने देखील दुबईमध्ये होतील.
Defamation Case On Rahul Gandhi: मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
Bhakti Aghavहिंदूत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात शुक्रवारी पुण्यातील एका विशेष न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला.
Sangeet Manapman Movie Review: नाट्यमयता आणि अभिव्यक्तीवादासह ‘संगीत मानपमान’ नाटकाने सिनेमा केला खरा; मात्र, प्रेक्षकांची झाली निराशा
Amol Moreसंगीत मानापमान या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, संगीत, पटकथा, कॅमेरावर्क ही जमेची बाजू असून सुरुवातीला पात्रांची ओळख करून देण्यासाठी वापरलेली गाणी ही फारच जमून आलेली आहेत.
Kurla BEST Bus Accident: कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघातातील चालकाला दिलासा नाही; मुंबई न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
Bhakti Aghavबस चालकाने बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, आता न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध युजवेंद्र चहलचा रेकॉर्ड चांगला, बुमराह आणि शमीपेक्षा घेतल्या आहेत जास्त विकेट्स
Nitin Kurheटीम इंडियाचा फिरकी गोलंदाज सध्या त्याच्या घटस्फोटाच्या अटकळींमुळे चर्चेत आहे. बऱ्याच काळापासून चहलला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. तर चहल हा टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सर्वोत्तम गोलंदाज आहे.