ठळक बातम्या
Oman vs Namibia Dream11 Team Prediction: ओमान-नामिबिया यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघांमधील हेड टू हेड, पिच रिपोर्ट विषयी घ्या जाणून
Jyoti Kadamआयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 चा 50 वा सामना आज 10 फेब्रुवारी रोजी ओमान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि नामिबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे.
Solapur Accident: सोलापूरमधील मोहोळ येथे मिनी बस आणि कंटेनरच्या धडकेत भीषण अपघात, तिघांचा मृत्यू,15 जखमी
Jyoti Kadamदेवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
Oman vs Namibia ICC Men's CWC League 2 2025 Live Streaming: आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 मध्ये आज नामिबिया आणि ओमान आमनेसामने; कधी, कुठे आणि कसे लाईव्ह टेलिकास्ट पहाल जाणून घ्या?
Jyoti Kadamआयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीगचा 50 वा सामना आज म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी ओमान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि नामिबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे.
Flying Snake in Palghar: पालघर जिल्ह्यात आढळला उडणारा साप; डाहाणू तालिक्यातील खुनावडे गाव चर्चेत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील खनावडे गावात उडणारा साप आढळला आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील जैवविविधता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थवर दाखल, BMC निवणुकीसाठी जुगाड? राजकीय वर्तुळाच चर्चा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतिर्थ येथे दाखल झाले आहेत. मुंबई महापालिका निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
Alia Bhatt Workout Video: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने वर्कआउट व्हिडीओ केला शेयर, कॅप्शन मध्ये लिहिले, संघर्ष करणे आवश्यक
Shreya Varkeबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. आलिया भट्ट फिटनेस फ्रीक आहे. अनेकदा आलिया भट्ट जिमच्या बाहेर स्पॉट झाली आहे. दरम्यान, आलिया नेहमीच तिचे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर करत असते. नुकताच आलियाने एक इंटेन्स वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
NZ vs SA 2nd ODI Tri-Series 2025 Toss Update: न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, दोन्ही संघांचे प्लेइंग 11 पहा
Jyoti Kadamपाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिकेतील दुसरा सामना न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे.
Zimbabwe vs Ireland 2nd Test 2025 Day 5 Live Streaming: झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 109 धावांची आवश्यकता; लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamझिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचा पाचवा दिवस आज म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जात आहे.
Rohit Sharma New Milestone: रोहित शर्माची कटक वनडेमध्ये अनोखी कामगिरी; मोडले सचिन तेंडुलकरचे दोन विक्रम
Jyoti Kadamटीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने 119 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, रोहित शर्माने 90 चेंडूत 12 चौकार आणि सात षटकार मारले. रोहित शर्माने 26 व्या षटकात शानदार षटकार मारून त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 32 वे शतक झळकावले.
Teddy Day 2025 Date in Valentine Week: व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या टेडी डेचे महत्व आणि साजरा करण्याची पद्धत, येथे जाणून घ्या, संपूर्ण माहिती
Shreya Varkeव्हॅलेंटाईन वीक दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करून या प्रेम साजरा करणाऱ्या आठवड्याची सांगता होते. व्हॅलेंटाईन वीक सध्या सुरु असून 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे. हा संपूर्ण आठवडा प्रेम आणि रोमान्ससाठी समर्पित आहे, प्रत्येक दिवसाचे विशेष आणि वेगळे महत्त्व आहे. व्हॅलेंटाईन आठवड्याचा चौथा दिवस टेडी डे साजरा केला जातो, जो दरवर्षी 10 फेब्रुवारीला येतो. या दिवशी, लोक त्यांच्या प्रियकर प्रेयसीला टेडी बेअर भेट देतात
Mumbai Coastal Road Accident: मुंबई कोस्टल रोड अपघात, नाशिक येथील तरुणीचा मृत्यू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई कोस्टल रोड अपघातात गार्गी चाटे या 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर तिचा चालक संयम साकला गंभीर जखमी झाला आहे. मुंबई वाहतूक पोलीस अपघाताच्या कारणांचा तपास करत असून, चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
New Zealand vs South Africa, 2nd ODI Match Live Streaming In India: न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक रोमांचक सामना, भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamदक्षिण आफ्रिकेने या तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी अनेक नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. अनुभवी कर्णधार टेम्बा बावुमाच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल.
Kushinagar Mosque Demolition: योगी सरकारची मोठी कारवाई, उत्तर प्रदेशात आणखी एक बेकायदेशीर पद्धतीने बांधलेली मशिद पाडली, येथे पाहा व्हिडीओ
Shreya Varkeउच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची मुदत संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाने १९९९ मध्ये बेकायदेशीर पद्धतीने बांधलेली मशीद पाडण्याचे काम सुरू केले आहे. कडक बंदोबस्तात रविवारी सकाळी १० वाजता बुलडोझरने तीन मजली मदनी मशीद पाडण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील हाटा नगरपालिका क्षेत्रातील मदनी मशिद शुक्रवारी प्रशासनाने पाडण्यास सुरुवात केली होती. मशिदीचा काही भाग सरकारी जागेवर बेकायदा बांधण्यात आल्याचा प्रशासनाचा दावा आहे
Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 10 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, सोमवार 10 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Beer Biceps Controversy: 'तुमच्या पालकांना S*X करताना पहा नाहीतर सामील व्हा', रणवीर अलाहाबादियाच्या विधानावरून गोंधळ! लोकांनी कारवाईची केली मागणी (Watch Video)
Amol Moreयूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रणवीर अलाहबादिया, ज्याला बीअरबायसेप्स म्हणून ओळखले जाते, तो पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
Maha Kumbh Fire: महाकुंभमेळा परिसरातील सेक्टर 23 मध्ये लागली आग, अग्निशमन दलाने आणली आटोक्यात
Amol Moreआगीचे कारण प्रशासनाने तपासण्यास सुरुवात केली आहे आणि मेळा परिसरात सुरक्षा अधिक कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Father Of Shraddha Walker Dead: श्रद्धा वालकरच्या वडिलांचे निधन, मुलीची अंत्यसंस्काराची इच्छा राहिली अपूर्ण
Amol Moreश्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर हे बऱ्याच काळापासून नैराश्याने ग्रस्त होते. तो त्याच्या मुलीच्या अंत्यसंस्काराची वाट पाहत होता. मुलगी श्रद्धाच्या निर्घृण हत्येनंतर विकास वालकर यांना मोठा धक्का बसला.
IND Beat ENG 2nd ODI Match 2025 Scorecard: कटकमध्ये भारताने इंग्लंडवर 4 विकेट्सने मिळवला विजय, मालिका जिंकली; रोहितचे धमाकेदार शतक
Nitin Kurheदुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने 44.3 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले.
WPL 2025 UP Warriorz: महिला प्रीमियर लीगपूर्वी, यूपीने कर्णधार बदलला, या अनुभवी खेळाडूला मिळाली जबाबदारी
Amol MoreWPL 2025 च्या अगदी आधी एलिसा हिलीची दुखापत ही UP वॉरियर्ससाठी मोठा धक्का आहे. एलिसा ही WPL मध्ये UP साठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.
IND vs ENG 2nd ODI Live Score Update: भारतीय संघाने चौथी विकेट गमावली, श्रेयस अय्यरचे अर्धशतक हुकले
Nitin Kurheप्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला चौथा धक्का लागला आहे. श्रेयस अय्यर 44 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 261/4