ठळक बातम्या
Fetus in fetu Surgery Buldhana: बुलढाणा येथे दुर्मिळ 'गर्भातील गर्भ' रुग्ण; महिलेवरील 'फिटस इन फिटो' शस्त्रक्रिया यशस्वी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबुलढाणा येथील महिलेच्या वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांना गर्भाशयात गर्भातील गर्भ अशा दुर्मिळ गुंतागुंत आढळून आली. सदर महिलेवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या प्रकारास वैद्यकीय भाषेत Fetus in fetu म्हणून ओळखले जाते.
Maha Kumbh Stampede: 'महाकुंभात घडलेली घटना मोठी नव्हती...'; मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीवर भाजप खासदार Hema Malini यांचे वादग्रस्त विधान (Video)
Prashant Joshiहेमा मालिनी म्हणाल्या, आम्हीही कुंभमेळ्याला गेलो होतो. आम्ही संगममध्ये स्नान केले. सगळीकडे चांगले व्यवस्थापन होते. इथे खूप लोक येत आहेत. एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे, मात्र आम्ही ते व्यवस्थित व्यवस्थापित करत आहोत.
Virat Kohli, RCB Captain: विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार होणार! फ्रँचायझीने दिली मोठी अपडेट
Amol Moreविराट कोहली आयपीएलमध्ये बराच काळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार होता. विराट कोहलीनंतर, फाफ डु प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद स्वीकारले, परंतु आता फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गज खेळाडूला सोडले आहे.
MHADA Konkan Board Housing Lottery 2024 Result: म्हाडा च्या कोकण विभागातील घरांसाठी निकालाची प्रतिक्षा संपली; 5 फेब्रुवारीला housing.mhada.gov.in पहा भाग्यवान विजेत्यांची नावं
Dipali Nevarekarअर्जदारांनी 20% घरांना पसंती दिली, तर इंटिग्रेटेड म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील 15% घरांनाही मागणी होती. मात्र, या योजनेतील 713 घरांसाठी एकही अर्ज आलेला नाही.
PM Modi Mahakumbh Visit: पंतप्रधान मोदी 5 फेब्रुवारी रोजी महाकुंभाला भेट देणार; काय आहे संपूर्ण शेड्यूल? जाणून घ्या
Bhakti Aghavपंतप्रधान उद्या सकाळी 10 वाजता महाकुंभात पोहोचतील. येथून ते अरैल घाटावरून बोटीने संगमला जातील. एकूणच, पंतप्रधान मोदी प्रयागराजमध्ये सुमारे एक तास राहतील.
Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री Yogi Adityanath आणि भूतानचे राजा Jigme Khesar Namgyel Wangchuck यांचे त्रिवेणी संगमात स्नान; अक्षयवटचे दर्शन घेतल्यानंतर, हनुमान मंदिरात पूजा (See Photo)
Jyoti Kadamउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्यासोबत त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. च्यानंतर त्यांनी अक्षयवटला भेट दिली. यानंतर हनुमान मंदीरात पूजा केली.
Most Wickets In ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात या पाच गोलंदाजांनी घेतल्या आहेत सर्वाधिक विकेट्स
Amol Moreभारतीय संघ आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळेल, तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारी 2025 रोजी खेळला जाईल. अशा परिस्थितीत, आयसीसी मेन्स चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांची नावे जाणून घेऊया.
Mumbai Roads: मुंबईकरांना दिलासा! शहरातील सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी योग्य करण्याचे BMC चे आदेश; 31 मे निश्चित केली अंतिम तारीख
Prashant Joshiमंगळवारी बीएमसीने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 74 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अर्थसंकल्प सादर केला, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त आणि प्रशासन भूषण गगराणी यांनी सादर केला. बीएमसीचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिला अर्थसंकल्प आहे.
BMC Budget 2025: लंडन आयच्या धर्तीवर Mumbai Eye ते बेस्ट उपक्रमासाठी 1000 कोटींचे अनुदान;पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पहा बीएमसीच्या बजेट मध्ये कशाचा समावेश?
Dipali Nevarekarमुंबई महानगरपालिकेचं बजेट यंदा मागील बजेटच्या तुलनेत सुमारे 14% अधिक आहे. मुंबई महापालिका शिक्षण खात्याचं यंदाच्या वर्षीच बजेट 3955 कोटी रुपये आहे.
