ठळक बातम्या
Mahavir Jayanti 2025 Wishes In Marathi: महावीर जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status , Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा हा सण
Dipali Nevarekarभगवान महावीरांच्या सन्मानार्थ भक्तिगीते किंवा भजन गायले जातात आणि अभिषेक - मूर्तीचे स्नान - म्हणून ओळखला जाणारा एक विशेष विधी केला जातो, जो आध्यात्मिक शुद्धीकरण दर्शवितो.
Palghar To Get Independent RTO: पालघरला 'MH-59' कोडसह स्वतंत्र आरटीओ मिळणार; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांची घोषणा
टीम लेटेस्टलीराज्याने दिलेल्या जमिनीचा वापर करून पालघरमध्ये समर्पित आरटीओची मागणी दीर्घकाळापासून आहे. आता त्याबाबत दिलासादायक निर्णय झाला आहे. मंत्री सरनाईक यांनी जाहीर केले की, जिल्हा मुख्यालयाजवळील उमरोली येथे 10 एकर जागेवर वसलेल्या पालघरमधील येणाऱ्या आरटीओला MH-59 ही वेगळी वाहन नोंदणी मालिका नियुक्त केली जाईल.
Mumbai to Dubai Underwater Rail Link: अवघ्या 2 तासांत होणार मुंबई ते दुबई प्रवास? ताशी सुमारे 1000 किमी धावणारी पाण्याखालील रेल्वे लिंक प्रस्तावित
टीम लेटेस्टलीसध्या मुंबई ते दुबई हवाई प्रवासाला साधारण 3 ते 4 तास लागतात, पण ही अंडरवॉटर रेल्वे हा वेळ अर्ध्यावर आणेल. केवळ प्रवासीच नव्हे, तर या रेल्वेद्वारे मालवाहतूकही होईल- खनिज तेल दुबईहून भारतात आणि नर्मदा नदीचे अतिरिक्त पाणी भारतातून युएईला नेण्याचा विचार आहे.
PIB Fact Check: 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोणताही कर भरावा लागत नाही? PIB Fact Check ने केले व्हायरल मेसेजचे खंडन
Dipali Nevarekar75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांना फक्त पेन्शन आणि व्याज उत्पन्न आहे, त्यांना आयटीआर दाखल करण्यापासून सूट देण्यात आली आहे.
GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Live Toss Update: राजस्थानने नाणेफेक जिंकून गुजरातला फलंदाजीसाठी केले आमंत्रित; पाहा प्लेइंग इलेव्हन
Nitin Kurheगुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Stats And Preview: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात थोड्याच वेळात सुरु होणार सामना, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
Nitin Kurheगुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
WhatsApp वर नवा Image Scam; जबलपूरच्या व्यक्तीने केवळ फोटो डाऊनलोड करून गमावले 2 लाख रूपये
Dipali Nevarekarव्हॉट्सअॅप इमेज स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी, अज्ञात संपर्कांशी संवाद साधताना अत्यंत सावधगिरी बाळगा. अपरिचित नंबरवरून पाठवलेल्या इमेज किंवा फाइल्स कधीही डाउनलोड करू नका, कारण त्यामध्ये लपलेले मालवेअर असू शकतात.
एक्सक्लुझिव्ह ब्रेकिंग रिपोर्ट: ETT लिमिटेडला ₹60 कोटींची मोठी ऑर्डर मिळाली- हे ₹14 चं शेअर बनू शकतं पुढचं मल्टीबॅगर!
टीम लेटेस्टलीभारताचा डिजिटल मिडिया आणि टेक्नॉलॉजी क्षेत्र पुढील दशकात प्रचंड वेगाने वाढणार आहे. अशा वेळी, एक फायदेशीर आणि झीरो-डेट कंपनी केवळ ₹14 मध्ये मिळत आहे — ही एक सुवर्णसंधी आहे. बाजार विश्लेषक सांगतात की ETT लिमिटेडमध्ये सध्याच्या दरात गुंतवणूक केल्यास भविष्यात अनेक पटीने परतावा मिळू शकतो — ही संधी पुन्हा मिळेलच, याची खात्री नाही.
TATA IPL 2025: आयपीएल प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक, 'या' संघांना टॉप 4 मध्ये पोहोचणे कठीण
Nitin Kurheसर्व संघ एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आता सर्व संघांनी तीन ते पाच सामने खेळले आहेत आणि प्रत्येक सामन्यानंतर पॉइंट टेबल देखील बदलते. दरम्यान, दोन ते तीन संघ असे आहेत जे येथून आणखी एक किंवा दोन सामने गमावल्यास, त्यांना पहिल्या चारमध्ये स्थान मिळवणे कठीण होईल.
