नोव्हेंबर 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 14.63 लाख सदस्य; मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 16.58% वाढ
ऑक्टोबर 2024 च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये सभासदांच्या संख्येत 9.07% वाढ नोंदवली गेली. शिवाय, वार्षिक आधारावर नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत सभासदांची संख्या 4.88% वाढली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोव्हेंबर 2024 मध्ये 14.63 लाख सदस्य जोडले आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. ऑक्टोबर 2024 च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये सभासदांच्या संख्येत 9.07% वाढ नोंदवली गेली. शिवाय, वार्षिक आधारावर नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत सभासदांची संख्या 4.88% वाढली आहे. ईपीएफओच्या आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांमध्ये रोजगाराच्या संधी आणि फायद्यांबाबत जागरुकता वाढली आहे. पेरोल डेटा (नोव्हेंबर 2024) च्या हायलाइट्स देताना, EPFO ने सांगितले की नोव्हेंबर 2024 मध्ये सुमारे 8.74 लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली. ऑक्टोबर 2024 च्या मागील महिन्याच्या तुलनेत नवीन सदस्यांची भर 16.58% ने वाढली.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेना नवीन सदस्य-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)