NZ vs SA 2nd ODI Tri-Series 2025 Toss Update: न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, दोन्ही संघांचे प्लेइंग 11 पहा
पाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिकेतील दुसरा सामना न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे.
New Zealand National Cricket Team vs South Africa National Cricket Team, 2nd ODI Match 2025 Toss Update: पाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिकेचा दुसरा सामना आज म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (New Zealand vs South Africa) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांचे प्लेइंग 11 पाहू शकता. (NZ vs SA 2nd ODI Match Winner Prediction: दक्षिण आफ्रिकेला हरवून न्यूझीलंड ठेवणार विजयाची मालिका कायम? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो)
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
न्यूझीलंड: विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, बेन सियर्स, विल्यम ओ'रोर्क
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रीट्झके, जेसन स्मिथ, वियान मुल्डर, काइल व्हेरेन (यष्टीरक्षक), मिहलाली मपोंगवाना, सेनुरन मुथुसामी, इथन बॉश, ज्युनियर डाला, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)