PIB Fact Check: 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोणताही कर भरावा लागत नाही? PIB Fact Check ने केले व्हायरल मेसेजचे खंडन

75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांना फक्त पेन्शन आणि व्याज उत्पन्न आहे, त्यांना आयटीआर दाखल करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

PIB Fact Check | X

75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आता कर भरावा लागणार नाही. हा मेसेज ऑनलाइन वायरल होत असताना,PIB ने केलेल्या फॅक्ट चेक मध्ये हा मेसेज खोटा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या खोट्या दाव्याचे खंडन करताना, PIB ने म्हटले आहे की 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांना फक्त पेन्शन आणि व्याज उत्पन्न आहे, त्यांना आयटीआर दाखल करण्यापासून सूट देण्यात आली आहे (Section 194P). RBI एकापेक्षा अधिक बॅंक अकाऊंट्स असणार्‍यांवर दंड आकारणार? PIB Fact Check ने वायरल पोस्ट वर केला खुलासा.  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement