Paresh Rawal Quits ‘Hera Pheri 3’: परेश रावल 'हेरा फेरी 3' मधून बाहेर; मतभेदांमुळे अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या कॉमेडी सिक्वेलमधून क्विट
हेरा फेरी 3 मधून अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांना पुन्हा एकत्र पाहण्याची अपेक्ष ठेवणाऱ्या त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. परेश रावल 'हेरा फेरी 3' मधून बाहेर पडले आहेत.
Paresh Rawal Quits ‘Hera Pheri 3’: बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' सोडली आहे. निर्मितीशी संबंधित "क्रिएटिव्ह मतभेदांमुळे असे घडल्याचे समजते. परेश रावल यांनी चित्रपट सोडल्याची पुष्टी केली आहे. परंतु त्यांनी त्यासंबंधीत अधिक माहिती दिली नाही. काही दिवसांपूरर्वी परेश रावल () यांनी 'हेरा फेरी 3'मध्ये भूमिका पूर्वीसारखी असेल तर तो चित्रपट करणार नाही, असे विधान केले होते. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचे असे विधान ऐकून चित्रपटाच्या चाहत्यांची निराशा झाली. खरं तर, या चित्रपटाच्या स्टारकास्टने प्रेक्षकांच्या हृदयात अशी जागा निर्माण केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement