ठळक बातम्या

Grammys 2025 मध्ये 'In Memoriam' विभागात तबला वादक Zakir Hussain यांचा नाव नसल्याने भारतीय संगीतप्रेमी नाखूश

Dipali Nevarekar

मागील वर्षी ग्रॅमी अवॉर्ड्स मध्ये त्यांनी एकाच रात्री 3 पुरस्कार मिळवत इतिहास रचला होता.

Fire In Plastic Manufacturing Factory at Bawana: दिल्लीतील बवाना येथील प्लास्टिक कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल

Bhakti Aghav

दिल्लीतील बवाना औद्योगिक क्षेत्रातील प्लास्टिक फाईल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. एकूण 16 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईतील कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे आणि काळुंडे नोड्समध्ये पाणीकपात; पुढील 48 तास पाणीपुरवठा बंद

Bhakti Aghav

महाराष्ट्र जल प्राधिकरण (Maharashtra Water Authority) ने जलशुद्धीकरण केंद्र आणि मुख्य पाईपलाईनच्या देखभालीसाठी नियोजित शटडाऊनमुळे सिडको प्रशासित क्षेत्रातील कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे आणि काळुंडे नोड्समध्ये 48 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Kannappa: 'कन्नप्पा'मधील प्रभासचा फर्स्ट लूक समोर; बहुप्रतिक्षित चित्रपट 25 एप्रिल ला होणार प्रदर्शित (See Poster)

Jyoti Kadam

बहुप्रतिक्षित 'कन्नप्पा' चित्रपटातील प्रभासचा लूक आता समोर आला आहे. या चित्रपटात प्रभास रुद्रच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज तारीखही निश्चित झाली आहे. तो 25 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.

Advertisement

Pune: गोध्रा ट्रेन हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी Salim Zarda ला चोरीच्या गुन्ह्यात पुण्यात अटक; पॅरोलवर बाहेर आल्यानंतर झाला होता फरार

Prashant Joshi

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोषी सलीम जर्दा 17 सप्टेंबर 2024 रोजी गुजरात तुरुंगातून 7 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता आणि त्यानंतर तो फरार झाला होता. फरार झाल्यानंतर सलीम जर्दा चोरी करू लागला. पोलिसांनी सांगितले की, तपासात असे तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले ज्यात जर्दाचा सहभाग होता.

Bihar Congress Leader Son Dies: पाटणाचे काँग्रेस नेता शकील अहमद खान यांच्या मुलाची आत्महत्या; सरकारी निवासस्थानी आढळला मृतदेह

Jyoti Kadam

बिहारमधील काँग्रेस आमदार शकील अहमद खान यांच्या 18 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. पाटणा येथील सरकारी निवासस्थानी त्याचा मृतदेह आढळला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Grammy Awards 2025: भारतीय-अमेरिकन संगीतकार Chandrika Tandon यांना 'त्रिवेणी' अल्बमसाठी प्राप्त झाला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार (Video)

Prashant Joshi

चंद्रिका टंडन या जागतिक पातळीवरील बिझनेस लीडर देखील आहेत. त्या पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांच्या मोठ्या बहीण आहेत. त्या चेन्नईमध्ये वाढल्या आणि त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.

CBSE 10th, 12th Admit Cards: सीबीएससी बोर्डच्या दहावी, बारावी परीक्षेची हॉल तिकीट्स cbse.gov.in वर जारी

Dipali Nevarekar

सीबीएससी च्या बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. दहावीच्या परीक्षा 18 मार्च पर्यंत तर 12 वीच्या परीक्षा 4 एप्रिल पर्यंत होणार आहेत.

Advertisement

NED W vs THAI W 5th T20 2025 Dream11 Team Prediction: नेदरलँड आणि थायलंड यांच्यातील पाचव्या टी 20 सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल आणि सर्वोत्तम ड्रीम 11 संघ येथे पहा

Jyoti Kadam

नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि थायलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील टी-20 तिरंगी मालिकेतील पाचवा टी-20 सामना आज म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला जाईल.

Fan Hugs Lionel Messi: लिओनेल मेस्सीला भेटण्यासाठी चाहता पोहचला मैदानात; स्पोर्टिंग सॅन मिगुएलिटो विरुद्ध इंटर मियामी क्लब फ्रेंडली मॅच दरम्यानची घटना (Watch Video)

Jyoti Kadam

इंटर मियामी सीएफ एस्टेडिओ रोमेल फर्नांडिस येथे स्पोर्टिंग सॅन मिगुएलिटो विरुद्ध क्लब फ्रेंडली मॅच दरम्यान, लिओनेल मेस्सीचा एक चाहता ग्राउंड सिक्युरिटी तोडून टर्फमध्ये घुसल्याची घटना घडली.

