ठळक बातम्या

DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Key Players: आज दिल्ली कॅपिटल्सला आणि मुंबई इंडियन्स येणार आमनेसामने, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

Nitin Kurhe

या हंगामात, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, मुंबईची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे.

Meerut Saurabh Murder Case: सौरभ हत्याकांड प्रकरणात मुस्कानला शिक्षेतून सूट मिळेल का? गर्भवती महिलांसाठी काय आहेत नियम? जाणून घ्या

Bhakti Aghav

आरोपी मुस्कान गर्भवती असल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात एक नवीन वळण आले. अशा परिस्थितीत, तुरुंगात असलेल्या गर्भवती महिलेसाठी संविधानानुसार काय नियम आहेत आणि न्यायालय या प्रकरणात कसे निर्णय घेते ते जाणून घेऊया?

RR vs RCB, TATA IPL 2025 28th Match Live Score Update: राजस्थानने आरसीबीसमोर ठेवले 174 धावांचे लक्ष्य, जयस्वालचे दमदार अर्धशतक तर ध्रुव जुरेलचे वादळी खेळी

Nitin Kurhe

या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने बंगळुरुसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Live Streaming: मुंबई आणि दिल्ली मध्ये रंगणार रोमांचक सामना, तुम्ही येथे पाहून घ्या लाईव्ह सामन्याचा आनंद

Nitin Kurhe

या हंगामात, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, मुंबईची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही.

Advertisement

Russia-Ukraine War: युक्रेनच्या सुमी शहरात रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला; 20 हून अधिक जणांचा मृत्यू

Bhakti Aghav

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तथापि, जखमींची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. हल्ल्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

Sanjana Ghadi Join Shinde Sena: बीएमसी निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; प्रवक्त्या संजना घाडी, त्यांचे पती आणि माजी नगरसेवक संजय घाडी यांचा शिंदे सेनेत प्रवेश

टीम लेटेस्टली

संजना घाडी आणि त्यांचे पती, माजी नगरसेवक संजय घाडी यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

Andhra Pradesh Blast: आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 4 कामगारांचा मृत्यू

Jyoti Kadam

अनकापल्ली जिल्ह्यातील कोटावुरतला मंडळातील कैलासपट्टणम येथील फटाके उत्पादन कारखान्यात स्फोट झाला. स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला.

Virat Kohli: आरआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025 सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान विराट च्या चाहत्यांचा 'कोहली, कोहली' असा जयघोष (Watch Video)

Jyoti Kadam

विराट कोहलीने आयपीएल 2025 मध्ये 5 पाच सामन्यात 186 धावा केल्या आहेत. पहिल्या विजेत्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोहलीने दोन अर्धशतके केली आहेत.

Advertisement

Next Chief Justice of Supreme Court: महाराष्ट्राचे भूषण गवई होणार भारताचे नवे सरन्यायाधीश; 14 मे रोजी घेणार शपथ

Bhakti Aghav

भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करण्यास सुरुवात केली होती. याशिवाय, उत्तर प्रदेशात सुरू झालेल्या आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवण्याच्या कारवाईबद्दल त्यांनी सरकारला फटकारले होते.

RR vs RCB, TATA IPL 2025 28th Match Live Score Update: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

Nitin Kurhe

या हंगामात, राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. तर, बंगळुरुची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

NEP vs KUW, Quadrangular T20I Series 2025 Final Scorecard: कुवेतने नेपाळचा 3 धावांनी पराभव करून मालिका जिंकली; सामन्याचे स्कोअरकार्ड पहा

Jyoti Kadam

कुवेतने नेपाळला 171 धावांवर रोखले आणि सामना 3 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कुवेतने 20 षटकांत 7 गडी बाद 174 धावा केल्या होत्या.

Mumbai Lake Water Level: मुंबईकरांना करावा लागू शकतो पाणीटंचाईचा सामना; सध्या धरणांमध्ये केवळ 31 टक्के पाणीसाठी शिल्लक

टीम लेटेस्टली

मुंबईच्या धरणांमध्ये केवळ 31 टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दोन वर्षातील हा जास्त पाणीसाठा असला तरी, पावसाळ्यापर्यंत व्यवस्थित पाणी पुरवठा करण्याचे बीएमसीसमोर मोठे आव्हान आहे.

