Nashik Mumbai Highway Accident: नाशिक मुंबई हायवे फ्लायओव्हरवर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

नाशिक मुंबई हायवे फ्लायओव्हरवरील पिकअप आणि मिनी ट्रकमध्ये झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.

Nashik Mumbai Highway Accident:  नाशिक मुंबई हायवे फ्लायओव्हरवरील पिकअप आणि मिनी ट्रकमध्ये झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement