ठळक बातम्या

Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

Dipali Nevarekar

पुलवामामध्ये मारले गेलेले तीन दहशतवादी जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चे होते. त्यांची ओळख आसिफ अहमद शेख, अमीर नजीर वाणी आणि अहमद भट अशी झाली आहे.

Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या

टीम लेटेस्टली

दर महिन्याला येणाऱ्या एकादशीच्या व्रताला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. अपरा एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला अपार संपत्ती मिळते. तसेच, त्याला प्रत्येक कामात प्रचंड यश मिळते.

SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

भारतातील आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 सामन्यांचे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार फॅनकोडकडे आहेत. त्यामुळे, नेदरलँड्स विरुद्ध स्कॉटलंड सामना फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. तथापि, हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना 19 चा सामना पास खरेदी करावा लागेल.

मुंबई शहराला मिळणार सहावे Joint Commissioner; Intelligence आणि Sleeper Cells वर ठेवणार लक्ष

Dipali Nevarekar

गुप्तचर माहिती गोळा करण्यास आणि वरिष्ठांना वेळेवर माहिती देण्यास या नव्या पदामुळे मदत होईल जेणेकरून झटपट कारवाई करता येईल. सध्या, अतिरिक्त आयुक्त (विशेष शाखा) हे पद रिक्त आहे आणि ते अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या देखरेखीखाली आहे.

Advertisement

Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य

Bhakti Aghav

भूज हवाई दल तळाच्या भेटीदरम्यान त्यांनी तेथील लष्करी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल.'

Maharashtra Lottery Result: वैभवलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी शुक्र, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री राजलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

तुम्ही विजेते असाल तर तुम्हाला बक्षिस मिळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते.

RCB vs KKR Weather Updates: आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यावर पावसाचे सावट, सामना होणार की नाही?

Jyoti Kadam

आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात पावसाची शक्यता आहे. शनिवारी, 17 मे रोजी बेंगळुरूमध्ये पावसाची 84 टक्के शक्यता आहे.

April May 99 Trailer: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आठवणींवर बेतलेला 'एप्रिल मे 99' चा पहा ट्र्रेलर; सिनेमा रिलीज होणार 23 मे दिवशी

Dipali Nevarekar

कोकण आणि शाळकरी मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या यांच्या आठवणींवर रोहन मापुस्करांचा एप्रिल मे 99 सिनेमा बेतलेला आहे.

Advertisement

Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अ‍ॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी

Dipali Nevarekar

पीडीत अल्पवयीन शाळकरी मुलीच्या कुटुंबाने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच दादर पोलिस स्टेशन कडून चालकाचा शोध घेण्यात आला त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली आहे.

IPL 2025: विल जॅक्स आणि रायन रिकेलटन मुंबई इंडियन्समधून बाहेर पडण्याची शक्यता; 'या' खेळाडूंना स्थान मिळण्याची शक्यता

Jyoti Kadam

राष्ट्रीय प्रतिबद्धतेमुळे विल जॅक्स आणि रायन रिकेलटन आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यात दिसण्याची शक्यता नाही.

वसई विरार मनपा अधिकार्‍याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त

Dipali Nevarekar

छापेमारीत ईडीने 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड आणि 23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त केले आहेत.

IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सला धक्का, मयंक यादव आयपीएलमधून बाहेर; विल्यम ओ'रोर्क संघात सामील

Jyoti Kadam

आयपीएल 2025च्या प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादवला पाठीच्या जुन्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

Advertisement

IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या

Jyoti Kadam

खेळात हिरो ठरलेला वैभव सूर्यवंशी अभ्यासात झिरो आहे का? असा प्रश्न उभा राहिला आहे. वैभव CBSC परीक्षेत नापास झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. जाणून घेऊया त्यामागच सत्य.

Chhaya Kadam सलग दुसर्‍या वर्षी कान्सच्या रेड कार्पेट वर; मराठी सिनेमा 'स्नो फ्लॉवर' चं होणार स्क्रिनिंग

Dipali Nevarekar

यंदा कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये चार मराठी सिनेमांचं स्क्रिनिंग आहे. यामध्ये 'स्नो फ्लॉवर' सोबतच 'स्थळ', 'खलिद का शिवाजी', आणि जुनं फर्निचर' चा समावेश आहे.

MHT CET 2025 Result Declared for Select Exams: महाराष्ट्र सीईटी सेल कडून MAH-Nursing , MH-BHMCT/MHMCT (Integrated)-CET सह काही निवडक परीक्षांचे निकाल केले जाहीर; पहा स्कोअरकार्ड cetcell.mahacet.org वर

Dipali Nevarekar

परिपत्रकानुसार, एमएएच-बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम-सीईटी-२०२५ साठी उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका १६ मे रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

China Earthquake: चीनमधील झोंगे येथे जाणवले भूकंपाचे धक्के, 4.6 रिश्टर स्केलवर तीव्रता; लोकांमध्ये घबराट

Jyoti Kadam

शेजारील देश चीनमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, झोंगहेच्या पश्चिम-वायव्येस सुमारे 25 किलोमीटर अंतरावर रात्री 1 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

Advertisement

India vs England: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर, शेफाली वर्माचे पुनरागमन

Jyoti Kadam

बीसीसीआयने 15 मे रोजी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. यात मोठी गोष्ट म्हणजे शेफाली वर्माचे पुनरागमन झाले आहे.

Miss World 2025: तेलंगणामध्ये भारतीय महिलांनी धुतले मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय; व्हिडीओ व्हायरल, मंत्री जी किशन रेड्डी यांची टीका (Video)

Prashant Joshi

केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की, तेलंगणा काँग्रेस सरकारने गुलामगिरीचे धक्कादायक प्रदर्शन करत स्थानिक महिलांना मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय धुवायला आणि पुसायला लावले. हे एक अपमानास्पद कृत्य आहे.

Adani Airports Ends Partnership With DragonPass: अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जने रद्द केला चीनच्या लाउंज मेंबरशिप प्रोग्राम ड्रॅगनपाससोबतचा करार; एक आठवड्यापूर्वी झाली होती भागीदारी

Prashant Joshi

या निर्णयामुळे, ड्रॅगनपास सदस्यांना यापुढे अदानी समूहाद्वारे व्यवस्थापित मुंबई, अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम या विमानतळांवर लाउंज प्रवेश मिळू शकणार नाही.

MHADA Lottery For 4,000 Affordable Homes: म्हाडा ऑगस्टपर्यंत ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरारमध्ये 4,000 परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी सुरू करणार

Prashant Joshi

म्हाडाच्या कोकण बोर्डाद्वारे व्यवस्थापित होणाऱ्या या लॉटरीमध्ये मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि विरार यासारख्या प्रमुख भागात फ्लॅट्स असतील. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुष्टी केली की, उपलब्ध युनिट्सची यादी अंतिम करण्याची तयारी सुरू आहे.

Advertisement
Advertisement