RR vs RCB, TATA IPL 2025 28th Match Live Score Update: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
या हंगामात, राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. तर, बंगळुरुची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
RR vs RCB IPL 2025 28th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 28 वा सामना रविवार म्हणजेच 13 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. या हंगामात, राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. तर, बंगळुरुची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड: