ठळक बातम्या
IND vs ENG 2nd ODI Live Score Update: इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, जडेजाने जो रूटला केले बाद
Nitin Kurheइंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला पाचवा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 251/5
IND vs ENG 2nd ODI 2025: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच रोहित शर्माने रचला इतिहास, कर्णधार म्हणून केला 'हा' मोठा पराक्रम
Nitin Kurheपहिला एकदिवसीय सामना नागपूरमध्ये खेळला गेला ज्यामध्ये टीम इंडियाने 4 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला मालिकेत अजिंक्य आघाडी घेण्याची संधी आहे. तत्पूर्वी, रोहित शर्माने नाणेफेकीसाठी मैदानात येताच इतिहास रचला.
Anna Hazare on Arvind Kejriwal's Defeat: 'चुकीचा मार्ग निवडला, दारूवर लक्ष केंद्रित केले'; अरविंद केजरीवाल यांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावर अण्णा हजारे यांचे विधान (Video)
Prashant Joshiअण्णा हजारे अहमदनगरमध्ये म्हणाले, ‘अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, मी एका छोट्या खोलीतच राहणार, मी बदलणार नाही. मात्र नंतर त्यांनी शिश महल बांधला. आनंद कुठे आहे हे केजरीवाल यांना समजले नाही.'
IND vs ENG 2nd ODI Live Score Update: इंग्लंडला चौथा धक्का, हार्दिक पंड्याने जोस बटलरला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता; गिलचा शानदार झेल
Nitin Kurheइंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला चौछा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 219/4
IND vs ENG 2nd ODI Live Score Update: इंग्लंडची धावसंख्या 200 धावा पार, रूटचे अर्धशतक; भारताला चौथ्या विकेटची गरज
Nitin Kurheइंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर भारताला चौथ्या विकेटची गरज आहे. इंग्लंडचा स्कोर 200/3
Bengaluru Stunt Video: बेंगळुरूमध्ये वर्दळीच्या रस्त्यावर दोघांची स्टंटबाजी; पोलिसांनी केली कारवाई (Watch Video)
Jyoti Kadamबेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत एक्स अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक जण स्कूटीवर धोकादायक स्टंट करताना दिसतो.
Rachin Ravindra Injured In Pakistan: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचिन रविंद्र गंभीर जखमी; खराब प्रकाश योजनेमुळे चेंडू डोक्याला लागला?
Amol Moreसध्या पाकिस्तानमध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तिरंगी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना गेल्या शनिवारी (08 फेब्रुवारी) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला.
NZ vs SA 2nd ODI Tri-Series 2025 Live Streaming: तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने, येथे जाणून घ्या कधी-कुठे पाहणार सामना
Nitin Kurheपाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 10 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (NZ vs SA) यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सकाळी 10.00 वाजता खेळला जाईल. तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 78 धावांनी पराभव केला.
IND vs ENG 2nd ODI Live Score Update: भारताला मिळाली तिसरी विकेट, हर्षित राणाने रूट आणि हॅरी ब्रूकची भागीदारी मोडली
Nitin Kurheइंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला तिसरा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 180/3
Steve Smith Milestone: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये 200 झेल घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक ठरला
Amol Moreस्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो 200 झेल घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक ठरला. श्रीलंकेविरुद्ध गॅले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने ही मोठी कामगिरी केली.
