ठळक बातम्या

Pune Metro Timings: आजपासून पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत

Dipali Nevarekar

आता पुण्यात मेट्रोच्या पर्पल आणि अ‍ॅक्वा लाईन वर सेवा रात्री 11 पर्यंत चालवली जाणार आहे.

IND vs BAN ICC Under 19 Womens T20 WC 2025 Scorecard: बांगलादेशचे भारतापुढे 65 धावांचे लक्ष; वैष्णवी शर्माची हायट्रीक

Jyoti Kadam

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 64 धावा करत ओलआऊट झाला. त्यामुळे आता भारतीय महिला संघापुढे 65 धावांचे लक्ष आहे.

Desi Jugaad Viral Video: मिरची आणि लसूण बारीक करण्यासाठी ट्रकचा वापर, निंजा टेक्निक पाहून व्हाल चकित, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

जुगाडच्या बाबतीत आम्हा भारतीयांकडे उत्तर नाही, हे लोक खरे सांगतात. आपल्या देशात असे अनेक प्रतिभावान लोक आहेत, जे अशा गोष्टी करतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. समस्या काहीही असली तरी काही लोक आपल्या सर्जनशील मनाने काही ना काही मार्ग काढतात. देसी जुगाडशी संबंधित अनेक व्हिडिओही रोज पाहायला मिळतात. दरम्यान, देसी जुगाडशी संबंधित एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लसूण आणि मिरची बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर करण्याऐवजी ट्रकचा वापर करते.

Paramilitary Forces Attack In Sudan: सुदानमध्ये निमलष्करी दलांचा रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला; 68 जण ठार, 19 जखमी

Bhakti Aghav

सुदानीज डॉक्टर्स नेटवर्कने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, 'एल फाशेरमध्ये आरएसएफने केलेल्या एका नवीन हत्याकांडात, उत्तर दारफुरमधील एल फाशेर येथील सौदी रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ल्यात 68 रुग्ण आणि त्यांचे साथीदार ठार झाले आणि 19 जण जखमी झाले.'

Advertisement

Mumbai Coastal Road Opened: मुंबई कोस्टल रोड पूर्ण खुला; मरीन ड्राईव्ह ते वांद्रे आता अवघ्या 10-15 मिनिटांत

Dipali Nevarekar

76 व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई कोस्टल रोड प्रकल्प आणि वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणाऱ्या नॉर्थ चॅनल ब्रिजचे उद्घाटन केले आहे.

Central Railway Services Disrupted: मध्य रेल्वे सेवा विस्कळीत, 11 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Bhakti Aghav

गर्डरचे काम करताना एका मजुराला दुखापत झाल्याचे वृत्त आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. बांधकाम सुरू असलेल्या कार्नाक ब्रिजच्या गर्डर सुरू करण्यासाठी करण्यात आलेला सहा तासांचा मेगा ब्लॉक सुरुवातीला सकाळी 5:30 वाजता संपणार होता, परंतु, तो पुन्हा लांबवण्यात आला. यामुळे स्थानिक तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.

India Women U19 vs Bangladesh Women U19 Toss Update: टीम इंडीयाने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करणार, येथे पहा सामन्याचे स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

टीम इंडीयाने नाणेफेक जिंकली. त्यामुळे संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.

Mumbai Pune Expressway Block Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 27 ते 29 जानेवारी दरम्यान 3 दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?

Dipali Nevarekar

एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या कामासाठी डोंगरगाव ते कुसगाव हा अंडरपास तोडला आहे. तेथे नव्या पुलांच्या बांधणीच्या कामांसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे.

Advertisement

JSK vs SEC SA20 2025 Dream11 Team Prediction: जोबर्ग सुपर किंग्ज आणि सनरायझर्स ईस्टर्न केप यांच्यातील सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ येथे पहा

Jyoti Kadam

SA20 2025 चा 22 वा सामना आज म्हणजेच 26 जानेवारी रोजी जोबर्ग सुपर किंग्ज आणि सनरायझर्स ईस्टर्न केप यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जोहान्सबर्गमधील वँडरर्स स्टेडियमवर खेळला जाईल. जोबर्ग सुपर किंग्जची स्पर्धेत संमिश्र कामगिरी राहिली आहे.

