ठळक बातम्या

News About Pune Metro: पुणेकरांसाठी खूषखबर; राज्य सरकार कडून पुणे मेट्रो प्रकल्पात अजून 2 स्थानकांचा समावेश करण्याला मंजूरी

Dipali Nevarekar

बिबवेवाडी आणि बालाजी नगर या स्थानकांच्या समावेशामुळे दक्षिण पुण्यातील रहिवाशांना मोठा फायदा होईल, शेवटच्या मैलापर्यंतची कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे.

LSG vs CSK TATA IPL 2025 Live Streaming: लखनऊ सुपर जायंट्सचा गुणतालिकेत तळाशी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसोबत सामना; जाणून घ्या भारत लाईव्ह सामना कसा पहाल

Jyoti Kadam

टाटा आयपीएल 2025 चा 28 वा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

Mehul Choksi Arrested: पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियम मध्ये अटक

Dipali Nevarekar

2018 पासून फरार असलेल्या चोक्सीला 12 एप्रिल रोजी बेल्जियममधील एका रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्यावर पीएनबी कर्ज घोटाळ्याचे आरोप आहेत.

“Rohit Sharma ला कॅप्टन करा” म्हणणाऱ्या चाहत्याला Neeta Ambani चं उत्तर; काय म्हणाल्या Mumbai Indians च्या मालकीन? (Video)

Jyoti Kadam

नीता अंबानी या साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. त्यांना पाहताच मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्याने नीता अंबानींना रोहित शर्माला कर्णधार करण्याची मागणी केली.

Advertisement

Bhim Jayanti 2025 Wishes: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी PM Narendra Modi, Amit Shah सह अन्य मान्यवरांकडून आदरांजली

Dipali Nevarekar

डॉ.आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत देशभरातून नागरीक, भीम अनुयायी आपली आदरांजली अर्पण करतात.

Ambedkar Jayanti 2025 HD Images: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त WhatsApp Status, Greetings द्वारे मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

आज आंबेडकर जयंतीनिमित्त WhatsApp Status, Greetings द्वारे तुम्ही मित्र-परिवारास खास शुभेच्छापत्र पाठवू शकता आणि महामानवाच्या स्मृतीस अभिवादन करू शकता.

TATA IPL Points Table 2025 Update: मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सच्या पराभव करुन पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ दहा विकेट गमावून 193 धावा केल्या.

Mumbai Beat Delhi IPL 2025: मुंबई इंडियन्सने रोखला दिल्लीची 'विजयी रथ', 12 धावांनी केली पराभव; करुण नायरची वादळी खेळी वाया

Nitin Kurhe

या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ दहा विकेट गमावून 193 धावा केल्या.

Advertisement

Ambedkar Jayanti 2025 Messages In Marathi: बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस!

टीम लेटेस्टली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही सोशल मीडियाद्वारे आंबेडकर जयंती WhatsApp स्टेटस, आंबेडकर जयंती फेसबुक ग्रीटिंग्ज, आंबेडकर जयंती कोट्स, आंबेडकर जयंती मेसेज द्वारे तुमच्या मित्र-परिवारास महामानवाच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.

LSG vs CSK, TATA IPL 2025 30th Match Pitch Report: एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौचे फलंदाज की चेन्नईचे गोलंदाज कोण करणार कहर, सामन्यापूर्वी वाचा खेळपट्टीचा अहवाल

Nitin Kurhe

या हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

LSG vs CSK T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, येथे पाहा दोन्ही संघांची आकडेवारी

Nitin Kurhe

या हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

Ambedkar Jayanti 2025 Wishes: आंबेडकर जयंतीनिमित्त WhatsApp Status, Facebook Greetings, Quotes द्वारे करा महामानवाच्या स्मृतीस त्रीवार अभिवादन!

टीम लेटेस्टली

आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्ही WhatsApp Status, Facebook Greetings, Quotes द्वारे महामानवाच्या स्मृतीस त्रीवार अभिवादन करू शकता.

Advertisement

DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Live Scorecard: मुंबईने दिल्लीला दिले 206 धावांचे लक्ष्य, तिलक वर्माची 59 धावांची दमदार खेळी

Nitin Kurhe

दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Akash Anand Apologizes: 'आता नातेवाईकांकडून राजकीय सल्ला घेणार नाही'; आकाश आनंदने भावनिक पोस्ट शेअर करत मागितली मायावतींची माफी

Bhakti Aghav

आकाश आनंद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये ते मायावतींची माफी मागताना दिसत आहे. यासोबतच त्यांनी मायावतींनी त्यांना माफ करावे आणि पूर्वीप्रमाणे पक्षात काम करण्याची संधी द्यावी, असे म्हटले आहे.

Snake In Toilet: बाप रे बाप...शौचालयात साप! टॉयलेटला बसताचं तरुणाला दिसला साप; मग पुढे काय झालं? तुम्हीचं पहा

Bhakti Aghav

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे हे दृश्य एका बाथरूममधील आहे, जिथे एक व्यक्ती शौचालयात बसली होती आणि अचानक शौचालयाच्या दाराखालून एक साप आत शिरला. सापाला पाहताच हा व्यक्ती घाबरून उड्या मारायला लागला आणि टॉयलेट सीटवर चढला.

DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Live Score Update: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

Nitin Kurhe

या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Live Toss Update: दिल्लीने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग

Nitin Kurhe

या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Bengaluru Beat Rajasthan, TATA IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 9 गडी केला राखून पराभव, फिलिप सॉल्ट आणि विराट कोहलीची शानदार खेळी

Nitin Kurhe

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स 9 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानने बंगळुरुसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बंगळुरुने 17.3 षटकात लक्ष्य गाठले.

Aamir Khan And Girlfriend Gauri Spratt Video: सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदा आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रेट दिसले एकत्र, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

आमिर आणि गौरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही हात धरून एकत्र चालताना दिसत आहेत.

DC vs MI, TATA IPL 2025 29th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्ससमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो

Nitin Kurhe

या हंगामात, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, मुंबईची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे.

Advertisement
Advertisement