Chhaya Kadam सलग दुसर्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेट वर; मराठी सिनेमा 'स्नो फ्लॉवर' चं होणार स्क्रिनिंग
यंदा कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये चार मराठी सिनेमांचं स्क्रिनिंग आहे. यामध्ये 'स्नो फ्लॉवर' सोबतच 'स्थळ', 'खलिद का शिवाजी', आणि जुनं फर्निचर' चा समावेश आहे.
मराठी अभिनेत्री छाया कदम यंदा सलग दुसर्या वर्षी 'कान्स' या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फेस्टिवल मध्ये सहभागी झाली आहे. छाया कदम यंंदा मरठी सिनेमा 'स्नो फ्लॉवर' च्या स्क्रिनिंग साठी कान्सला पोहचल्या आहेत. गुलाबी साडी मधील त्यांचे फोटोज सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल झाले आहेत. 'गेल्या वर्षीच्या कान्स फेस्टीव्हल मुळे तयार झालेले कुटुंब यावर्षी अजून विस्तारात गेल्याचे जाणवल्याची भावना' त्यांनी इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या फोटोंमध्ये जाहीर केल्या आहेत. यंदा कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये चार मराठी सिनेमांचं स्क्रिनिंग आहे. यामध्ये 'स्नो फ्लॉवर' सोबतच 'स्थळ', 'खलिद का शिवाजी', आणि जुनं फर्निचर' चा समावेश आहे.
Chhaya Kadam पोहचल्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)