ठळक बातम्या
Pune Metro Khadki Station Update: पुणेकरांना दिलासा! खडकी मेट्रो स्टेशनचे काम दोन आठवड्यांत पूर्ण होण्याची शक्यता, लवकरच प्रवाशांसाठी सुरु होणार
Prashant Joshiस्टेशनच्या कामामधील विलंब प्रामुख्याने भूसंपादन समस्या आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे झाला. आता स्टेशनवर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराची एक बाजू तयार आहे. इथल्या एका कामगाराने सांगितले की, काम पूर्ण होण्यासाठी आणखी 2 आठवडे लागतील.
India's Got Latent Controversy: पुन्हा एकदा रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मुखिजा यांच्या अडचणीत वाढ; आता महाराष्ट्र सायबर पोलीस करू शकतात कारवाई, जाणून घ्या कारण
टीम लेटेस्टलीया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप केला. फेब्रुवारीत रणवीरला अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला, पण न्यायालयाने त्याच्या टिप्पणीला ‘अश्लील’ आणि ‘असंस्कृत’ ठरवले. नुकतेच, रणवीर आणि आशीष यांनी आपले पासपोर्ट परत मिळवण्यासाठी केलेली विनंती न्यायालयाने फेटाळली, कारण चौकशी अजून पूर्ण झालेली नाही.
LSG vs GT, TATA IPL 2025 26th Match Key Players To Watch Out: लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात हाय-व्होल्टेज सामना; सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर
Jyoti Kadamलखनऊ सुपर जायंट्सचा प्रमुख फलंदाज निकोलस पूरनने गुजरात टायटन्सविरुद्ध 5 डावात 24.33 च्या सरासरीने आणि 125.86 च्या स्ट्राईक रेटने 74 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सचा सध्याचा कर्णधार शुभमन गिलने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 5 सामन्यात 58.76 च्या सरासरीने आणि 139.68 च्या स्ट्राईक रेटने 176 धावा केल्या आहेत.
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 12 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शनिवार 12 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Quotes in Marathi: शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Messages द्वारे करा छत्रपतींना वंदन!
टीम लेटेस्टली12 एप्रिल रोजी शिवाजी महाराजांची तिथीनुसार, येणारी पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Messages द्वारे तुम्ही छत्रपतींच्या स्मृतीस वंदन करू शकता. यासाठी तुम्ही खालील कोट्स, ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
Shivaji Maharaj Punyatith 2025 HD Images: छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीच्या दिवशी WhatsApp Status, Messages द्वारे करा शिवरायांच्या स्मृतीस अभिवादन!
टीम लेटेस्टलीशिवरायांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी WhatsApp Messages, Facebook Messages, Status, Quotes शेअर करून शिवरायांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करण्यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
Hanuman Jayanti 2025 HD Images: आज हनुमान जयंतीनिमित्त खास मराठी Wishes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देत साजरा मंगलमय दिवस
टीम लेटेस्टलीहा सण आपल्याला त्यांच्या निस्वार्थ सेवेची आठवण करून देतो आणि जीवनात संकटांवर मात करण्याची प्रेरणा देतो. हनुमानजी हे अष्टसिद्धी आणि नव निधीचे धारक आहेत. ते अमरत्व प्राप्त देवता असून, त्यांचे जीवन भक्ती, निष्ठा, बल, धैर्य आणि सेवेचे प्रतीक आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025 Messages: छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Quotes द्वारे करा शिवबाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
टीम लेटेस्टलीअनेक शिवप्रेमी शिवाजी महाराजांची तिथीनुसार येणारी पुण्यतिथी (Chhatrapati Shivaji Maharaj Tithinusar Punyatithi) साजरी करतात. 12 एप्रिल रोजी शिवाजी महाराजांची तिथीनुसार येणार पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Quotes द्वारे करा तुम्ही शिवबाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करू शकता.
TATA IPL 2025 Points Table Update: चेन्नईला हरवून कोलकाताने पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Nitin Kurheकोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने कोलकातासमोर 104 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाताने 10.1 षटकातच लक्ष्य गाठले. या मोठ्या विजयानंतर कोलकाताने तिसऱ्या स्थानी झेप घेतल आहे. तर चेन्नई नवव्या स्थानवार आहे.
