ठळक बातम्या
Team India T20I Stats In Rajkot: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाची राजकोटमध्ये अशी आहे कामगिरी, येथे पाहा 'मेन इन ब्लू'ची आकडेवारी
Nitin Kurheदुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा दोन विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेत टिकून राहण्यासाठी इंग्लंडला तिसरा टी-20 सामना जिंकणे आवश्यक आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
India vs England, T20I Stats: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची येथे पाहा आकडेवारी
Nitin Kurheदुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा दोन विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेत टिकून राहण्यासाठी इंग्लंडला तिसरा टी-20 सामना जिंकणे आवश्यक आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Champions Trophy 2025 पूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू स्पर्धेतून पडू शकतो बाहेर
Nitin Kurhe19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी अयुब उपलब्ध असेल का हे पाकिस्तानी निवडकर्त्यांना जाणून घ्यायचे होते. आता त्याच्याबद्दल, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी म्हणाले की तो त्याच्या भविष्याबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात 'या' भारतीय गोलंदाजांनी घातला धुमाकूळ, घेतल्या आहेत सर्वाधिक विकेट्स; पाहा संपूर्ण यादी
Nitin Kurheबीसीसीआयने 18 जानेवारी रोजी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड वनडेसाठी भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
IND Likely Playing XI For 3rd T20I Against ENG: टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल? तिसऱ्या टी-20 मध्ये मोहम्मद शमीला मिळू शकते संधी, राजकोटमध्ये भारत 'या' दिग्गजांसह उतरू शकतो मैदानात
Nitin Kurheटीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेत टिकून राहण्यासाठी इंग्लंडला तिसरा टी-20 सामना जिंकणे आवश्यक आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Fire At Firecracker Market In Jabalpur: जबलपूरमधील फटाका बाजारात भीषण आग; आगीत 10 हून अधिक दुकाने जळून खाक (Watch Video)
Bhakti Aghavवृत्तसंस्था एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दूरवर मोठ्या ज्वाळा दिसत असून घटनास्थळी स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करत आहे.
Railway Track Rod Falls On Auto In Warangal: हृदयद्रावक! तेलंगणातील वारंगलमध्ये लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची ऑटोरिक्षाला धडक; 7 जणांचा मृत्यू, 6 जखमी
Bhakti Aghavलोखंडाने भरलेल्या एका लॉरीने दोन ऑटो रिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा अपघात झाला. ओव्हरटेक करताना, लॉरीमधून एक लोखंडी रॉड ऑटो रिक्षावर पडला आणि त्यात सात जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये चार महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.
Tilak Verma Milestone: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिलक वर्माने रचला एक खास विक्रम, विराट कोहलीचा विक्रम काढला मोडीत
Nitin Kurhe22 वर्षीय तिलक वर्माच्या शानदार कामगिरीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो एका टोकाला एकटा उभा राहिला आणि टीम इंडियाला 2 विकेटने विजय मिळवून देण्यास मदत केली. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज तिलक वर्माने टी-20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Paragliding Safety Regulations: सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन केल्यावरचं पॅराग्लायडिंगला परवानगी दिली जाईल; गोवा सरकारचे स्पष्टीकरण
Bhakti Aghavऑपरेटर्सनी पॅराग्लायडिंग मार्गदर्शक तत्त्वांचे (Paragliding Guidelines) पालन केल्यानंतर त्यास पुन्हा परवानगी दिली जाईल, असं गोवा सरकारने (Goa Government) आज स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील एका महिला पर्यटकासह दोघांच्या मृत्यूनंतर, पर्यटन विभागाने पुढील आदेशापर्यंत संपूर्ण गोव्यात सर्व प्रकारच्या पॅराग्लायडिंगला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते.
Most Runs Against India In T20 International: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाविरुद्ध 'या' फलंदाजांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा; पाहा कोण आहे टाॅपवर
Nitin Kurheदुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा दोन विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Student Dies After Run Over by Dumper In Baramati: बारामतीमध्ये डंपरने चिरडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू, पहा अपघाताचा थरार
Bhakti Aghavवेगाने येणाऱ्या डंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी हे विद्यार्थी कॉलेजमधून घरी जात होते. यावेळी डंपरने अचानक यूटर्न घेतला. त्यानंतर समोरून दुचाकीवर येणारे दोन विद्यार्थी खाली कोसळले. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
Pakistan vs West Indies, 2nd Test Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, पाकिस्तानला पराभवाचा धोका, वेस्ट इंडिज विजयापासून फक्त 6 विकेट्स दूर; येथे पाहा स्कोअरकार्ड
Nitin Kurheपहिल्या कसोटीत शान मसूदच्या संघाने दमदार कामगिरी केली आणि सामना 127 धावांनी जिंकला. अशा परिस्थितीत, वेस्ट इंडिज दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करून मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवू इच्छित असेल, तर पाकिस्तान संघ मालिका जिंकू इच्छित असेल. या मालिकेत पाकिस्तानची कमान शान मसूदच्या हातात आहे. तर, वेस्ट इंडिजचे नेतृत्व क्रेग ब्रेथवेटकडे आहे.