Prashant Koratkar ला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
Dipali Nevarekar30 मार्चला कोल्हापूर सहदिवाणी न्यायालयाने प्रशांत कोरटकरला जामीन फेटाळल्यानंतर त्याने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
Shirdi Ram Navami 2025 Festival: शिर्डीमधील रामनवमी उत्सवादरम्यान साईबाबा मंदिराला मिळाले 4.26 कोटींचे दान; अडीच लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन
Prashant Joshiसंस्थानने 5 ते 7 एप्रिल दरम्यान शिर्डी येथे राम नवमी उत्सव आयोजित केला होता. यावेळी 2.5 लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डीला भेट दिली. दान म्हणून मिळालेल्या 4.26 कोटी रुपयांपैकी जवळपास 1.67 कोटी रुपये रोख स्वरूपात दान करण्यात आले आहेत. तर उर्वरित रक्कम डिजिटल पेमेंट्स, सोने आणि चांदीच्या दानातून आली.
GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Key Players: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheगुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Superfoods For Diabetic: मधुमेहींना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुपरफूड्स ठरतील 'हे' पदार्थ
Dipali Nevarekarमधुमेहींनी कोणताही पदार्थ हा प्रमाणात खाण्यातचं हित आहे. त्यामुळे संतुलित आहारासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ञांकडून पोर्शन कंट्रोल जाणून घेणं आवश्यक आहे.
GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Winner Prediction: राजस्थान रॉयल्सला आणि गुजरात टायटन्स आमनेसामने, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Nitin Kurheगुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Pune Metro New Feeder Buses: पुणे मेट्रोला चालना देण्यासाठी 50 नवीन फीडर बसेस
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुणे मेट्रोने ५० नवीन PMPML फीडर बसेससह शेवटच्या मैलापर्यंतच्या कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ केली आहे. प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आणखी चांगल्या पार्किंग सुविधा आणि अधिक बसेसची आवश्यकता असल्याची मागणी होत आहे.
Majhi Ladki Bahin Yojana April Installment: राज्यातील महिलांना लाडकी बहिण योजनेचा एप्रिल 2025 मधील हप्ता कधी मिळेल? जाणून घ्या काय आहे अपडेट
Prashant Joshiयाआधी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते एकत्रित देण्यात आले, ज्यामुळे महिलांना एकत्र 3,000 रुपये प्राप्त झाले. आता सर्वांच्या नजरा एप्रिलच्या 1500 रुपयांच्या हप्त्यावर आहेत.
Baba Vanga's Prediction: जुलै 2025 मध्ये विनाशकारी त्सुनामी, बाबा वांगा भविष्यवाणी; भारत धोकादायक राष्ट्रांमध्ये
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजपानी भविष्यवेत्ता र्यो तात्सुकी यांनी जुलै 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात त्सुनामीचा इशारा दिला आहे, ज्यामुळे जपान, भारत आणि आग्नेय आशियावर परिणाम होण्याची शक्यता मानली जात आहे.
GT vs RR T20 Stats In TATA IPL: राजस्थान रॉयल्सच्या तुलनेत गुजरात टायटन्सची आयपीएलमध्ये कामगिरी वरचढ; दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी पहा
Jyoti Kadamगुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार होईल.
MNS Marathi in Banks Campaign: मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या बँकेतून हटवली हिंदी भाषेत व्यवहार करण्यासंदर्भातील पाटी; दिली मराठीतच बोलण्याची ताकीद (Video)
Prashant Joshiघाटकोपर येथील एका बँकेत मनसे कार्यकर्त्यांना हिंदी भाषेत व्यवहार करण्यासंदर्भातील पाटी आढळली. त्यानंतर त्यांनी ती पाटी खाली उतरवली आणि मराठीतच व्यवहार करण्याची ताकीद दिली.
Byculla Zoo Welcomes Blackbucks: भायकळा प्राणीसंग्रहालयात काळवीट दर्शन; पर्यटकांना पर्वणी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईतील भायखळा प्राणीसंग्रहालयाला पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून दोन काळवीट मिळाले. प्राणी क्वारंटाइनमध्ये असताना, बीएमसी नवीन सल्लागारांच्या नेतृत्वाखालील योजनांसह प्राणीसंग्रहालयाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.