Kolkata Beat Chennai IPL 2025: कोलकाताने चेन्नईचा 8 विकेट्सने केला पराभव, सुनील नरेनने बॅट आणि बॉल दोन्हीने दाखवली आपली जादू
Nitin Kurheकोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने कोलकातासमोर 104 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाताने 10 षटकातच लक्ष्य गाठले.
CSK vs KKR, TATA IPL 2025 25th Match Live Score Update: केकेआरच्या गोलंदाजांपुढे धोनीची सेना ढेपाळली, कोलकाताला विजयासाठी मिळाले 104 धावांचे लक्ष्य
Nitin Kurheकोलकाताचे नेतृत्व अंजिक्य राहाणे (Ajinkya Rahane) करत आहे. तर, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एमएस धोनीच्या (MS Dhoni) खांद्यावर आहे. दरम्यान, कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने कोलकातासमोर 104 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Plane Crashes In Florida: फ्लोरिडातील बोका रॅटन येथे लहान विमान कोसळले (पहा व्हिडिओ)
Bhakti Aghavफ्लोरिडातील बोका रॅटन येथे लहान विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
MS Dhoni Milestone: एमएस धोनीने इतिहास रचला, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
Nitin Kurheकेकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात एमएस धोनी सीएसकेचे नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून धोनीने या सामन्यात इतिहास रचला. तो आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.
Metro Corridor Between Shivajinagar and Hinjewadi: शिवाजीनगर आणि हिंजवडी यांना जोडणारी पुणे मेट्रो लाईन-3 पूर्ण होण्यासाठी आणखी अवधी लागणार
टीम लेटेस्टलीटीओआय एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी पुष्टी केली की सवलतीधारकाने प्रकल्प राबविण्यासाठी डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. सध्या, 83 ते 85% काम पूर्ण झाले आहे.
CSK vs KKR, TATA IPL 2025 25th Match Live Score Update: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheदोन्ही संघ मागील सामन्यातील पराभव विसरुन मैदानात उतरणार आहे. या हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अंजिक्य राहाणे (Ajinkya Rahane) करत आहे. तर, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एमएस धोनीच्या (MS Dhoni) खांद्यावर आहे. दरम्यान, कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
CSK vs KKR, TATA IPL 2025 25th Match Live Toss Update: कोलकाताने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार सीएसके
Nitin Kurheदोन्ही संघ मागील सामन्यातील पराभव विसरुन मैदानात उतरणार आहे. या हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अंजिक्य राहाणे (Ajinkya Rahane) करत आहे. तर, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एमएस धोनीच्या (MS Dhoni) खांद्यावर आहे. दरम्यान, कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडूमध्ये भाजप आणि अण्णाद्रमुकमध्ये युती! पलानीस्वामींच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणूक लढणार
Bhakti Aghavयासंदर्भात घोषणा करताना अमित शहा यांनी तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होईल, असा दावा केला. तसेच एनडीए पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवेल, असंही अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केलं.
CSK vs KKR, TATA IPL 2025 25th Match Stats And Preview: कोलकाता आणि चेन्नई थोड्याच वेळात येणार आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
Nitin Kurheचेन्नई संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर सलग चार सामने गमावले आहेत, ज्यामुळे तो गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोलकाताने 2 सामने जिंकून तीन सामने गमावले असुन ते सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीनिमित्त खास Messages, WhatsApp Status, HD Images द्वारे द्या शुभेच्छा
Prashant Joshiभगवान हनुमानजी हे श्री रामांचे सर्वात मोठे भक्त आहेत. त्यांच्या मदतीने, भगवान श्रीरामांनी रावणाला मारले आणि सीता माईला अयोध्येत परत आणले. देवाप्रती असलेली अढळ भक्ती आणि अफाट शक्तीसाठी ओळखले जाणारे हनुमान हे धैर्य, निस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतीक आहे.
CSK vs KKR, TATA IPL 2025 25th Match Key Players: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheचेन्नई संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर सलग चार सामने गमावले आहेत, ज्यामुळे तो गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोलकाताने 2 सामने जिंकून तीन सामने गमावले असुन ते सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.