ठळक बातम्या
WI W vs BAN W 2nd ODI 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा 60 धावांनी केला पराभव, मालिका 1-1 अशी बरोबरीत
Amol Moreया सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा बांगलादेश संघ 184 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 124 धावांवर गारद झाला. बांगलादेशकडून नाहिदा अख्तरने शानदार कामगिरी केली.
IND vs ENG 1st T20I 2025: पहिल्याच टी-20 सामन्यात होऊ शकतात मोठे 'विक्रम', सूर्या आणि अर्शदीपला इतिहास रचण्याची संधी
Nitin Kurheपहिला सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. दोन्ही संघांमधील टी-20 मालिकेत एकूण 5 सामने खेळवले जातील. अशा परिस्थितीत अनेक मोठे विक्रम बनण्याची आणि तुटण्याची शक्यता आहे.
Budaun: प्रियकराशी लग्न करण्यास घरच्यांनी नकार दिल्यानंतर महिला पाण्याच्या टाकीवर चढली केला हायव्होल्टेज ड्रामा (पाहा व्हिडिओ)
Shreya Varke२१ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील बदायूं येथील एका तरुणीने सराय पिपरिया गावातील पाण्याच्या टाकीवर चढून धर्मेंद्रयांच्या शोलेच्या वीरूसारखे नाटक सादर केले. बहिणीचा मेहुणा नितेश याच्याशी लग्न करण्यास घरच्यांनी नकार दिल्याने वैतागलेल्या महिलेने टाकीवरून उडी मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. गावातील लोक तिला खाली उतरण्यासाठी समजावण्यासाठी जमले, पण ती राजी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने दोन तासांच्या संघर्षानंतर त्याची सुटका केली.
How to Retrieve Your WiFi Password: वायफाय पासवर्ड विसरला? अँड्रॉइड, आयओएस, विंडोज आणि macOS प्रणालीवर तो पुन्हा कसा मिळवाल?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेHow to Retrieve Your WiFi Password: अँड्रॉइड, आयओएस, विंडोज आणि मॅकओएस वर वायफाय पासवर्ड कसा मिळवायचा?
Balasaheb Thackeray Birth Anniversary HD Images: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशी Wishes, WhatsApp Status, Messages शेअर करून करा शिवसेना प्रमुखांना नमन
टीम लेटेस्टलीबाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची व्यंगचित्रे समाजातील विविध प्रश्नांवर नेमकेपणाने बोट ठेवत असत. त्यांनी 1960 मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले, जे मराठी जनतेच्या भावना आणि प्रश्न मांडणारे ठरले.
Türkiye Fire Breaks: कार्तलकाया स्की रिसॉर्ट हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा ७६ वर पोहोचला
Shreya Varkeतुर्कस्तानच्या वायव्य ेकडील बोलू प्रांतातील कार्तलकाया स्की रिसॉर्ट हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा ७६ वर पोहोचला आहे. या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गृहमंत्री अली येरलिकाया यांनी ही माहिती दिली. देशात बुधवारी राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी घटनास्थळी प्रसारमाध्यमांशी बोलताना येर्लिकाया यांनी शोध आणि बचाव कार्य पूर्ण झाल्याची पुष्टी केली.
Zindagi Na Milegi Dobara2: हृतिक, फरहान, अभय देओल यांच्या रियुनियनमुळे पुन्हा एकदा रंगल्या जिंदगी ना मिळेगी दोबारा 2 च्या चर्चा
Amol More'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांच्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा 2' या चित्रपटाची अपडेट आली आहे. फरहान अख्तरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Pushpa 2 OTT Release: 'पुष्पा 2' सिनेमापेक्षा ओटीटीवर पाहणे जास्त मजेदार ठरणार, नेटफ्लिक्सवर निर्माते अॅड करणार काही अधिक सिन्स
Amol Moreनिर्मात्यांनी पुष्पा 2 च्या 10 मिनिटांचा समावेश ओटीटीवर करण्याची घोषणा केल्यापासून, चाहते ओटीटीवर त्याच्या रिलीजची वाट पाहत आहेत. पुष्पा 2 च्या रीलोडेड आवृत्तीने आधीच लोकांना प्रभावित केले आहे आणि आता हे 10 मिनिटांचे नवीन दृश्ये देखील शानदार प्रभाव पाडतील.
IND vs ENG 1st T20I Weather Report: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी-20 सामन्यात पाऊस आणणार व्यत्यय? जाणून घ्या वेदर रिपोर्ट
Nitin Kurheसूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) भारतीय टी-20 संघाची कमान आहे. तर जोस बटलरकडे (Jos Buttler) इंग्लडं संघाचे नेतृत्व आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे. चाहत्यांना दोन्ही संघांमधील रोमांचक लढाई पाहता येईल.