Advertisement

RR vs RCB, TATA IPL 2025 28th Match Toss Update: बंगळुरूने नाणेफेक जिंकली, राजस्थानला फलंदाजीसाठी केले आमंत्रित; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

Nitin Kurhe

या हंगामात, आरआरचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

China World’s Highest Bridge: चीनमध्ये उभा राहत आहे जगातील सर्वात उंच पूल; आयफेल टॉवरपेक्षा 200 मीटर उंच, प्रवासाचा वेळ 1 तासावरून 1 मिनिटावर येणार

Prashant Joshi

हुआजियांग ग्रँड कॅनियन पूल केवळ प्रवासासाठीच नाही, तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही एक मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. चीन सरकारने या पुलाला एक जागतिक पर्यटन स्थळ बनवण्याची योजना आखली आहे. यासाठी पुलावर काचेचा मार्ग (ग्लास वॉकवे) बांधला जाणार आहे, ज्यावरून पर्यटक खालील खोल खिंडीचे थरारक दृश्य पाहू शकतील.

RR vs RCB TATA IPL 2025, Jaipur Weather Forecast: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात पावसाचा अडथळा? जयपूरचे हवामान कसे आहे?

Jyoti Kadam

हवामान पूर्णपणे स्वच्छ असेल आणि सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होईल. दिवसा तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, तर रात्री ते 28 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते.

US Plane Crash: अमेरिकेत आणखी एक विमान अपघात! न्यू यॉर्कमध्ये 2 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

Bhakti Aghav

अंडरशेरीफ जॅकलिन साल्वाटोर यांच्या म्हणण्यानुसार, कोलंबिया काउंटी शेरीफच्या कार्यालयाने दुपारी या अपघाताची पुष्टी केली. तथापी, त्यांनी या अपघातात किती लोक मारले गेले हे उघड करण्यास नकार दिला?

Advertisement

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी राज्य लवकरच आणणार नवीन कायदा'; CM Devendra Fadnavis यांची घोषणा

टीम लेटेस्टली

उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या, ज्यात राष्ट्रीय वीरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. त्यावर लोकशाही असल्याने सरकार याबाबत नियम तयार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

MH SSC Result Date 2025: दहावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखेसंदर्भात मोठी अपडेट आली समोर

Bhakti Aghav

लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा बोर्ड दहावी व बारावी परीक्षांचे निकाल जाहीर करू शकते. तथापी, यंदा दहावीचा निकाल लवकर लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

How Many Creases Are There in Cricket? क्रिकेटमध्ये किती क्रिज असतात? गुगल सर्चमधील गुगली अनलॉक करण्यासाठी योग्य उत्तर पहा

Jyoti Kadam

गुगलवरील गुगली चाहत्यांचे क्रिकेट ज्ञान तपासण्यासाठी आले आहेत. चाहते आणि गुगल वापरकर्त्यांसाठी 'क्रिजमध्ये किती क्रिज असतात' हा प्रश्न त्यांनी विचारला आहे. गुगलवरील गुगली प्रश्नाचे उत्तर देण्यास उत्सुक असलेल्या चाहत्यांना येथे संपूर्ण माहिती मिळेल.

Marathi Signs on Metro 12 Route: मेट्रो मार्ग 12 च्या साइनबोर्ड्सवरून नवीन वाद; MNS च्या आंदोलनानंतर MMRDA ने केली मराठी भाषेतील फलक लावण्यास सुरुवात

Prashant Joshi

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निषेधानंतर, डोंबिवलीमध्ये सध्या बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो मार्ग 12 वर, मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो साइनबोर्ड अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी, डोंबिवलीतील मेट्रो लाईन 12 (कल्याण-तळोजा) वरील साइनबोर्डांविरुद्ध मनसे कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

Advertisement
Advertisement