April May 99 Trailer: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आठवणींवर बेतलेला 'एप्रिल मे 99' चा पहा ट्र्रेलर; सिनेमा रिलीज होणार 23 मे दिवशी
कोकण आणि शाळकरी मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या यांच्या आठवणींवर रोहन मापुस्करांचा एप्रिल मे 99 सिनेमा बेतलेला आहे.
रोहन मापुस्कर दिग्दर्शित एप्रिल मे 99' चा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कोकणात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या दिवसांमधील धमाल मस्ती आणि आठवणींवर बेतलेला हा सिनेमा आहे. कोकणात चार मुलांच्या आयुष्याभोवती हा सिनेमा फिरतो. 3 मित्रांच्या सुट्ट्यांंच्या दिवसामधील भावविश्वाला या सिनेमामध्ये पाहता येणार आहे. 16 मे ला रिलीज होणारा हा सिनेमा आता 23 मे दिवशी रिलीज होणार आहे. नक्की वाचा: April May 99 Teaser: रोहन मापुस्कर दिग्दर्शित 'एप्रिल मे ९९' चा टीझर झाला प्रदर्शित; Riteish Deshmukh कडूनही शुभेच्छा (Watch Video).
April May 99 Trailer
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Advertisement
Advertisement
Advertisement