GT vs RR, TATA IPL 2025 23rd Match Live Toss Update: राजस्थानने नाणेफेक जिंकून गुजरातला फलंदाजीसाठी केले आमंत्रित; पाहा प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

GT vs RR (Photo Credit - X)

Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL 2025 23rd Match: आयपीएल 2025 (Indian Premier League 2025) चा 23 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळला जाणार आहे. गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल (Shubman Gill) करत आहे. तर, राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसनकडे (Sanju Samson) आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 3 सामन्यात विजय तर एक सामना गमवावा लागला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते दोन जिंकले आणि दोन सामने गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, राजस्थान राॅयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

2025 Indian Premier League 2025 IPL 2025 Tata Indian Premier League 2025 Tata IPL Ahmedabad Ahmedabad pitch report Ahmedabad Pitch Update Ahmedabad Weather Ahmedabad Weather Report Ahmedabad Weather Update GT GT Vs RR gt vs rr 2025 GT vs RR Head to Head GT vs RR IPL 2025 GT vs RR IPL Match GT vs RR Live Score GT vs RR Live Score Update GT vs RR Live Scorecard GT vs RR Live Streaming GT vs RR Match Prediction GT vs RR Match Report GT vs RR Match Winner Prediction GT vs RR Pitch Report GT vs RR Pitch Update GT vs RR Scorecard GT vs RR Toss Prediction GT vs RR Toss Report GT vs RR Toss Update GT vs RR Toss Winner Prediction Gujarat Titans gujarat titans and rajasthan royals Gujarat Titans And Rajasthan Royals Head To Head Gujarat Titans And Rajasthan Royals Live Score Gujarat Titans And Rajasthan Royals Live Score Update Gujarat Titans And Rajasthan Royals Live Scorecard Gujarat Titans And Rajasthan Royals Live Streaming Gujarat Titans And Rajasthan Royals Match Winner Prediction Gujarat Titans vs Rajasthan Royals Match Scorecard indian premier league Indian Premier League 2025 IPL IPL 2025 Narendra Modi Stadium Narendra Modi Stadium Pitch Report Narendra Modi Stadium Pitch Update Rajasthan Royals RR Sanju Samson Shubman Gill Tata 2025 IPL Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2025 Tata IPL Where To Watch Gujarat Titans And Rajasthan Royals अहमदाबाद अहमदाबाद पिच अपडेट अहमदाबाद पिच रिपोर्ट अहमदाबाद हवामान अहमदाबाद हवामान अपडेट आयपीएल आयपीएल २०२५ आरआर इंडियन प्रीमियर लीग गुजरात टायटन्स गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स जीटी जीटी विरुद्ध आरआर जीटी विरुद्ध आरआर २०२५ टाटा २०२५ आयपीएल टाटा आयपीएल टाटा इंडियन प्रीमियर लीग नरेंद्र मोदी स्टेडियम राजस्थान रॉयल्स शुभमन गिल संजू सॅमसन
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement