ठळक बातम्या

Married Woman and Sex: लैंगिक संबंधाचा अनुभव असलेल्या विवाहित महिलेने प्रतिकार केला नाही तर, ते संबंध तिच्या इच्छेविरुद्ध मानले जाणार नाहीत; Allahabad HC चे निरीक्षण

Prashant Joshi

महिलेने आरोपीवर लग्नाच्या बहाण्याने आणि तिच्या मुलांची काळजी घेण्याचे वचन देत, तिच्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून सतत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता.

PM Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; करणार INS Surat, INS Nilgiri आणि INS Vaghsheer या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण

टीम लेटेस्टली

तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टीकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप आहे.

Karnataka Shocker: हॉस्पिटलच्या वसतिगृहासाठी अवघे 30 रुपये नव्हते; व्यक्तीचा कडाक्याच्या थंडीत रुग्णालयाच्या प्रांगणात मृत्यू

Prashant Joshi

पत्नी आणि नवजात मुलगा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये होते. अशात आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या शिवगोपालय्या यांना सलग तीन रात्री हॉस्पिटलच्या अंगणात झोपावे लागले. डॉक्टरांना

Navi Mumbai Traffic Update On Jan 15: PM Modi यांच्या हस्ते खारघर मधील 'इस्कॉन मंदिर' उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल; जाणून घ्या पर्यायी वाहतूक व्यवस्था

Dipali Nevarekar

खारघर येथील सेक्टर 23 भागात इस्कॉन मंदिराचे उद्घाटन पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Advertisement

INDIA Bloc for National Polls: 'इंडिया आघाडी फक्त राष्ट्रीय निवडणुकांसाठी, राज्य आणि स्थानिक निवडणुकांवर चर्चा नाही'- Sharad Pawar

Prashant Joshi

मुंबईत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना पवार म्हणाले की, इंडिया ब्लॉकची स्थापना केवळ राष्ट्रीय पातळीवरील निवडणुकांसाठी करण्यात आली असून, महापालिका किंवा राज्याच्या निवडणुका एकत्र लढविण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.

Pune Car Accident: पुण्यामध्ये वाहन परवाना नसलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटलं गाडी थेट दुकानाला धडकली; अपघाताची घटना कॅमेर्‍यात कैद (Watch Video)

Dipali Nevarekar

टिळक रोड वर अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाही मात्र 11.52 लाखाच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.

नागपूर मध्ये वीज चोरण्याच्या प्रयत्नामध्ये शॉक लागून 25 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Dipali Nevarekar

हिंगणा आणि बेलतरोडी पोलिस ठाण्यात मृत तरूणावर अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ट्रान्सफॉर्मरमधून तेल, वायर, लोखंड चोरण्यात त्याचा सहभाग होता.

Ranji Trophy 2024-25: रणजी ट्रॉफी 2024-25 साठी विराट कोहली आणि ऋषभ पंत यांचा दिल्लीच्या संघात समावेश

Jyoti Kadam

विराटची रणजीमध्ये शेवटच 1012 मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला. ज्यामध्ये तो वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दोन्ही डावात 14 आणि 42 धावांवर बाद झाला.

Advertisement

Starbucks Updates Policy: पैसे नाहीत तर प्रवेशही नाही, 27 जानेवारीपासून स्टारबक्स कॅफेची नवी पॉलिसी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

स्टारबक्सने पैसे न देणाऱ्या ग्राहकांना वापरण्यापासून रोखून, एक प्रमुख धोरण बदलण्याची घोषणा केली 27 जानेवारीपासून त्यांचे कॅफे आणि प्रसाधनगृहे सुरू होतील.

Mine Blast in Jammu and Kashmir: जम्मूच्या नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ सुरूंग स्फोट; 6 जवान जखमी

Jyoti Kadam

जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये मंगळवारी धक्कादायक घटना घडली. नियमित गस्त घालणाऱ्या सैनिकांच्या एका पथकाला माईन ब्लास्टला सामोर जाव लागल. यामध्ये अनेक सैनिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. जखमी जवांनांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Walmik Karad MCOCA: वाल्मिक कराड याच्यावर मकोका आणि खंडणी प्रकरणी गुन्हा, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. वाल्मिक कराड याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Indian Army Day 2025 Messages: भारतीय लष्कर दिनाच्या Wallpapers, WhatsApp Messages, Greetings आणि SMS च्या माध्यमातुन द्या खास शुभेच्छा

Shreya Varke

भारतीय लष्कर दिन हा दिवस सैनिकांना त्यांच्या शौर्य आणि शौर्य कार्याबद्दल देण्यात येणारे शौर्य पुरस्कार आणि सन्मान ित करण्याची संधी आहे. व्हॉट्सअ ॅप स्टिकर्स, प्रतिमा आणि एसएमएससह भारतीय सैन्य दिन 2025 च्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आपल्या सर्व प्रियजनांना पाठवु शकता.

Advertisement

Pune Real Estate: पुण्यातील घरांची सरासरी किंमत 6,590 रुपये प्रति स्क्वेअर फूट; आतापर्यंतच्या उच्चांकावर, विक्री घटली- Reports

Prashant Joshi

अहवालात म्हटले आहे, घरांच्या किमतीतील वाढ सलग 5 व्या वर्षी सुरूच राहिली. आधीच वाढलेल्या आधारावर, संपूर्ण शहरात सरासरी दर 10.98 टक्क्यांनी वाढून 6,590 रुपये प्रति चौरस फूट इतका सर्वकालीन उच्चांक झाला.

Goa-Mumbai IndiGo Flight Bomb Threat: इंडिगो च्या गोवा- मुंबई Flight 6E 5101मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; सारे प्रवासी सुरक्षित

Dipali Nevarekar

एअरलाईन च्या जारी स्टेटमेंट मध्ये संबंधित प्रशासनाने क्लिअरन्स दिल्यानंतरच विमान पुन्हा माघारी टर्मिनल्स वर आणण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.

Makar Sankranti 2025: Akshay Kumar आणि Paresh Rawal यांनी उडवली पतंग; 'भूत बांगला' चित्रपटाच्या सेटवर मकर संक्रांत साजरी (Watch Video)

Jyoti Kadam

अभिनेता अक्षय कुमार आणि परेश रावल यांनी 'भूत बांगला' चित्रपटाच्या सेटवर पतंग उडवत मकर संक्रांत साजरी केला.

Nashik: नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापराविरोधात पोलिसांची कारवाई तीव्र; 24 गुन्हे दाखल, अल्पवयीन मुलांच्या वडिलांना अटक

Prashant Joshi

याबाबत एकूण 21 जणांना अटक करण्यात आली असून, आठ जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तर 13 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. धक्कादायक म्हणजे मुलांना नायलॉन मांजा पुरवल्याप्रकरणी त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Adam Gilchrist on Shubman Gill: 'हेअरस्टाईल नव्हे, फलंदाजीवर लक्ष दे'; ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरीवर अ‍ॅडम गिलख्रिस्टने 'युवा खेळाडू'ला फटकारले

Jyoti Kadam

ॲडम गिलख्रिस्टने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शुभमन गिलच्या कामगिरीवर रेटींग देताना केसांपेक्षा खेळावर लक्ष देण्याला सल्ला त्याला दिला.

Nashik Nylon Manja: नायलॉन मांजाने चिरला गळा, नाशिक येथे तरुणाचा मृत्यू

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Nashik Police: नायलॉन मांजा गळ्याला अडकून गळा चिरल्याने नाशिक येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. नाशिक पोलीस या घटनेनंतर सतर्क झाले असून कारवाई करत आहेत.

‘Sadhvi’ Offered Lead Role in ‘Deshdrohi 2’ by KRK: महाकुंभात आलेल्या सुंदर साध्वीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला केआरकेने दिली देशद्रोही 2 चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर

Shreya Varke

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला भाविकांनी हजेरी लावली आहे. अनेक व्हायरल क्षणांमधून 'साध्वी'च्या वेशातील एका तरुणीने सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या क्लिपमध्ये ही महिला कुंभमेळ्यातील उपस्थितांशी संवाद साधताना दिसत आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तिने एका साध्वीचे आयुष्य स्वीकारले होते. मात्र नेटकऱ्यांनी वेगळीच कहाणी उलगडली. आहे. हर्षा रिचरिया (वय ३०) असे या महिलेचे नाव असून ती अँकरिंग, भक्तीअल्बममध्ये अभिनय करणे आणि इन्स्टाग्रामवर जीवनशैली आणि अध्यात्माशी संबंधित व्हिडीओ बनवते.

Mumbai: पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर, मोदींच्या स्वागतासाठी हटवले मुंबईतील कुलाबा परिसरातील फेरीवाले आणि स्पीड ब्रेकर

Shreya Varke

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १५ जानेवारीला मुंबईत येण्याची शक्यता आहे. दरम्यान ,मुंबईतील कुलाबा कॉजवे परिसरात फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहेत. पदपथ आणि रस्त्यावरून स्पीड ब्रेकर हटवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या येण्याची शक्यता आहे आणि ते याच मार्गाने जाणार आहेत.

Advertisement
Advertisement