ठळक बातम्या

Glenn Phillips Catch Video: ग्लेन फिलिप्सने पुन्हा एकदा केला चमत्कार, हवेत उडून घेतला एक अद्भुत झेल; येथे पाहा व्हिडिओ

Nitin Kurhe

अंतिम सामन्यात, ग्लेन फिलिप्सने पुन्हा एकदा आपले क्षेत्ररक्षण कौशल्य दाखवले आणि शुभमन गिलचा एक शानदार झेल घेतला.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: भारताला चौथा मोठा धक्का, श्रेयस अय्यर 48 धावा करुन बाद

Nitin Kurhe

न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरा धक्का लागला आहे. श्रेयस अय्यर 47 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 65/2

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: खराब शॉट खेळून रोहित शर्मा बाद, न्यूझीलंडने तीन विकेट घेत केले पुनरागमन

Nitin Kurhe

न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का दुसरा धक्का लागला आहे. विराट कोहली शुन्यावर बाद झाल आहे. भारताचा स्कोर 122/3

Goregaon Fire: गोरेगाव पूर्वेकडील फिल्मसिटी रोडवरील रत्नागिरी हॉटेल आणि वाघेश्वरी मंदिराजवळील दुकानाला भीषण आग; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

सायंकाळी 7:15 वाजता तळमजल्यावरील दुकानांना ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.

Advertisement

Madhya Pradesh Shocker: मंदिरात दर्शन करताना 21 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मध्य प्रदेशातील शिवपुरीतील घटना

Bhakti Aghav

पवन रजक असे या मृत तरुणाचे नाव आहे. पवन रजक हा पोलिस स्टेशन परिसरातील फकीर कॉलनीचा रहिवासी होता. पवन सैन्य आणि पोलिस भरतीची तयारी करत होता.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: भारताला सलग दुसरा धक्का, विराट कोहली शुन्यावर बाद; स्टेडियममध्ये शांतता

Nitin Kurhe

न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का दुसरा धक्का लागला आहे. विराट कोहली शुन्यावर बाद झाल आहे. भारताचा स्कोर 65/0

Labourers Suffocate To Death While Cleaning Water Tank: नागपाडा येथे पाण्याची टाकी साफ करताना 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू

Bhakti Aghav

ही घटना रविवारी दुपारी 12:29 वाजता नागपाडा येथील मिंट रोडवरील बिस्मिल्लाह स्पेस इमारतीत घडली.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: अंतिम सामन्यात रोहित शर्माने पहिले झळकावले अर्धशतक, टीम इंडिया विजयाकडे वेगाने वाटचाल

Nitin Kurhe

न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाी आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 65/0

Advertisement

IIFA Digital Awards 2025 Winners List: आयफामध्ये 'अमर सिंह चमकिला' आणि 'पंचायत'चा बोलबाला; विक्रांत मेस्सी, कृती सॅननसह कोणाला कोणता पुरस्कार मिळाला? जाणून घ्या

Bhakti Aghav

या समारंभात 'अमर सिंह चमकिला' आणि 'पंचायत' या वेब सिरीजना सर्वाधिक पुरस्कार मिळाले. या पुरस्कार सोहळ्यात कोणाला कोणता पुरस्कार मिळाला ते जाणून घेऊयात.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: चॅम्पियन होण्यासाठी न्यूझीलंडने भारताला दिले 252 धावांचे लक्ष्य, वरुन-कुलदीपने घेतल्या 2 विकेट

Nitin Kurhe

न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: न्यूझीलंडची सातवी विकेट पडली, कर्णधार मिशेल सँटनर 8 धावा करून बाद

Nitin Kurhe

न्यूझीलंडने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला सातवा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 239/7

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: धोका बनलेल्या मिचेलला शमीने केले बाद, वरुण दुखापतीमुळे मैदानाबाहेर

Nitin Kurhe

न्यूझीलंडने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला सहावा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 211/6

Advertisement

High Court on Plastic Water Bottles: लग्नसमारंभांमध्ये प्लास्टिक पाणी बाटल्यांवर बंदी घाला, हायकोर्टाचे सरकारला अवाहन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Plastic Ban News: केरळ उच्च न्यायालयाने लग्न समारंभांमध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घालण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे. कठोर कचरा व्यवस्थापनाचे आवाहन केले आणि ट्रॅक स्वच्छतेवरून कोर्टाने रेल्वेवर टीकासुद्धा केली.

Daryl Mitchell Half Century: डॅरिल मिशेलने अर्धशतक पूर्ण, न्यूझीलंडने गमावल्या 5 विकेट्स

Nitin Kurhe

टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, न्यूझीलंडने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिशेलने अर्धशतक झळकावले आहे

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: न्यूझीलंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, वरुण चक्रवर्तीने ग्लेन फिलिप्स उडवला त्रिफळा

Nitin Kurhe

टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, न्यूझीलंडने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला पाचवा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 165/5

Journalist Killed in UP's Sitapur: भरदिवसा गोळ्या घालून पत्रकाराची हत्या; मारहाण करून दुचाकीवरून फेकले, उत्तर प्रदेशमधील घटना

Jyoti Kadam

गुन्हेगारांनी त्याला मारहाण करून दुचाकीवरून फेकले. त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांना त्याच्या शर्टमध्ये अडकलेली गोळी सापडली.

Advertisement

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: जेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंडची चौथी विकेट पडली, रवींद्र जडेजाला मिळाले यश

Nitin Kurhe

दरम्यान, न्यूझीलंडने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला तिसरा धक्का लागला आहे. केन विल्यमसन 11 धावा करुन बाद झाल आहे. न्यूझीलंडचा स्कोर 108/4

Rat Found In Manchurian: नवी मुंबईतील हॉटेलमध्ये मंचुरियनमध्ये आढळला उंदीर; महिला दिनानिमित्त जेवणासाठी गेलेल्या महिलांनी घातला गोंधळ

Bhakti Aghav

आंतरराष्ट्रीय महिला दिनी येथील पर्पल बटरफ्लाय हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या महिलांनी ऑर्डर केलेल्या मंचुरियनमध्ये चक्क उंदीर आढळला. महिलांनी ताबडतोब हॉटेल व्यवस्थापकाकडे याबद्दल तक्रार केली.

Jagdeep Dhankhar's Health Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या प्रकृतीची विचारपूस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अस्वस्थता आणि छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल झालेले उपाध्यक्ष जगदीप धनखर यांची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्सला भेट दिली.

Dhoni In Traditional Tamil Attire: एमएस धोनीचा देसी स्वॅग! सीएसकेने शेअर केले पारंपारिक तमिळ लूकमधील खास फोटो

Jyoti Kadam

चेन्नई सुपर किंग्जने धोनीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पारंपारिक तमिळ पोशाख आणि चष्मा घातलेला दिसत आहे.

Advertisement
Advertisement