Sangamner Police booked Dog: ऐकावं ते नवलंच! कुत्र्यावर गुन्हा दाखल, संगमनेर येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसंमनेर तालुक्यात एका धक्कादायक घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. तालुका पोलिसांनी चक्क एका कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन रॉटवेलर कुत्र्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
IND vs ENG 1st T20I 2025 Dream11 Prediction: कोलकातामध्ये रंगणार भारत आणि इंग्लंड टी-20 सामना, त्याआधी निवडा सर्वोत्तम ड्रीम 11 संघ
Nitin Kurheसूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) भारतीय टी-20 संघाची कमान आहे. तर जोस बटलरकडे (Jos Buttler) इंग्लडं संघाचे नेतृत्व आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे.
Rajathan: मुलीच्या लग्नासाठी नाकारली रजा; मानसिक तणावाखाली रेल्वे कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये केली आत्महत्या, तपास सुरु
Prashant Joshiमीणा नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी कार्यालयात आले. मात्र, त्यांनी आपला मोबाइल आणि डबा टेबलवर ठेवून कुठेतरी बाहेर जाण्याचे निमित्त सांगितले. दुपारच्या जेवणाच्या वेळी ते दिसले नाहीत, यामुळे सहकाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला.
Maharashtra: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू, सहा जखमी
Shreya Varkeसमृद्धी महामार्गावर कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. कारमधील सर्व जण नागपुरातील एका लग्न समारंभात सहभागी होऊन वाशीमला परतत होते. हिग्ना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर कार दुभाजकावर आदळली. या अपघातात कारमधील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
IND vs ENG 1st T20I 2025 Preview: आज भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार पहिला टी-20 सामना, प्लेइंग इलेव्हन, हेड टू हेड आणि मॅच प्रेडिक्शनसह सर्व काही घ्या जाणून
Nitin Kurheसूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) भारतीय टी-20 संघाची कमान आहे. तर जोस बटलरकडे (Jos Buttler) इंग्लडं संघाचे नेतृत्व आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 14.63 लाख सदस्य; मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 16.58% वाढ
Prashant Joshiऑक्टोबर 2024 च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये सभासदांच्या संख्येत 9.07% वाढ नोंदवली गेली. शिवाय, वार्षिक आधारावर नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत सभासदांची संख्या 4.88% वाढली आहे.
Black Magic Rituals at KMF Office: कंपनीच्या गेटवर आढळले बाहुली, लिंबू, कुंकू; कर्मचाऱ्यांनी काळी जादू केल्याचा संशय, Bellary येथील धक्कादायक घटना
Prashant Joshiया विचित्र घटनेने केएमएफमधील कर्मचारी धास्तावले असून परिसरात चर्चांना उधाण आले आहे. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धेच्या प्रकारांमुळे सामाजिक आणि मानसिक वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामागील जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
Shocking Videos from Pune: कार कोसळणे, बेदम मारहाण, वाहन चालकास शिविगाळ, पुणे येथील तीन घटना; हादरवून टाकणारे CCTV फुटेज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएकापेक्षा एक धक्कादायक घटनांनी पुणे हादरुन जात आहे. घटना इतक्या भायवह आहेत की काळजाचा थरकाप उडावा. पुणे शहरातील सभ्य, संस्कृतीस धक्का पोहोचवणारी ही विकृती येतेय तरी कोठून असा सवाल या घटनांनंतर उपस्थित केला जाऊ लागला आहे.
IND vs ENG 1st T20I 2025 Pitch Report: पहिल्या टी-20 सामन्यात फलंदाज की गोलंदाज कोण ठरणार वरचढ? आकडेवारीपासून ते पिच रिपोर्टपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
Nitin Kurheदोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंची फौज आहे, जे काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलू शकतात. या दोन्ही संघांमधील शेवटचा टी-20 सामना 2024 च्या टी-20 विश्वचषकात झाला होता. त्यानंतर भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला होता. आता दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
Rangoli Design For Maghi Ganesh Jayanti: माघी गणेश जयंतीनिमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाइन, पाहा व्हिडिओ
Shreya Varkeमहाराष्ट्रात गणेश जयंती ही माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. बुद्धी आणि ज्ञानाच्या देवतेचे स्वागत करणाऱ्या निवासस्थानाची शोभा वाढवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशाची रांगोळी तयार केली जाते. गणेश चतुर्थी 2025 रांगोळी कल्पना मिळवा आणि सुंदर रांगोळी तयार करा आणि तुमचे घर सजवा. गणेशोत्सव 2025 साठी गणपतीच्या रांगोळीच्या सोप्या कल्पना मिळविण्यासाठी व्हिडिओ ट्युटोरियल पहा.
IND vs ENG 1st T20I 2025 Live Streaming: 'सूर्या'ची टीम इंडिया आजपासून इंग्लंडला भिडणार, ईडन गार्डनवर पहिला टी-20 सामना; जाणून घ्या स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती
Nitin Kurheसूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) भारतीय टी-20 संघाची कमान आहे. तर जोस बटलरकडे (Jos Buttler) इंग्लडं संघाचे नेतृत्व आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे. चाहत्यांना दोन्ही संघांमधील रोमांचक लढाई पाहता येईल.