ठळक बातम्या
SRH vs PBKS, TATA IPL 2025 27th Match Live Score Update: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheसनरायझर्स हैदराबादने सलग चार सामने गमावले आहेत आणि आता संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत आणि फक्त एक सामना गमावून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
What Is Action Figure Trend: Ghibli Image नंतर आता #actionfiguretrend चा ट्रेंड; ChatGPT AI Commands वापरून 'अशी' तयार करा तुमची अॅक्शन फिगर
टीम लेटेस्टलीघिबली इमेज (Ghibli Image) च्या ट्रेंडमधून लोक अजून सावरलेले नाहीत. अशातचं आता नवा अॅक्शन फिगर्स ट्रेंड आल्याचं दिसत आहे. सध्या हा ट्रेंड इंस्टाग्राम आणि लिंक्डइनवर पाहायला मिळत आहे. हा ट्रेंड ChatGPT म्हणजेच AI कडून लोकांना मिळालेली एक भेट आहे.
Lucknow Beat Gujarat, TATA IPL 2025: लखनौने गुजरातचा 'विजय रथ' रोखला, निकोलस पूरन आणि एडेन मार्करामची स्फोटक खेळी
Nitin Kurheया सामन्यात, लखनौने गुजरातचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने लखनौसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवेल. लक्ष्याचा पाठलाग करण्यासठी आलेल्या लखनौने 19.3 षटकात लक्ष्य गाठले.
SRH vs PBKS, IPL 2025 27th Match Toss Update: पंजाबने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
Nitin Kurheसनरायझर्स हैदराबादने सलग चार सामने गमावले आहेत आणि आता संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत आणि फक्त एक सामना गमावून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
SRH vs PBKS, TATA IPL 2025 27th Match Key Players: सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जला यांच्यात रंगणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असतील या दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheसनरायझर्स हैदराबादने सलग चार सामने गमावले आहेत आणि आता संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध फक्त एक सामना गमावून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
Delhi Shocker: दिल्लीतील शाहदरामध्ये मादी कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार; 36 वर्षीय आरोपीला अटक
Bhakti Aghavएका प्राणी गैर-सरकारी संस्थेने (एनजीओ) गुन्हेगाराविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी नौशादला अटक करण्यात आली. नौशाद हा एनजीओसाठी पुरवठादार म्हणून काम करत होता.
SRH vs PBKS, IPL 2025 27th Match Stats And Preview: हैदराबादचा पराभव करुन पंजाब नोंजवणार चौथा विजय, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम
Nitin Kurheसनरायझर्स हैदराबादने सलग चार सामने गमावले आहेत आणि आता संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध फक्त एक सामना गमावून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
Mumbai Comic Con 2025: मुंबईतील कॉमिक कॉनमध्ये यामाहा एक्स्पेरिअन्स झोन इव्हेंटने घातली उत्साहवर्धक भर; लोकांनी घेतला व्हर्च्युअल रेसिंगचा अनुभव
Bhakti Aghavसतत धावपळ होत असलेल्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या इव्हेण्टमध्ये मुंबईचा संपन्न सांस्कृतिक वारसा, डायनॅमिक ऑटोमोटिव्ह सीन आणि उत्कट चाहत्यांचा समुदाय पाहायला मिळाला.
Mumbai Local Night Block Alert: माहीम-वांद्रे दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे 334 लोकल गाड्या रद्द; प्रवाशांना मोठा फटका
Jyoti Kadam11 ते 13 एप्रिलला रात्री मुंबईतील रेल्वे प्रवाशांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पश्चिम रेल्वेकडून माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यानच्या पुलाच्या पुनर्बांधणीमुळे 334 लोकल गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
Maharashtra CM Fellowship Program: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 5 मे 2025 पर्यंत करू शकाल अर्ज; मिळणार दरमहा 61,500 रुपये छात्रवृत्ती, जाणून घ्या निकष, अनुभव, पात्रता, निवड प्रक्रिया
टीम लेटेस्टलीया मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 15 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाकरिता शुल्क रुपये 500 रुपये असेल. फेलोंची नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही.
