Plane Crashes In Florida: फ्लोरिडातील बोका रॅटन येथे लहान विमान कोसळले (पहा व्हिडिओ)

फ्लोरिडातील बोका रॅटन येथे लहान विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

Plane Crashes In Florida (फोटो सौजन्य - X/@BNONews)

Plane Crashes In Florida: फ्लोरिडातील (Florida) बोका रॅटन (Boca Raton) येथे लहान विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या अपघातातील प्रवाशांच्या मृत्यू संदर्भात कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.

फ्लोरिडामध्ये विमान अपघात, पहा व्हिडिओ - 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement