ठळक बातम्या

NZ vs SA 2nd ODI Match Winner Prediction: दक्षिण आफ्रिकेला हरवून न्यूझीलंड ठेवणार विजयाची मालिका कायम? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो

Nitin Kurhe

किवी संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकला आहे. आता दुसरा एकदिवसीय सामना जिंकून ते अंतिम फेरीत आपले स्थान पक्के करण्यासाठी उत्सुक असेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ आपला पहिला सामना खेळत आहे. न्यूझीलंडचे नेतृत्व मिचेल सँटनरकडे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमा करत आहे.

IND vs ENG 2nd ODI Live Score Update: भारतीय संघाला तिसरा धक्का, कर्णधार रोहित शर्मा 118 पॅव्हेलियनमध्ये परतला

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरा धक्का लागला आहे. रोहित शर्मा 118 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 220/3

Manipur CM Resign: एन बिरेन सिंग यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, आज दिल्लीत अमित शहा यांची घेतली भेट

Amol More

एन बिरेन सिंह यांनी आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी संध्याकाळी राजीनामा दिला. एन. बिरेन सिंह यांनी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना आपला राजीनामा सादर केला.

Rohit Sharma Century: रोहित शर्माचा 'हिटमॅन' अवतार परतला, कटकमध्ये षटकार खेचत झळकावले शानदार शतक

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 194/2

Advertisement

IND vs ENG 2nd ODI Live Score Update: भारताला दुसरा मोठा धक्का, विराट कोहली 5 धावा करुन बाद

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे. विराट कोहली 5 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 150/2

IND vs ENG 2nd Live Score Update: भारताला 136 धावांवर बसला पहिला धक्का, शुभमन गिल 60 धावा करुन बाद; कोहली मैदानात

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. शुभमन गिल 60 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 142/0

Rachin Ravindra Injury Update: रचिन रविंद्रच्या डोक्याची दुखापत गंभीर; पहा काय आहे लेटेस्ट अपडेट

Amol More

न्यूझीलंड क्रिकेटने एक निवेदन जारी केले आहे. या विधानात असे म्हटले आहे की झेल घेण्याचा प्रयत्न करताना चेंडू रचिन रवींद्रच्या कपाळावर लागला. त्यानंतर अष्टपैलू खेळाडूला बाहेर जावे लागले. ही घटना पाकिस्तानच्या डावाच्या 38 व्या षटकात घडली.

Rohit Sharma on Harshit Rana: '...डोकं आहे की नाही तुला?', हर्षितने मैदानावर असे काही केले की कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला; पाहा व्हिडिओ

Nitin Kurhe

कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात रोहितने मैदानावर वेगवान गोलंदाज हर्षित राणाला (Harshit Rana) त्याच्या चुकीबद्दल फटकारले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Advertisement

Shubman Gill Half Century: कर्णधार रोहित शर्मानंतर उपकर्णधार शुममन गिलचे अर्धशतक पुर्ण, इंग्लंडचे गोलंदाज विकेटच्या शोधात

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानंतर उपकर्णधार शुभमन गिलने अर्धशतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 115/0

Rohit Sharma Half Century: देव पावला! कर्णधार रोहित शर्मा फाॅर्ममध्ये परतला, कटकमध्ये झळकावले अर्धशतक

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. भारताचा स्कोर 74/0

IND vs ENG 2nd ODI Live Score Update: एक फ्लडलाइट्स बंद झाल्यामुळे थांबवण्यात आला सामना, भारताचा स्कोर 48/0

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, फ्लडलाइट्स चालू आणि बंद राहिल्यामुळे सामना थांबवण्यात आला. यामुळे त्रस्त झालेले भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल डगआउटवर गेले. इंग्लंडचे खेळाडूही मैदानाबाहेर गेले.

Rohit Sharma ODI Six Record: कटकमध्ये रोहित शर्माने रचला इतिहास, तीन षटकार मारुन मोडला ख्रिस गेलचा विक्रम

Nitin Kurhe

लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने स्फोटक सुरुवात केली वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम मोडला. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलला मागे टाकले आहे.

Advertisement

Sanam Teri Kasam Re-Release Bo Day: सनम तेरी कसमने त्याच्या री-रिलीजने इतिहास रचला, फक्त दोन दिवसांत मूळ कलेक्शनलाही मागे टाकले

Amol More

सनम तेरी कसम सोबत, लव्हयापा आणि बॅडस रविकुमार सारखे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 'लवयापा' मध्ये जुनैद खान आणि खुशी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. तर 'बॅडास रविकुमार' मध्ये हिमेश रेशमिया मुख्य भूमिकेत आहे.

Bird Flu in Ranchi: रांचीमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, सर्व विभागांना सतर्कतेचा इशारा, कोंबड्या आणि अंडी विक्रीवर बंदी

Shreya Varke

रांचीमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. 6 फेब्रुवारी रोजी, बिरसा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या नमुन्यांमध्ये H5N1 AVN इन्फ्लूएंझा असल्याचे समोर आले असून त्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. यानंतर केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. सर्व विभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

IND vs ENG 2nd ODI 1st Innings Scorecard: इंग्लंडने भारतासमोर ठेवले 305 धावांचे लक्ष्य, डकेट-रूटने ठोकले अर्धशतक; जडेजाने घेतल्या तीन विकेट

Nitin Kurhe

इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेने पुन्हा संघ बदलला, या खेळाडूला दिली संधी

Amol More

19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. नुकतीच भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केला. आता, दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या संघात बदल केले आहेत.

Advertisement

IND vs ENG 2nd ODI Live Score Update: भारताला मिळाली सातवी विकेट, अ‍ॅटकिन्सन बाद; मोहम्मद शमीने घेतली विकेट

Nitin Kurhe

इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड सातवा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 251/5

Ed Sheeran’s Bengaluru Street Performance: बेंगळुरूमध्ये फुटपाथवर गात असलेल्या गायक 'एड शीरन'चा परफॉर्मन्स पोलिसांनी मधेच थांबवला; निघून जाण्यास सांगितले, व्हिडीओ व्हायरल (Watch)

Prashant Joshi

इतक्या मोठ्या गायकाला असे गाताना पाहून, काही वेळातच चाहत्यांची गर्दी तिथे जमू लागली. यानंतर, बेंगळुरू पोलिसही काही वेळातच तिथे पोहोचले. त्यांना नक्की कोण गात आहे हे माहित नसल्याने त्यांनी गायकाचा माइक आणि गिटार काढून घेतला आणि त्याला येथून निघून जाण्यास सांगितले.

IND vs ENG 2nd ODI Live Score Update: इंग्लंडला 258 धावांच्या खेळीवर सहावा धक्का, रवींद्र जडेजाला मिळाली तिसरी विकेट; तर गिलने घेतला तिसरा झेल

Nitin Kurhe

इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला सहावा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 251/5

PM Modi Wishes Eknath Shinde: पंतप्रधान मोदींकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'महाराष्ट्राचे गतिमान आणि तळागाळातील नेते' असे संबोधले

Jyoti Kadam

पंतप्रधान मोदींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Advertisement