ठळक बातम्या
Mahakumbh 2025: अवघ्या 1,296 रूपयांमध्ये हेलिकॉप्टरमधून महाकुंभ पाहता येणार; www.upstdc.co.in द्वारे ऑनलाइन तिकिटे बुक करता येणार
Jyoti Kadamमहाकुंभ 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. 45 दिवस महाकुंभ सुरू राहील. सरकारी योजनेद्वारे 1,296 रूपयांमध्ये हेलिकॉप्टरमधून महाकुंभ पाहता येणार आहे.
Makar Sankranti 2025 Messages: मकर संक्रांतीनिमित्त Quotes, WhatsApp Wishes, GIF Greetings आणि Photo SMS च्या माध्यमातुन द्या खास शुभेच्छा
Shreya Varkeसूर्यदेव उत्तरायण दक्षिणायनापासून सुरू होते, ज्यामुळे देवतांच्या दिवसाची सुरुवात होते. तसेच या दिवशी श्रीहरीने पृथ्वीवरून असुरांचा वध केला आणि त्यांच्या विजयाच्या आनंदात हा सण साजरा केला जातो, असे म्हटले जाते. या निमित्ताने तुम्ही या मराठी मेसेज, कोट्स, व्हॉट्सअॅप विश, जीआयएफ ग्रीटिंग्ज आणि फोटो एसएमएसच्या माध्यमातून मित्र आणि नातेवाईकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकता.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना खरोखरच होणार बंद? लाडक्या बहिणांना दंड?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana Information: लाडकी बहीण योजना निकष, हप्ता आणि लाभार्थी यांबाबत राज्य सरकारच्या मनात नेमके काय आहे याबाबत उलटसुलट चर्चा आहे. अनेकांना वाटते ही योजना बंद होणार आहे. काहींना वाटते ती सुरु राहील. सरकारच्या मनात नेमके काय? घ्या जाणून
Mumbai Crime: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे लाखोंची फसणूक करणारा अटकेत; उलवे येथून आरोपी मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात
Jyoti Kadamसरकारी अधिकारी असल्याचे सांगूण स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लोकांची फसवणूक केली. पुण्यातील व्यापाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली आहे.
Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीनिमित्त काढता येतील असे हटके मेहेंदी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ
Shreya Varkeमकर संक्रांतीच्या वेळी उत्तर भारतात थंडीचा हंगाम असतो. वैद्यकीय शास्त्रानुसार या ऋतूत तीळ आणि गुळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. हिवाळ्यात ही ऊर्जा शरीराचे रक्षण करते. मकर संक्रांतीला सूर्यपूजा आणि दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे. दरम्यान, मकर संक्रांतीनिमित्त महिला हातावर मेहेंदी काढतात, सगळा श्रुंगार करतात. आम्ही मकर संक्रांतीनिमित्त काढता येतील असे हटके मेहेंदी डिझाईन घेऊन आलो आहोत.
Kho Kho World Cup 2025 Schedule: खो-खो विश्वचषक 2025 पुरूष गटाचे सामने आजपासून सुरु; पहा सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक
Jyoti Kadamविश्वचषक राउंड-रॉबिन स्वरूपात खेळवला जाईल आणि त्यानंतर नॉकआउट सामने होतील. संघांना प्रत्येकी पाच संघांच्या चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे.
Maha Kumbh 2025 Hi-Tech: हायटेक महाकुंभमेळा, AI चलित चॅटबॉट्स,जल रुग्णवाहिका, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या देखरेखीमुळे वाढली सुरक्षा; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाकुंभ 2025 मध्ये लाखो भाविकांसाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी एनडीआरएफच्या जल रुग्णवाहिका, एआय-चालित पाळत ठेवणे आणि सायबर सुरक्षा उपक्रमांसह प्रगत सुरक्षा उपायांचा समावेश आहे.
Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 13 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, सोमवार 13 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Kho Kho World Cup 2025 Live Streaming In India: खो-खो विश्वचषक 2025 ला आजपासून सुरुवात; कधी, कुठे आणि कसे पहाल सामन्याचे थेट प्रक्षेपण?
Jyoti Kadamपुरुष आणि महिला संघांना चार गटात विभागण्यात आले आहे. भारतसाह एकूण 23 संघ खो-खो विश्वचषक 2025 मध्ये सहभागी झाले आहेत.