India vs England 2025: टीम इंडियाचा फॅन समजून थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघुची नागपूर पोलिसांकडून अडवणूक; ओळख पटल्यानंतर केले टीमकडे रवाना (Watch Video)
Jyoti Kadamइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया नागपूरला पोहोचताच अनेक चाहते क्रिकेटपटूंना जवळून पाहण्यासाठी जमले होते. ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी भारताचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघुलाही फॅन समजून त्याची अडवणूक केली.
‘Game Changer’ OTT Release Date: राम चरण, कियारा अडवाणी यांचा 'गेम चेंजर' चित्रपटगृहात फेल; आता प्राईम व्हिडिओवरही होतोय रिलीज
Jyoti Kadamथिएटर गाजवल्यानंतर राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा 'गेम चेंजर' प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. स्ट्रीमिंगची तारीख खाली जाणून घ्या.
8th Pay Commission: जानेवारी 2026 पर्यंत लागू होणार आठवा वेतन आयोग? नेमकी तारीख जाहीर? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेGovernment Pay Hike: आठव्या वेतन आयोग, लागू झाल्यास एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगार आणि निवृत्तीवेतनात सुधारणा होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2026 पर्यंत त्याची अंमलबजावणी होईल का? याबातब उलटसुलट चर्चा सुरु आहे.
Varun Chakravarthy in IND vs ENG ODI: वरुण चक्रवर्तीला टी-२० मध्ये त्याच्या अद्भुत कामगिरीचे बक्षीस मिळाले, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियामध्ये सामील
Amol Moreभारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 12 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. अशाप्रकारे, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील वरुणची कामगिरी पाहता, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समाविष्ट केले जाऊ शकते.
Tiger And Wild Boar Fall Into Same Well: वाघ आणि रानडुक्कर एकाच विहिरीत पडले; पुढे काय झालं? पहा व्हिडिओ
Bhakti Aghav'शिकारी आणि शिकार' दोघेही एकाचं ठिकाणी आपला जीव वाचवण्यासाठी वाट पाहताना दिसले. या वाघाला आणि रानडुक्कराला पाहण्यासाठी विहिरीभोवती गावकऱ्यांनी गर्दी केली.
Kuno National Park: मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मादी चित्ता Veera ने दिला 2 शावकांना जन्म
Bhakti Aghavकुनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) मादी चित्ता Veera ने 2 शावकांना जन्म दिला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या एक्स पोस्टवर यासंदर्भात माहिती दिली आहे.
Illegal Bangladeshi Migrants in Mumbai: हिंदू जनजागृती समितीने जाहीर केली 'बांगलादेशी हटाओ देश बचाओ' मोहीम; मुंबईत सुमारे दहा लाख स्थलांतरीत असल्याचा दावा
Prashant Joshiसोमवारी शहरात पत्रकार परिषदेत, हिंदू जनजागृती समितीने सांगितले की, शहर आणि नवी मुंबईसह ज्या भागात बांगलादेशी स्थलांतरीत स्थायिक झाल्याचा संशय आहे, तेथे सार्वजनिक रॅली आयोजित केल्या जातील. त्यांनी नागरिकांना संशयित घुसखोरांची माहिती पोलिसांना देण्यास सांगितले आहे.
Goods Trains Derail In UP: उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात; खागा येथील पंभीपूरजवळ दोन मालगाड्यांची धडक (Watch Video)
Bhakti AghavDFCCIL ट्रॅकवर सिग्नल नसल्याने पहिली मालगाडी उभी होती. यावेळी दुसऱ्या मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर अप लाईन विस्कळीत झाली असून रेल्वे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभावर पाणी, अनेक महिलांचे अर्ज बाद; जाणून घ्या सविस्तर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana Eligibility: राज्य सरकार लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या अर्जाची फेरपडताळणी करणार आहे. ज्याध्ये निकषाबाहेर जाणून किंवा नियमबाह्य पद्धतीने लाभ मिळविलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
राष्ट्रपती भवनामध्ये लग्नगाठ बांधणारी पहिली व्यक्ती CRPF Officer Poonam Gupta कोण? घ्या जाणून
Dipali NevarekarPoonam Gupta या CRPF Assistant Commandant आहेत. पूनम गुप्ताचा होणारा नवरा अविनाश कुमार हा देखील CRPF असिस्टंट कमांडंट असून तो सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे.