ठळक बातम्या
India Women vs Ireland Women, 3rd ODI Match Live Score Update: आयर्लंड संघाला दुसरा धक्का, गॅबी लुईसनंतर कुल्टर रेली बाद
Jyoti Kadamभारतीय महिला क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळला जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 116 धावांनी पराभव केला.
IND W vs IRE W 3rd ODI 2025: महिला क्रिकेटमध्ये भारताने रचला इतिहास, 72 तासांत मोडला विक्रम, आयर्लंडला 436 धावांचे लक्ष्य
Amol Moreराजकोट एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, मंधाना आणि प्रतीका संघासाठी ओपनिंग करण्यासाठी आल्या. दोघांनीही टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात दिली.
ELI Scheme Benefits: EPFO चा इशरा, UAN सक्रिय आणि आधार लिंक करा, अन्यथा ELI योजनेचे फायदे गमवाल; जाणून घ्या अंतिम मुदत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेEPFO ने सदस्यांना त्यांचे UAN सक्रिय करण्यासाठी आणि रोजगार लिंक्ड इन्सेन्टिव्ह (ELI) योजनेच्या फायद्यांसाठी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2024 निश्चित केली आहे. जाणून घ्या सविस्तर.
Mumbai Metro Update: मुंबईत मेट्रो लाइन 3 च्या कामाला वेग; MMRC च्या MD अश्विनी भिडे यांनी केली वरळी आणि आचार्य अत्रे चौक स्थानकांची पाहणी (See Pics)
Prashant Joshiजून ते जुलै दरम्यान मेट्रोचा हा संपूर्ण मार्ग सुरु होण्याची शक्यता आहे. मेट्रो 3 मार्गिकेची एकूण लांबी 33.5 किलोमीटर इतकी आहे. या लाईनवर एकूण 27 स्थानके आहेत.
Woman Abuse Cab Driver: उशिरा आल्याचे निमित्त, महिलेकडून कॅब चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ; ऑटोरिक्षा चालकास मारहाण (Video)
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेAuto Driver Altercation: सोशल मीडियावरील दोन व्हायरल व्हिडिओंमध्ये प्रवासी आणि चालकांमधील जोरदार भांडणे अधोरेखित केली आहेत, ज्यामुळे जबाबदारी आणि वर्तनाबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Smriti Mandhana: स्मृती मानधनाने केला मोठा विक्रम; सर्वात जलद एकदिवसीय शतक झळकावणारी ठरली खेळाडू
Jyoti Kadamभारताची कर्णधार स्मृती मानधनानेआयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक झळकावण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
NCP Navsankalp Shibir: शिर्डी येथे 18-19 जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे दोन दिवसीय 'नवसंकल्प शिबिर'; सभासद नोंदणी मोहिमेचा होणार शुभारंभ
Prashant Joshiउपस्थितांची मोठी संख्या आणि छत्रपती संभाजीनगरातील निवासाची अपुरी सोय लक्षात घेऊन कार्यक्रमाचे स्थळ शिर्डी येथे हलविण्यात आले. या शिबिरात सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.
Tina Datta’s Grandmother Passes Away: टीना दत्ता यांच्या आजीचे निधन; टीव्ही अभिनेत्रीने भावनिक इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले 'माझ्या हृदयाचा तुकडा हरवला'
Shreya Varkeटीना दत्ता हिच्या आजीचे निधन झाले आहे. अभिनेत्री लाडक्या आजीच्या जाण्याने खुप दु:खी आहे. टीव्ही अभिनेत्रीच्या नानीचे 11 जानेवारी 2025 रोजी निधन झाले. बिग बॉस आणि उतरन स्टारने इन्स्टाग्रामवर श्रद्धांजली अर्पण केली आणि थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओद्वारे आपल्या नानीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या क्लिप्समध्ये दोघांचे एकत्र मस्ती करतानाचे आनंदाचे क्षण टिपले गेले आहेत
India Women vs Ireland Women 3rd ODI 2025 Scorecard: स्मृती मानधना 135 धावा करून बाद; प्रतिका रावलचे शतक पूर्ण, रिचा घोषची अर्धशतकी खेळी, सामन्याचे स्कोअर कार्ड पहा
Jyoti Kadamभारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला पहिला धक्का बसला. 135 धावा करून स्मृती मानधना बाद झाली. प्रतिका रावलचे शतक पूर्ण झाले असून रिचा घोषची अर्धशतकी खेळी झाली आहे.
Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थी 2025 कधी आहे? जाणून घ्या, लंबोदर संकष्टी चतुर्थीची दिनांक, चंद्रोदय वेळ, चतुर्थी तिथी, शुभ व्रतविधी आणि महत्त्व
Shreya Varkeसंकष्टी चतुर्थी हा एक वार्षिक हिंदू सण आहे जो भगवान गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हा दिवस, ज्याला लंबोदरा संकष्टी चतुर्थी किंवा तिलकुट चौथ आणि संकटहार चतुर्थी देखील म्हणतात, हा दिवस प्रामुख्याने भारताच्या उत्तर आणि मध्य भागात साजरा केला जातो. संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशाची पुजा केली जाते. स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास करतात. संकष्टी चतुर्थी हा हिंदू माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो, जो ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार सामान्यत: जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याशी संबंधित असतो.