Gasoline Tanker Blast In Nigeria: नायजेरियात पेट्रोल टँकरशी झालेल्या धडकेनंतर भीषण स्फोट; 18 जणांचा मृत्यू
Bhakti Aghavनायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सने शनिवारी संध्याकाळी एका निवेदनात म्हटले आहे की, आग्नेय राज्यातील एनुगुमधील एनुगु-ओनित्शा एक्सप्रेसवेवर पेट्रोल वाहून नेणाऱ्या एका टँकरने नियंत्रण गमावले आणि 17 वाहनांना धडक दिली. त्यानंतर टँकरला भीषण आग लागली.
IND vs ENG 3rd T20 2025 Pitch Report: राजकोटमध्ये चौकार-षटकारांचा पडणार पाऊस की गोलंदाज करतील कहर? जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी
Nitin Kurheमालिकेतील तिसरा सामना आता राजकोटमध्ये खेळला जाणार आहे, जिथे टीम इंडिया मालिकेत 3-0 अशी अजिंक्य आघाडी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याच वेळी, इंग्लिश संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
Deputy CM Eknath Shinde यांनी जखमी बाईकस्वाराला मदत करण्यासाठी थांबवला ताफा (Watch Video)
Dipali Nevarekarआपल्या ताफ्यातील गाडी आणि पोलिस सोबत देऊन त्या तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Saif Ali Khan Stabbing Case: अभिनेता सैफ अली खानवरील चाकूहल्ला प्रकरणात ट्विस्ट; वांद्रे येथील निवासस्थानातून गोळा केलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी जुळले नाही
Bhakti Aghavपोलिस सूत्रांचा हवाला देत अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) फिंगरप्रिंट ब्युरोने सिस्टीम-जनरेटेड अहवालात असे सिद्ध झाले आहे की खानच्या घरातून गोळा केलेल्या 19 बोटांच्या ठशांपैकी एकही बोटांचा ठसा शरीफुलशी जुळत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून शरीफुल इस्लामी या व्यक्तीला अटक केली होती.
Train Derailment in Howrah: पश्चिम बंगालमधील हावडा येथे रेल्वे क्रॉसिंगदरम्यान डब्बे रुळांवरून घसरल्याची घटना (Video)
Jyoti Kadamपश्चिम बंगालच्या पद्मपुकुर रेल्वे लेव्हल क्रॉसिंगजवळ रेल्वेचे दोन डब्बे रुळांवरून घसरल्याची घटना घडली. ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.
PAK vs WI 2nd Test 2025 Day 2 Scorecard: दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने पाकिस्तानला दिले 254 धावांचे लक्ष्य, क्रेग ब्रेथवेटने झळकावले अर्धशतक; पाहा स्कोअरकार्ड
Nitin Kurheदुसऱ्या दिवशी, वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 66.1 षटकांत 244 धावांवर आटोपला. यासह, पाहुण्या संघाने 253 धावांची आघाडी घेतली आणि पाकिस्तानला 254 धावांचे लक्ष्य दिले. वेस्ट इंडिजसाठी कर्णधार क्रेग ब्रेथवेटने दुसऱ्या डावात 74 चेंडूत 54 धावा हा सर्वोच्च धावसंख्या बनवला.
Mahakumbh Mela 2025: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाकुंभ मेळा 2025 मध्ये होणार सहभागी; प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमात करणार पवित्र स्नान
Jyoti Kadamकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी महाकुंभ मेळा 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. शुक्रवारपर्यंत 10.80 कोटींहून अधिक लोकांनी गंगा-यमुना-सरस्वती संगमात पवित्र स्नान केले.
Guillain-Barre Syndrome चा महाराष्ट्रामध्ये पहिला बळी
Dipali Nevarekarरूग्णाला अशक्तपणा जाणवत होता त्यामुळे त्याला सोलापूर मध्ये हॉस्पिटल मध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याला GBS झाल्याचे निदान केले.