Sanam Teri Kasam Re-Release Collection: हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांच्या री-रिलीज 'सनम तेरी कसम' चित्रपटाने मोडला 9 वर्षांचा जुना रेकॉर्ड
Jyoti Kadamरी-रिलीज सनम तेरी कसमने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 2 दिवसांत चित्रपटाने त्याचाा 9 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडला. आकरा कोटींची कमाई केली
Vaani Kapoor Hot Pics: बॉलिवूडची ग्लॅमरस सेलिब्रिटी वाणी कपूरने तिचे साडीतले स्टायलिश फोटो केले पोस्ट, येथे पाहा, अभिनेत्रीचा हॉट अंदाज
Shreya Varkeवाणी कपूर बॉलिवूडमधील एक ग्लॅमरस सेलिब्रिटी आहे. आतापर्यंतच्या तिच्या अभिनयाचा प्रवास खूप चांगला राहिला आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये वाणीने सिल्व्हर आणि काळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे, जी तिचे सौंदर्य आणि कृपा आणखी वाढवत आहे. वाणीने ही छायाचित्रे उदयपूरमध्ये काढली आहेत, ज्याला ती 'सिटी ऑफ लेक्स' म्हणतात. तिच्या या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
IND vs ENG 2nd ODI Live Score Update: रवींद्र जडेजाने इंग्लंडला दिला दुसरा धक्का, बेन डकेट 65 धावा करुन बाद
Nitin Kurheइंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला दुसरा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 135/2
‘Chhaava’ Advance Booking Opens Worldwide: बहुप्रतिक्षित ‘छावा’ चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंग जगभरात सुरूवात, 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित
Jyoti Kadamछत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटाची जगभरात आगाऊ बुकिंग सुरू झाली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना चित्रपटात महत्त्वाच्या भूमीकेत आहेत. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Pune Shocker: दौंडमध्ये वैवाहिक वादातून महिलेने दोन मुलांची गळा दाबून केली हत्या; त्यानंतर पतीवर केले धारदार शस्त्राने वार, पोलिसांकडून अटक
Prashant Joshiया हल्ल्यानंतर घरात आवाज झाल्यावर कुटुंबातील सर्व सदस्य जागे झाले. त्यानंतर त्यांनी दोन्ही मुलांना आणि दुर्योधनला भिगवण येथील रुग्णालयात नेले. भिगवण येथील डॉक्टरांनी त्यांना बारामती येथील रुग्णालयात रेफर केले, जिथे दोन्ही मुलांना पोहोचताच मृत घोषित करण्यात आले.
Bijapur Encounter Update: छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलविरोधी मोहिमेत जवळपास 31 नक्षलवादी ठार, दोन सुरक्षा रक्षक शहीद
Shreya Varkeछत्तीसगडमधील विजापूर येथे रविवारी केलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत जवळपास ३१ माओवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत दोन सुरक्षा रक्षक शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले. छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा दलआणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हे नक्षलवादी ठार करण्यात आले होते.
Viral Video: रीलसाठी तरुणाने केला जीवघेणा स्टंट! पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, येथे पाहा व्हिडीओ
Shreya Varkeतरुणांमध्ये रील बनवण्याची क्रेझ सध्या कायम आहे. रील बनवून लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालण्यास घाबरत नाही. अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली ज्यात लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेकांवर पोलीस कारवाई झाली, मात्र त्यानंतरही लोक रिलसाठी जीव धोक्यात घालतांना दिसत आहे. रील बनवण्यासाठी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक काहीही करत आहेत. दरम्यान, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक युवक एनएच 344 च्या हायवेवरील साइनबोर्डवर चढतो. या फलकाची उंची खूप जास्त आहे
IND vs ENG 2nd ODI Live Score Update: वरुण चक्रवर्तीने भारताला मिळवून दिली पहिली विकेट, फिल सॉल्टला पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheइंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला पहिला धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 81/1
Australia ODI squad For Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर, खेळाडूंची संपूर्ण यादी येथे पहा
Jyoti Kadamक्रिकेट ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघातून मार्कस स्टोइनिस, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल मार्श यांना वगळण्यात आले आहे.
Ghaziabad Shocker: फोन उचलला नाही म्हणून झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeगाझियाबादमध्ये Zomato डिलिव्हरी पार्टनरच्या गुंडगिरीचे प्रकरण समोर आले आहे. नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गढी गावात राहणाऱ्या आधार चौधरीने झोमॅटोवरून जेवण मागवले होते. डिलिव्हरी पार्टनर निशांत जेवण घेऊन आला तेव्हा ग्राहक फोनवर व्यस्त होता. बराच वेळ वाट पाहिल्याने संतापलेल्या निशांतची आधारशी बाचाबाची झाली. झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आणि ग्राहक यांच्यात चांगलाच वाद झाला होता.