ठळक बातम्या
KKR vs LSG, TATA IPL 2025 21th Match Winner Prediction: कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात कोण बाजी मारेल? जाणून घ्या
Jyoti Kadamकोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. त्या सामन्यात अंगकृष्ण रघुवंशी आणि व्यंकटेश अय्यर यांनी अर्धशतके झळकावली. रिंकू सिंगच्या बॅटमधूनही धावा आल्या.
मिठी नदीच्या काठावर कट-अँड-कव्हर पद्धतीचा वापर करून बांधलेल्या धारावी मेट्रो स्टेशनचा खास फर्स्ट लूक जारी (Check Photos)
Dipali Nevarekarमुंबई मेट्रो 3 च्या दुसर्या टप्प्यातील स्थानकांमध्ये धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक यांचा समावेश आहे.
Maharashtra Heatwave Alert: राज्यात तापमान वाढले, मुंबई आणि काही जिल्ह्यांना आएमडीकडून Yellow Alert
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेउच्च आर्द्रता आणि वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होत असल्याने आयएमडीने मुंबई, ठाणे, पालघर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
Thane Accident: दहा वर्षीय मुलीचा रहिवासी इमारतीच्या Ventilation Duct वर पडून मृत्यू; तपास सुरू
Dipali Nevarekarअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत मुलगी मुंब्रा येथील ठाकूरपाडा येथील मुंब्रादेवी अपार्टमेंटमध्ये राहणारी होती.
KKR vs LSG, TATA IPL 2025 Toss Update: कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजीचा निर्णय
Jyoti Kadamनुकतीच नाणेफेक झाली. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
‘Raid 2’ Trailer Out: अजय देवगण, रितेश देशमुख स्टारर ‘रेड 2’ चा धमाकेदार ट्रेलर आऊट; 1 मे ला चित्रपट होणार प्रदर्शित (Video)
Jyoti Kadam'रेड' नंतर, 7 वर्षांनी अजय देवगणचा 'रेड 2' रिलीज होत आहे. आज 'रेड 2' चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला आहे. 1 मे ला चित्रपट होणार प्रदर्शित होईल.
School Fees Hike in India: गेल्या तीन वर्षांत भारतातील शाळांची फी तब्बल 50-80 टक्क्यांनी वाढली- Survey
टीम लेटेस्टलीहा सर्वेक्षण अहवाल सांगतो की, फक्त 7 टक्के पालकांना वाटते की राज्य सरकारांनी ही फीवाढ रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. उलट, 93 टक्के पालकांचे म्हणणे आहे की, सरकारांचे नियमन कमकुवत आहे, आणि शाळांना मनमानी फी आकारण्याची मुभा मिळाली आहे. बेंगलुरु, दिल्ली, हैदराबादसारख्या शहरांमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे.
Kunal Kamra: कुणाल कामरा यास 17 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाकडून Shiv Sena प्रकरणात दिलासा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई उच्च न्यायालयाने विनोदी कलाकार कुणाल कामरा यास 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. 16 एप्रिल रोजी न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कामरा यास कोर्टाने दिलासा दिला आहे.
Gay Dating App: पुण्यात समलैंगिक डेटिंग अॅपवरून 50 हून अधिक तरुणांची फसवणूक; पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश, 4 जणांना अटक
Prashant Joshiही टोळी प्रथम पिंपरी परिसरातील तरुणांशी ‘ग्राइंडर’ डेटिंग अॅपद्वारे ओळख करायची. त्यानंतर ही टोळी तरुणांना मंगळवार पेठ परिसरातील आरटीओ चौकात बोलावून त्यांना मारहाण करून लुटत असे. आतापर्यंत त्यांनी 50 हून अधिक तरुणांना फसवले आहे.
अमराठी लोकांना लक्ष्य केल्याबद्दल Raj Thackeray यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; MNS आक्रमक, दिला सज्जड इशारा- 'त्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचे का, यावरच विचार करावा लागेल'
टीम लेटेस्टलीही याचिका उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी दाखल केली आहे. सुनील शुक्ला महाराष्ट्रातील उत्तर भारतीय रहिवाशांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आणि उत्तर भारतीयांच्या हक्कांचे समर्थन करणाऱ्या राजकीय पक्षाचे नेते आहेत.