Marathi Film ‘Devmanus’: प्रेक्षकांसाठी पर्वणी! 'देवमाणूस’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित
Prashant Joshiया चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सद्वारे केली जात आहे. या प्रोडक्शन हाऊसने अनेक प्रमुख हिंदी ब्लॉकबस्टर्सची निर्मिती केली आहे. आता महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे, 'देवमाणूस' या चित्रपटातून एकत्र आले आहेत ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
Ravi Shastri: ‘हे अविश्वनसनीय….’, आयकॉनिक ऑडी 100 पाहून रवी शास्त्री आठवणींमध्ये हरवले
Jyoti Kadamमुंबईतील रेमंड ऑटो फेस्ट दरम्यान रवी शास्त्री त्यांची जुनी कार 'आयकॉनिक ऑडी 100' पाहून खूप आनंदित झाले.
Santosh Deshmukh Murder Case: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे बीड युनिट केले विसर्जित; सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मोठा निर्णय
Prashant Joshiराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बीड जिल्हा शाखा विसर्जित केली आहे. बीडमधील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक घेऊन पवार यांनी हा निर्णय घेतला.
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din Wishes: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त खास WhatsApp Status, Wallpapers, Messages द्वारे करा अभिवादन
टीम लेटेस्टलीछत्रपती संभाजी राजे 20 जुलै 1680 रोजी पन्हाळा येथे राजा म्हणून विराजमान झाले, परंतु त्यांचा अधिकृत राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज हे शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते.
Paarl Royals vs MI Cape Town SA20 2025 Live Streaming: पार्ल रॉयल्स आणि एमआय केप टाउन आमनेसामने; भारतात सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamसामना आज म्हणजेच 15 जानेवारी रोजी पार्ल रॉयल्स आणि एमआय केपटाऊन यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पार्लमधील बोलँड पार्क येथे खेळला जाईल. पार्ल रॉयल्सने आतापर्यंत स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत.
Drishti 10 Starliner Drone Crashes: नौदलाच्या चाचण्यांदरम्यान अदानी डिफेन्स-मेड दृष्टी 10 स्टारलाइनर ड्रोन कोसळला
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारतीय नौदलासाठी स्वीकृती चाचण्यांदरम्यान अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसचे दृष्टी १० स्टारलाइनर ड्रोन पोरबंदरजवळ कोसळले. या घटनेमुळे ड्रोनच्या ऑपरेशनल विश्वासार्हतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
Weather Forcast Today: मुंबईत आज अंशत: ढगाळ वातावरण, पुणे आणि विदर्भात पावसाची शक्यता, जाणून घ्या कसे असेल तुमच्या शहरातील आजचे हवामान
Shreya Varkeआज, १५ जानेवारी रोजी मुंबईत अंशत: ढगाळ वातावरण आणि धुके जाणवेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. हिवाळा कमी झालेला दिसतो आणि आर्द्रता आली आहे. हवेतील धुक्यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता निर्माण झाली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५ किमीपर्यंत घसरला असून आर्द्रता ५८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे, परिणामी आज दिवसभर उबदार आणि ढगाळ वातावरण आहे. बुधवारी सकाळी दिल्लीच्या काही भागात धुक्याचा दाट थर पसरला, ज्यामुळे शहरातील दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
MHADA Stop Work Order: 'आगोदर धूळ थांबवा मगच परवानगी मागा' धुरळाबहाद्दर बिल्डर्सना म्हाडाचा चाप
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDust-Mitigation Guidelines: पुनर्विकासासाठी इमारत पाडताना धूळ नियंत्रण मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत म्हाडाने एका बांधकाम व्यवसायिकास काम थांबवा नोटीस पाठवली आहे. मुंबई शहरातील अंधेरी परिसरात असलेल्या प्रकल्पास ही नोटीस पाठविण्यात आली.
India Women vs Ireland Women 3rd ODI 2025 Scorecard: प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांच्या संतूलीत भागिदारीत भारताचे 6 षटकांत अर्धशतक पूर्ण; येथे पहा सामन्याचे स्कोअर कार्ड
Jyoti Kadamभारताकडून प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांच्या जोडीने खेळ सुरू केला आहे. 6 षटकांत संघातने कोणतीही विकेट न गमावता अर्धशतक पूर्ण केले आहे.
Pakistani TikToker Miss Wow Latest Viral Videos: पाकिस्तानी टिकटॉकर मेहजबीन मिस्वोने इन्स्टाग्रामवर सेक्सी डान्स रील्स केले शेअर, तिची मोहक अदा पाहुन व्हाल घायाळ
टीम लेटेस्टलीपाकिस्तानी टिकटॉकर मिस वॉव, जिचे खरे नाव मेहजबीन मिसवॉ असे आहे, तिने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. पाकिस्तानची फिटनेस मॉडेल, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कंटेंट क्रिएटर ने ताज्या व्हायरल व्हिडिओमध्ये पॉप संगीतावरील आपले प्रेम दर्शवत अनेक व्हिडीओ केले आहेत. गुलाबी रंगाची हुडी आणि निळ्या रंगाची डेनिम परिधान केलेल्या मिस वॉवने आपल्या हजारो चाहत्यांना ऑनलाइन भुरळ घातली आहे.