Jaat Box Office Collection Day 2: दुसऱ्या दिवशी 'जाट'च्या कमाई घटली; विकेंडला मोठ्या कमाईची अपेक्षा
Jyoti Kadamसनी देओलचा बहुप्रतिक्षित अॅक्शन ड्रामा चित्रपट 'जाट'ची सुरुवात पहिल्या दिवशी चांगली झाली होती. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट झाली.
LSG vs GT, TATA IPL 2025 26th Match Live Score Update: गुजरात टायटन्सने लखनौसमोर ठेवले 181 धावांचे लक्ष्य, शुभमन गिल आणि साई सुदर्शनची अर्धशतकीय खेळी
Nitin Kurheया हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक असणार आहे. दरम्यान, ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने लखनौसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवेल आहे.
Mumbai 1 Smart Card: मुंबईकरांसाठी खुशखबर! आता 'मुंबई 1 स्मार्ट कार्ड' द्वारे करता येणार लोकल ट्रेन, मेट्रो आणि बसने प्रवास
Bhakti Aghavहे कार्ड एका महिन्याच्या आत लाँच केले जाईल आणि मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) टप्प्याटप्प्याने लागू केले जाईल.
Pune: सिंहगड किल्ल्यावर न्यूझीलंडच्या पर्यटकाला मराठी तरुणांनी शिकवल्या अश्लील शिव्या; व्हिडीओ व्हायरल, नेटिझन्सकडून कारवाईची मागणी (Watch)
टीम लेटेस्टलीव्हिडिओमध्ये दिसत आहे की, या परदेशी पर्यटकाला मराठी तरुणांचा एक गट अश्लील शिव्या शिकवून, त्या इतरांना देण्यास सांगत आहे. या लज्जास्पद घटनेमुळे ऑनलाइन संताप व्यक्त होत आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात निषेध केला जात आहे.
SRH vs PBKS IPL 2025 27th Match Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज आज येणार आमनेसामने, कधी अन् कुठे पाहणार सामना? घ्या जाणून
Nitin Kurheसनरायझर्स हैदराबादने सलग चार सामने गमावले आहेत आणि आता संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध फक्त एक सामना गमावून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
Validity of Recharge Plans: कोट्यवधी मोबाईल वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! 'या' कंपनीने कमी केली रिचार्ज प्लॅनची वैधता
Bhakti Aghavकंपनीने ज्या रिचार्ज प्लॅनची वैधता कमी केली आहे त्यांची किंमत अनुक्रमे 1499 आणि 2399 रुपये आहे.
LSG vs GT, TATA IPL 2025 26th Match Live Score Update: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheया हंगामात ऋषभ पंत लखनौचे नेतृत्व करत आहे. तर, गुजरातची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक असणार आहे. दरम्यान, ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Pakistan Earthquake: पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; 5.8 रिश्टर स्केल मोजण्यात आली भूकंपाची तीव्रता
Bhakti Aghavराष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, दुपारी 1 वाजता झालेल्या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होते.
Dr. B R Ambedkar Jayanti 2025 Tour Circuit: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 व 15 एप्रिल 2025 रोजी मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे मोफत टूर सर्कीटचे आयोजन
टीम लेटेस्टलीया टूर सर्कीट अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश असून, या सहली नागरिक, पर्यटकांसाठी विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत.
SRH vs PBKS TATA IPL 2025, Hyderabad Weather Forecast: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात पावसाचा व्यत्यय? कसे असेल हैदराबादचे हवामान?
Jyoti Kadam12 एप्रिल रोजी हैदराबादमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी हवामान पूर्णपणे स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे, जरी सामन्यापूर्वी हलका रिमझिम पाऊस पडला होता, हे सनरायझर्स हैदराबादच्या सोशल मीडिया पोस्टवरून स्पष्ट होते, परंतु सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता नाही. क्रिकेट प्रेमींना एक उत्तम सामना पाहण्याची संधी मिळेल.