Planet Parade 2025: शुक्र, मंगळ, गुरू, शनी, नेप्चून, युरेनस सहा ग्रह जेव्हा आकाशात एकत्र दिसतात... (See Pics and Video)

काही ग्रहांसाठी उघड्या डोळ्यांनी दृश्यमानता आहे तर दूर नेपच्यून आणि युरेनस शोधण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता होती.

Planet Parade 2025 | Planet Parade (Photo Credits: X/@ishweta__)

शुक्र, मंगळ, गुरू, शनी,  नेप्चून, युरेनस हे सहा ग्रह आकाशामध्ये एकत्र पाहण्याचा सध्या योग आहे. खगोलशास्त्राची आवड असणार्‍यांमध्ये हा नजारा पाहण्याचा अनुभव खास होता. सध्या सूर्यास्तानंतर पश्चिमेला आकाशात ही ग्रहांची परेड बघायला मिळत आहे. काही ग्रहांसाठी उघड्या डोळ्यांनी दृश्यमानता आहे  तर दूर नेपच्यून आणि युरेनस शोधण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता होती.  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement