ठळक बातम्या
Major Administrative Reshuffle: दिल्लीपासून जम्मू आणि काश्मीरपर्यंत मोठे प्रशासकीय फेरबदल; 66 IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
Bhakti Aghav66 नोकरशहांपैकी दिल्लीमध्ये सर्वाधिक 21 आयएएस आणि 23 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, ज्यांना दिल्लीहून हलवण्यात आले आहे किंवा इतर केंद्रशासित प्रदेशांमधून राजधानीत परत पाठवण्यात आले आहे. 27 वर्षांनंतर भारतीय जनता पक्ष (भाजप) दिल्लीत सत्तेत आल्यानंतर ही पहिली मोठी नोकरशाही फेरबदल आहे.
Pune News: रविवार पेठेतील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या गायीची क्रेनच्या मदतीने सुटका (Video)
Jyoti Kadamपुण्यातील रविवार पेठेत एक विचित्र घटना घडली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या गायीला खाली उतरता येत नसल्याने अखेर अग्निशमन दलाला क्रेनचा वापर करून तिची सुटका करावी लागली.
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Bhakti Aghavहा हल्ला शुजैया आणि अल-तुफाह भागात झाला, जिथे इस्रायली हवाई दलाने निवासी भागांवर बॉम्बहल्ला केला. हल्ल्यांनंतर परिसरात अराजकता आणि विध्वंसाचे वातावरण आहे. अनेक जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे.
KKR vs RCB TATA IPL 2025 Head-To-Head Record: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 58 व्या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड पहा, कोणता संघ आहे मजबूत जाणून घ्या
Jyoti Kadamकोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2025 चा सलामीचा सामना 16 मे (शनिवार) रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Dipali Nevarekarपुलवामामध्ये मारले गेलेले तीन दहशतवादी जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चे होते. त्यांची ओळख आसिफ अहमद शेख, अमीर नजीर वाणी आणि अहमद भट अशी झाली आहे.
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
टीम लेटेस्टलीदर महिन्याला येणाऱ्या एकादशीच्या व्रताला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. अपरा एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला अपार संपत्ती मिळते. तसेच, त्याला प्रत्येक कामात प्रचंड यश मिळते.
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamभारतातील आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 सामन्यांचे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार फॅनकोडकडे आहेत. त्यामुळे, नेदरलँड्स विरुद्ध स्कॉटलंड सामना फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. तथापि, हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना 19 चा सामना पास खरेदी करावा लागेल.
मुंबई शहराला मिळणार सहावे Joint Commissioner; Intelligence आणि Sleeper Cells वर ठेवणार लक्ष
Dipali Nevarekarगुप्तचर माहिती गोळा करण्यास आणि वरिष्ठांना वेळेवर माहिती देण्यास या नव्या पदामुळे मदत होईल जेणेकरून झटपट कारवाई करता येईल. सध्या, अतिरिक्त आयुक्त (विशेष शाखा) हे पद रिक्त आहे आणि ते अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या देखरेखीखाली आहे.
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Bhakti Aghavभूज हवाई दल तळाच्या भेटीदरम्यान त्यांनी तेथील लष्करी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल.'
Maharashtra Lottery Result: वैभवलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी शुक्र, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री राजलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamतुम्ही विजेते असाल तर तुम्हाला बक्षिस मिळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते.
RCB vs KKR Weather Updates: आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यावर पावसाचे सावट, सामना होणार की नाही?
Jyoti Kadamआरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात पावसाची शक्यता आहे. शनिवारी, 17 मे रोजी बेंगळुरूमध्ये पावसाची 84 टक्के शक्यता आहे.
April May 99 Trailer: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आठवणींवर बेतलेला 'एप्रिल मे 99' चा पहा ट्र्रेलर; सिनेमा रिलीज होणार 23 मे दिवशी
Dipali Nevarekarकोकण आणि शाळकरी मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या यांच्या आठवणींवर रोहन मापुस्करांचा एप्रिल मे 99 सिनेमा बेतलेला आहे.
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Dipali Nevarekarपीडीत अल्पवयीन शाळकरी मुलीच्या कुटुंबाने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच दादर पोलिस स्टेशन कडून चालकाचा शोध घेण्यात आला त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली आहे.
IPL 2025: विल जॅक्स आणि रायन रिकेलटन मुंबई इंडियन्समधून बाहेर पडण्याची शक्यता; 'या' खेळाडूंना स्थान मिळण्याची शक्यता
Jyoti Kadamराष्ट्रीय प्रतिबद्धतेमुळे विल जॅक्स आणि रायन रिकेलटन आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यात दिसण्याची शक्यता नाही.
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Dipali Nevarekarछापेमारीत ईडीने 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड आणि 23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त केले आहेत.
IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सला धक्का, मयंक यादव आयपीएलमधून बाहेर; विल्यम ओ'रोर्क संघात सामील
Jyoti Kadamआयपीएल 2025च्या प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादवला पाठीच्या जुन्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Jyoti Kadamखेळात हिरो ठरलेला वैभव सूर्यवंशी अभ्यासात झिरो आहे का? असा प्रश्न उभा राहिला आहे. वैभव CBSC परीक्षेत नापास झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. जाणून घेऊया त्यामागच सत्य.
Chhaya Kadam सलग दुसर्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेट वर; मराठी सिनेमा 'स्नो फ्लॉवर' चं होणार स्क्रिनिंग
Dipali Nevarekarयंदा कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये चार मराठी सिनेमांचं स्क्रिनिंग आहे. यामध्ये 'स्नो फ्लॉवर' सोबतच 'स्थळ', 'खलिद का शिवाजी', आणि जुनं फर्निचर' चा समावेश आहे.
MHT CET 2025 Result Declared for Select Exams: महाराष्ट्र सीईटी सेल कडून MAH-Nursing , MH-BHMCT/MHMCT (Integrated)-CET सह काही निवडक परीक्षांचे निकाल केले जाहीर; पहा स्कोअरकार्ड cetcell.mahacet.org वर
Dipali Nevarekarपरिपत्रकानुसार, एमएएच-बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम-सीईटी-२०२५ साठी उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका १६ मे रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
China Earthquake: चीनमधील झोंगे येथे जाणवले भूकंपाचे धक्के, 4.6 रिश्टर स्केलवर तीव्रता; लोकांमध्ये घबराट
Jyoti Kadamशेजारील देश चीनमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, झोंगहेच्या पश्चिम-वायव्येस सुमारे 25 किलोमीटर अंतरावर रात्री 1 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.