Maha Kumbh Mela 2025 Begins Today: महाकुंभमेळ्याला आजपासून सुरुवात! पौष पौर्णिमेला शाही स्नानाने महाकुंभमेळ्याची सुरुवात, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर भाविकांनी केली गर्दी
Shreya Varkeपौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर आज शाही स्नानाने महाकुंभाला सुरुवात झाल्याने प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमाच्या तीरावर मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. या शुभप्रसंगी भाविकांनी स्नान करून पवित्र विधी केला. भक्त विजय कुमार म्हणाले, '... इथली व्यवस्था खूप चांगली आहे. प्रत्येक गोष्टीची व्यवस्था आहे - जेवण आणि राहण्याची व्यवस्था चांगली आहे.
Weather Forecast: देशात थंडीचा कडाका अजुनही कायम, पारा आणखी घसरण्याची शक्यता,जाणुन घ्या हवामान खात्याचा अंदाज
Shreya Varkeउत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीनंतर संपूर्ण परिसरात थंडीचा प्रभाव अधिक वाढत आहे. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे कडाक्याच्या थंडीत लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, राजस्थान आणि बिहारमध्ये थंडीची लाट कायम आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि मैदानी भागात दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Nashik Mumbai Highway Accident: नाशिक मुंबई हायवे फ्लायओव्हरवर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू
Amol Moreनाशिक मुंबई हायवे फ्लायओव्हरवरील पिकअप आणि मिनी ट्रकमध्ये झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.
स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल वाराणसीला पोहोचल्या, काशी विश्वनाथ मंदिरात घेतले दर्शन
Amol Moreदिवंगत अॅपल सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांनी रविवारी महाकुंभासाठी प्रयागराजला रवाना होण्यापूर्वी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली.
BJP Candidate List Delhi: दिल्ली भाजपने तिसऱ्या यादीत फक्त एकच नाव केले जाहीर, करावल नगरच्या आमदाराला आता या जागेवरून मिळाले तिकीट
Amol Moreदिल्ली भाजपने तिसऱ्या यादीत फक्त एकच नाव जाहीर केले, करावल नगरचे आमदार मोहन सिंग बिष्ट यांना मुस्तफाबाद मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे
Shreyas Iyer New Captain of Punjab Kings: ठरलं तर मग! श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा नवा कर्णधार, तर रिकी पॉन्टिंगकडे मोठी जबाबदारी
Nitin Kurheसलमान खानने होस्ट केलेल्या बिग बॉस-18 सीझनमध्ये श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल आणि शशांक सिंग पाहुणे म्हणून आले होते. जिथे सलमान खानने पुष्टी केली की अय्यर पंजाब किंग्जचा कर्णधार असेल.
ICC Champions Trophy 2025 India Squad: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 'या' दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा, राजीव शुक्ला यांनी दिली अपडेट
Nitin Kurheचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका खेळेल, ज्यामध्ये 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने असतील. प्रथम 22 जानेवारीपासून सुरू होणारी 5 सामन्यांची टी-20 मालिका होईल. या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. तथापि, एकदिवसीय मालिकेसाठी मेन इन ब्लू संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.
Chhattisgarh: छत्तीसगड बिजापूरमध्ये आयईडी स्फोटात 2 पोलिस कर्मचारी जखमी
Amol Moreरविवारी छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, असे एएनआयने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे.
WPL 2025: मुंबई-बंगळुरूसह 'या' चार ठिकाणी खेळवण्यात येणार 'महिला प्रीमियर लीग' 2025 चे सामने, राजीव शुक्ला यांनी दिली माहिती
टीम लेटेस्टलीबीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी ही स्पर्धा कोणत्या चार ठिकाणी खेळवली जाईल हे सांगितले. या चार शहरांमध्ये मुंबई आणि बंगळुरूचाही समावेश आहे. पूर्वी फक्त दोन शहरांमधील स्थळांबद्दल चर्चा होती, पण आता ती बदलण्यात आली आहे.
Fateh Box Office Collection Day 2: 'फतेह' ने दुसऱ्या दिवशी 'पुष्पा 2' एवढी केली कमाई, पाहा कलेक्शन
Amol More'फतेह' आणि 'गेम चेंजर' 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाले होते आणि त्याआधी 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट प्रदर्शित होऊन 38 दिवस झाले आहेत पण तरीही हा चित्रपट दररोज करोडोंची कमाई करत आहे.
IND W vs IRE W 2nd ODI 2025: स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या बळावर भारताने इतिहास रचला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये केला असा चमत्कार
Nitin Kurheभारताकडून कर्णधार स्मृती मानधना आणि प्रीतिका रावल सलामीला आल्या. या दोन्ही खेळाडूंनी संघासाठी 157 धावांची भागीदारी केली आणि भारतासाठी मोठ्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला. मानधनाने 73 धावा केल्या आणि रावलने 67 धावा केल्या. यानंतर हरलीन देओलने अर्धशतक झळकावले.