Dollar Vs Rupees: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मोठी घसरण; पहिल्यांदाच 87 च्या पार
मेरिकन सरकारच्या संभाव्य दरवाढीच्या भीतीने रूपया गडगडल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मोठी घसरण आज ( 3 फेब्रुवारी) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाली आहे. अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत आज रूपया 87 इतक्या निच्चांकावर गेला आहे. ही घसरण अझाली आहे, ज्यामुळे रुपयाचे मूल्य आणखी दबावाखाली आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)