ठळक बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सच्या पराभव करुन पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
Nitin Kurheया रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ दहा विकेट गमावून 193 धावा केल्या.
Mumbai Beat Delhi IPL 2025: मुंबई इंडियन्सने रोखला दिल्लीची 'विजयी रथ', 12 धावांनी केली पराभव; करुण नायरची वादळी खेळी वाया
Nitin Kurheया रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ दहा विकेट गमावून 193 धावा केल्या.
Ambedkar Jayanti 2025 Messages In Marathi: बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस!
टीम लेटेस्टलीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही सोशल मीडियाद्वारे आंबेडकर जयंती WhatsApp स्टेटस, आंबेडकर जयंती फेसबुक ग्रीटिंग्ज, आंबेडकर जयंती कोट्स, आंबेडकर जयंती मेसेज द्वारे तुमच्या मित्र-परिवारास महामानवाच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.
LSG vs CSK, TATA IPL 2025 30th Match Pitch Report: एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौचे फलंदाज की चेन्नईचे गोलंदाज कोण करणार कहर, सामन्यापूर्वी वाचा खेळपट्टीचा अहवाल
Nitin Kurheया हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
LSG vs CSK T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, येथे पाहा दोन्ही संघांची आकडेवारी
Nitin Kurheया हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
Ambedkar Jayanti 2025 Wishes: आंबेडकर जयंतीनिमित्त WhatsApp Status, Facebook Greetings, Quotes द्वारे करा महामानवाच्या स्मृतीस त्रीवार अभिवादन!
टीम लेटेस्टलीआंबेडकर जयंतीनिमित्त तुम्ही WhatsApp Status, Facebook Greetings, Quotes द्वारे महामानवाच्या स्मृतीस त्रीवार अभिवादन करू शकता.
DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Live Scorecard: मुंबईने दिल्लीला दिले 206 धावांचे लक्ष्य, तिलक वर्माची 59 धावांची दमदार खेळी
Nitin Kurheदिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Akash Anand Apologizes: 'आता नातेवाईकांकडून राजकीय सल्ला घेणार नाही'; आकाश आनंदने भावनिक पोस्ट शेअर करत मागितली मायावतींची माफी
Bhakti Aghavआकाश आनंद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये ते मायावतींची माफी मागताना दिसत आहे. यासोबतच त्यांनी मायावतींनी त्यांना माफ करावे आणि पूर्वीप्रमाणे पक्षात काम करण्याची संधी द्यावी, असे म्हटले आहे.
Snake In Toilet: बाप रे बाप...शौचालयात साप! टॉयलेटला बसताचं तरुणाला दिसला साप; मग पुढे काय झालं? तुम्हीचं पहा
Bhakti Aghavव्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे हे दृश्य एका बाथरूममधील आहे, जिथे एक व्यक्ती शौचालयात बसली होती आणि अचानक शौचालयाच्या दाराखालून एक साप आत शिरला. सापाला पाहताच हा व्यक्ती घाबरून उड्या मारायला लागला आणि टॉयलेट सीटवर चढला.
DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Live Score Update: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheया हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Live Toss Update: दिल्लीने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग
Nitin Kurheया हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Bengaluru Beat Rajasthan, TATA IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 9 गडी केला राखून पराभव, फिलिप सॉल्ट आणि विराट कोहलीची शानदार खेळी
Nitin Kurheया सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स 9 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने बंगळुरुसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बंगळुरुने 17.3 षटकात लक्ष्य गाठले.
Aamir Khan And Girlfriend Gauri Spratt Video: सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदा आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रेट दिसले एकत्र, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavआमिर आणि गौरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही हात धरून एकत्र चालताना दिसत आहेत.
DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्ससमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Nitin Kurheया हंगामात, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, मुंबईची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे.
DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Key Players: आज दिल्ली कॅपिटल्सला आणि मुंबई इंडियन्स येणार आमनेसामने, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheया हंगामात, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, मुंबईची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे.
Meerut Saurabh Murder Case: सौरभ हत्याकांड प्रकरणात मुस्कानला शिक्षेतून सूट मिळेल का? गर्भवती महिलांसाठी काय आहेत नियम? जाणून घ्या
Bhakti Aghavआरोपी मुस्कान गर्भवती असल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात एक नवीन वळण आले. अशा परिस्थितीत, तुरुंगात असलेल्या गर्भवती महिलेसाठी संविधानानुसार काय नियम आहेत आणि न्यायालय या प्रकरणात कसे निर्णय घेते ते जाणून घेऊया?
RR vs RCB, TATA IPL 2025 28th Match Live Score Update: राजस्थानने आरसीबीसमोर ठेवले 174 धावांचे लक्ष्य, जयस्वालचे दमदार अर्धशतक तर ध्रुव जुरेलचे वादळी खेळी
Nitin Kurheया हंगामात दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने बंगळुरुसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Live Streaming: मुंबई आणि दिल्ली मध्ये रंगणार रोमांचक सामना, तुम्ही येथे पाहून घ्या लाईव्ह सामन्याचा आनंद
Nitin Kurheया हंगामात, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, मुंबईची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही.
Russia-Ukraine War: युक्रेनच्या सुमी शहरात रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला; 20 हून अधिक जणांचा मृत्यू
Bhakti Aghavजखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तथापि, जखमींची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. हल्ल्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
Sanjana Ghadi Join Shinde Sena: बीएमसी निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; प्रवक्त्या संजना घाडी, त्यांचे पती आणि माजी नगरसेवक संजय घाडी यांचा शिंदे सेनेत प्रवेश
टीम लेटेस्टलीसंजना घाडी आणि त्यांचे पती, माजी नगरसेवक संजय घाडी यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.