Howrah Shocker: महिलेने पतीला फसवून 10 लाखांना किडनी विकायला लावली, नंतर रोख रक्कम घेऊन प्रियकरासोबत पळाली; तक्रार दाखल

Prashant Joshi

अखेर पती तिच्या दबावाला बळी पडला व किडनी विकण्यास तयार झाला. त्यानंतर पत्नीने एका किडनी खरेदीदाराशी 10 लाख रुपयांनां करार केला. पत्नीवर विश्वास ठेवून पतीने किडनी दान करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. गेल्या महिन्यात शस्त्रक्रियेनंतर पतीने पैसे घरी आणले.

NED W vs THAI W 5th T20 2025 Live Streaming: तिरंगी मालिकेतील पाचव्या टी 20 मध्ये नेदरलँड आणि थायलंड आमनेसामने; कधी, कुठे आणि कसा पहाल सामना?

Jyoti Kadam

नेदरलँड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि थायलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील टी-20 तिरंगी मालिकेतील पाचवा टी-20 सामना आज म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला जाईल.

Advertisement

Dollar Vs Rupees: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मोठी घसरण; पहिल्यांदाच 87 च्या पार

Dipali Nevarekar

मेरिकन सरकारच्या संभाव्य दरवाढीच्या भीतीने रूपया गडगडल्याची माहिती समोर आली आहे.

Right to Die With Dignity: 'सन्मानाने मरण्याचा अधिकार'; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करणारे कर्नाटक ठरले पहिले राज्य, जाणून घ्या काय सांगतो कायदा

Prashant Joshi

कर्नाटकच्या या निर्णयानंतर आणखी अनेक राज्येही पुढे येऊ शकतात. महाराष्ट्र, गोवा आणि केरळमध्येही असे कायदे करण्याचे नियोजन सुरू आहे. केंद्र सरकारने या दिशेने केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रीय धोरण किंवा कायदा आणल्यास सर्व राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करणे सोपे होईल.

मुंबईत Bandra Terminus वर रिकाम्या ट्रेन मध्ये कुलीचा महिलेवर बलात्कार

Dipali Nevarekar

लीस कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे पोर्टरचा माग काढण्यात यश मिळविले आणि न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Yuvraj Singh on Abhishek Sharma: युवराज सिंगने अभिषेक शर्माच्या शतकाचे केले कौतुक; म्हणाला, '‘मला तुझ्याकडून हेच हवे’'

Jyoti Kadam

रविवारी मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात 135 धावांची खेळी केल्यानंतर युवराज सिंगने अभिषेक शर्माचे कौतुक केले.

Advertisement

R Praggnanandhaa Wins Tata Steel Masters 2025: आर प्रज्ञानंद ठरला टाटा स्टील मास्टर्स 2025 चा विजेता; टायब्रेकरमध्ये विश्वविजेता डी गुकेशचा केला पराभव

Jyoti Kadam

ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने रविवारी 2 फेब्रुवारी रोजी नेदरलँड्समध्ये झालेल्या रोमांचक टायब्रेकमध्ये जागतिक विजेता डी गुकेशचा पराभव करून टाटा स्टील मास्टर्स 2025 जिंकले.

Ahmedabad Shocker: महिलेने घटस्फोट मागितल्यावर पतीचे घृणास्पद कृत्य, सोशल मिडियावर पोस्ट केले खाजगी व्हिडिओ आणि फोटो; तक्रार दाखल

Prashant Joshi

महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा ती तिच्या पतीसोबत राहत होती तेव्हा दोघे एकच इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होते. ती माहेरी गेल्यानंतरही तिचा नवरा तिचे इन्स्टाग्राम खाते वापरत राहिला. ते दोघे व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते.

Basant Panchami 2025 'Amrit Snan': वसंत पंचमीच्या मुहूर्तावर प्रयागराज मध्ये आज अमृतस्नान संपन्न

Dipali Nevarekar

आज शाही स्नानादरम्यान गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

India’s First AI University: महाराष्ट्रात उभे राहणार देशातील पहिले 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' विद्यापीठ; ब्लू प्रिंट तयार करण्यासाठी राज्य सरकारने गठीत केली समिती

Prashant Joshi

मंत्री शेलार यांनी सांगितले की, हे विद्यापीठ एआय आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना देईल आणि उत्कृष्टतेचे केंद्र असेल. या विद्यापीठामुळे उद्योग, शिक्षण आणि सरकार यांच्यातील सहकार्याला चालना मिळेल.

Advertisement
Advertisement