India Women U19 vs Bangladesh Women U19 Toss Delayed: ओल्या खेळपट्टीमुळे टीम इंडीया आणि बांगलादेश महिला संघात नाणेफेकीला उशिर

Jyoti Kadam

आयसीसी अंडर 19 महिला टी-20 विश्वचषक 2025 चा सुपर सिक्सचा सहावा सामना आज म्हणजेच 26 जानेवारी रोजी भारतीय महिला संघ आणि बांगलादेश महिला संघ यांच्यात खेळला जाणार आहे. ओल्या मैदानामुळे टीम इंडीया आणि बांगलादेश महिला संघात नाणेफेक ला उशिर होत आहे.

Indonesian Delegation Sings 'Kuch Kuch Hota Hai' Song: इंडोनेशियन शिष्टमंडळाने आपल्या अंदाजात 'कुछ कुछ होता है' गात जिंकली मनं (Watch Video)

Dipali Nevarekar

इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने बॉलिवूडचं गाणं आपल्या अंदाजात गात उपस्थितांची मनं जिंकली आहेत. यावेळी त्यांनी 'कुछ कुछ होता है' गाणं गायलं.

आशा भोसले यांची नात Zanai Bhosle आणि क्रिकेटपटू Mohammed Siraj यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अफेरच्या अफवांना उधाण

Shreya Varke

आशा भोसले यांची नात झनई भोसले हिने नुकताच मुंबईत आपला २३ वा वाढदिवस साजरा केला असून या पार्टीतील एका फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजसोबत झनाई दिसत असलेल्या या फोटोमुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. हसत-हसत सिराजकडे झनाईने पाहिलेली नजर सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेत असल्याने चाहत्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अंदाज बांधले आहेत.

Advertisement

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरींची सोडत आज होणार आहे. lottery.maharashtra.gov.in लॉटरींचा निकाल पाहू शकता.

Maha Kumbh 2025: काळ्या कपड्यात लपून प्रयागराज पोहोचले बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि त्यांची पत्नी, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

महाकुंभ 2025 मध्ये देश-विदेशातील भाविक प्रयागराजच्या संगमावर पोहोचत आहेत. दरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनीही शनिवारी महाकुंभाला भेट दिली. रेमोने आपला चेहरा काळ्या कापडाने झाकला होता, त्यामुळे त्याला ओळखणे कठीण झाले होते. मात्र, संगमाच्या काठावरील पायऱ्यांवरून जात असताना एका महिलेने त्याला ओळखले. त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो व्हायरल झाला आहे.

Punjab and Haryana High Court: महिलांसाठी Karwa Chauth सक्तीचा करावा यासाठी दाखल केलेल्या याचिकाकर्त्यावर उच्च न्यायालयाची कारवाई; आकारला 1,000 रुपयांचा दंड

Jyoti Kadam

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यावर 1,000 रुपये दंड आकारला. महिलांची वैवाहिक स्थिती काहीही असली तरी करवा चौथ साजरे करणे अनिवार्य करण्यासाठी कायदा करावा अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

Planet Parade 2025: शुक्र, मंगळ, गुरू, शनी, नेप्चून, युरेनस सहा ग्रह जेव्हा आकाशात एकत्र दिसतात... (See Pics and Video)

Dipali Nevarekar

काही ग्रहांसाठी उघड्या डोळ्यांनी दृश्यमानता आहे तर दूर नेपच्यून आणि युरेनस शोधण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता होती.

Advertisement

76th Republic Day: President Droupadi Murmu यांच्याकडून कर्तव्यपथावर भारतीय झेंड्याचं ध्वजारोहण; 21 गन सेल्युट देत प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन सुरू (Watch Video)

Dipali Nevarekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती Prabowo Subianto यांचे कर्तव्यपथावर स्वागत केले.

Padma Awards 2025: मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, डॉ. अश्विनी भिडे देशपांडे, अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार; पहा यंदाचे महाराष्ट्रातील 14 पद्म विजेते

Dipali Nevarekar

यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तर गायक पंकज उदास यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

Republic Day 2025: देशभरात भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष; बीसीसीआयने दिल्या ट्विटद्वारे शुभेच्छा

Jyoti Kadam

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे देशाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारत आपला 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे.

SL vs SCO ICC Under 19 Womens T20 WC 2025 Super Six Live Streaming: श्रीलंका आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना भारतात थेट कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक 2025 चा सुपर सिक्सचा 5वा सामना आज म्हणजेच 26 जानेवारी रोजी श्रीलंका महिला 19 वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि स्कॉटलंड महिला 19 वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे खेळला जाईल.

Advertisement
Advertisement