KKR vs LSG, TATA IPL 2025 21th Match Stats And Preview: कोलकाताला हरवून तिसरा विजय नोंदव्याचा लखनऊ संघाचा प्रयत्न; आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' विक्रम
Jyoti Kadamया हंगामात आतापर्यंत या दोन्ही संघांनी 2-2 विजय मिळवले आहेत. लखनऊ सुपर जायंट्स संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स संघ पाचव्या स्थानावर आहे.
Fans Claim To Won Rohit Sharma's Lamborghini: रोहित शर्माची लॅम्बोर्गिनी '0264' जिंकल्याचा चाहत्याचा दावा; ड्रीम11 चार्टमध्ये पटकावले पहिले स्थान, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
Jyoti Kadamआयपीएलची क्रेज वाढवण्यासाठी याआधी एका जाहिरातीत रोहित शर्माने ड्रीम 11 स्पर्धा जिंकणाऱ्या चाहत्याला त्याची खास नंबर प्लेट असलेली लॅम्बोर्गिनी देण्याची घोषणा केली होती. त्यावर आता काही जणांनी त्याची लॅम्बोर्गिनी आणि 3 कोटी जिंकल्याचा दावा केला आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभाच्या नावाखाली 20 लाख रुपयांचे कर्ज; 65 महिलांची फसवणूक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana Scam: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची कथीत फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मुंबई येथील मानखूर्द परिसरात घडली आहे. येथील 65 महिलांच्या नावार 20 लाख रुपयांचे कर्ज परस्पर काढल्याचे पुढे आले आहे.
Mumbai Metro Line 3: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; BKC ते Acharya Atre Chowk दरम्यान मेट्रो सेवा लवकरच सुरु होणार, सुरक्षा तपासणीला सुरुवात
Prashant Joshiबीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे, विशेषतः बीकेसी आणि आचार्य अत्रे चौक दरम्यान राहणाऱ्या लोकांसाठी, प्रवास करणे खूप सोपे होईल. हा विभाग मुंबईतील पहिला पूर्णपणे भूमिगत मेट्रो ट्रेन सेवा असेल, ज्यामध्ये धारावी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक अशी एकूण 6 स्थानके असतील.
Bhuvneshwar Kumar IPL Record: भुवनेश्वरने ब्राव्होला मागे टाकले; आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेत रचला नवा विक्रम
Jyoti Kadamभुवनेश्वर कुमार आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज बनला आहे. भुवनेश्वरने चेन्नई सुपर किंग्जचा माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्होला मागे टाकले आहे.
Kedar Jadhav to Join BJP: माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज करणार भाजपमध्ये प्रवेश; कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
Prashant Joshiकेदार जाधव हा पुण्याचा रहिवासी आहे. त्याने भारतासाठी 73 एकदिवसीय सामने खेळले आहेत. टी-20 सामन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली नव्हती. केदार जाधवने आतापर्यंत फक्त 9 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 20.33 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत.
KKR vs LSG T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स विरोधात लखनऊ सुपर जायंट्सची वरचढ कामगिरी; दोन्ही संघांची आकडेवारी पहा
Jyoti Kadamया हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला होता. कोलकाता नाईट रायडर्सने दोन्ही सामने जिंकले होते.
Mumbai Weather On April 8: मुंबईमध्ये आज तापमान व आर्द्रतेत वाढ; आकाश राहणार निरभ्र, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज
Prashant Joshiहवामान विभागानुसार, संपूर्ण दिवस मुंबईमधील हवामान दमट राहील, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहील. संध्याकाळी 6.54 वाजता सूर्यास्त होण्याची शक्यता आहे.
IPL 2025: हार्दिक पंड्यावर Krunal Pandya भारी; शेवटच्या षटकात खेळ पलटवला, आरसीबीच्या विजयाची कहाणी अशी लिहिली
Jyoti Kadamआयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 20 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला.